NPS Information in Marathi | एनपीएस म्हणजे काय ?

NPS Information in Marathi ( एनपीएस म्हणजे काय?), निवृत्तीनंतरही तुम्हाला नियमित उत्पन्न मिळावे यासाठी सेवानिवृत्तीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही देखील सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकारद्वारे चालवली जाणारी अंशदायी पेन्शन योजना आहे. NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. NPS मध्ये गुंतवणूक करून निवृत्तीनंतर मोठा एकरकमी निधी उपलब्ध होतो. तसेच, तुमची अॅन्युइटी रक्कम आणि त्याच्या कामगिरीच्या आधारावर तुम्हाला मासिक पेन्शन मिळते.

एनपीएस म्हणजे काय? (What is NPS?)

NPS चा लोंग फॉर्म नॅशनल पेंशन स्कीम, ही एक भारत सरकार ध्वारे चालवणारी राष्ट्रीय पेंशन योजना आहे ती आपल्याला वयाचा 60 वर्षापासून पेंशन देण्यास सुरवात करते. या योजनेमध्ये सर्व क्षेत्रातील लोक गुंतवणूक करू शकतात यामध्ये सामान्य नागरिक, सरकारी व खाजगी विभागामध्ये नौकारी करणारा कर्मचारी, व्यवसायक, एत्यादी.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कमीत कमी 500 रुपये भरून याचे रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार कितीही आणि कधीही रक्कम भरू शकता. एकदा का रक्कम भरली की तुम्ही ही वयाच्या 60 वर्षापर्यत्न काढता येत नाही.

NPS Information in Marathi

NPS Information in Marathi (एनपीएस विषयी माहिती)

वरती आपण बघीतल्याप्रमाणे एनपीएस ही एक राष्ट्रीय पेंशन योजना आहे, जी आपल्याला वयाच्या 60 वर्षापासून पेंशन देण्याची सुविधा देते.

यामध्ये परतावा घेण्याचा विचार केल्यास आपल्याला 10 ते 12% पर्यत्न भेटतो जो आपण बँक किवा पीपीएफ मध्ये आपल्याला 6 आणि 7.1% याप्रमाणे भेटतो.

एनपीएस मध्ये 60 वर्षानंतर आपल्याला 100% रक्कम भेटत नाही. यामध्ये आपल्याला 60% रक्कम आणि 40% ही आपल्याला पेंशन च्या स्वरूपात भेटते. एक उधारण घेयचे झाल्यास समजा तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही महिन्याल्या NPS मध्ये 2500 रुपये गुंतवणूक करताय.

तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी 60% रक्कम 52,94,871 रुपये भेटल आणि 40% ची आपल्याला प्रती महिना पेंशन 17,650 रुपये भेटेल.

NPS Information in Marathi

एनपीएस मध्ये अकाऊंट कसे उघडायचे?

NPS चे अकाऊंट दोन प्रकारे उघडता येते एक ऑनलाइन आणि दुसरे ऑफलाइन:-

ऑफलाइन अकाऊंट ओपन करण्यासाठी आपण जवळच्या बँकेमध्ये किवा पोस्ट ऑफिस मध्ये ओपन करू शकता आणि ऑनलाइन अकाऊंट ओपेन करण्यासाठी आपण enps.nsdl.com या वेबसाइट ध्वारे अकाऊंट ओपेन करू शकता.

अकाऊंट ओपेन करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 500 रक्कम भरून अकाऊंट ओपेन करू शकता आणि डॉक्युमेंट:

हे ही वाचा 

NPS चा लाभ कोण घेऊ शकतो. 

रिटायरमेंट नंतर आपल्याला आधार म्हणून NPS हे गरजेचे आहे आणि या योजनेचा लाभ हे :

ह्या योजनेत कोण सामील होऊ शकतो?

  • आपल्या भारतातील सामान्य नागरिक ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • त्या व्यक्तीचे वय 18 ते 70 वर्ष ह्या वयोगटामध्ये असले पाहिजे.
  • KYC प्रक्रियेनंतर नागरिक या योजनेत व्यक्ती आणि एम्प्लोयी-एम्प्लोयर गट म्हणून सामील होऊ शकतात.
  • अनिवासी भारतीय (NRI) देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीयांनी केलेले योगदान RBI आणि FEMA द्वारे नियंत्रित केले जाते.

NPS अकाऊंटचे प्रकार  

NPS मध्ये दोन प्रकारचे अकाऊंट असतात : टियर 1 आणि टियर 2

टियर 1 अकाऊंट हे आपल्याला 80CCD (2) च्या अंतर्गत 50,000 रुपये पर्यत्न टॅक्स बचत करण्याची मुभा देते.

टियर 1 अकाऊंट मध्ये आपल्याला वयाच्या 60 व्या वर्षा पर्यत्न पैसे काढता येत नाहीत.

टियर 2 अकाऊंट हे सेविंग अकाऊंट प्रमाणे काम करते.

टियर 2 अकाऊंटमध्ये टॅक्स सविंगसाठी कोणताही फायदा भेटत नाही.

NPS अकाऊंट चे फायदे 

1. NPS मध्ये 60 वर्षानंतर संपूर्ण पैसे काढल्यानंतर 60% रक्कम ही टॅक्स फ्री आहे.

2. सरकारी कर्म्र्चार्‍यांना पैसे जमा करण्याचे लिमिट 14% आहे.

3. 80CCD (1) च्या अंतर्गत कोणतीही व्यक्ती ग्रोस्स इन्कमच्या 10% पर्यत्न क्लेम करू शकतो आणि 80 CCE च्या अंतर्गत हे लिमिट 1.5 लाख रुपये आहे.

4. 80CCE च्या अंतर्गत आपण एकस्ट्र 50 हजार रुपये क्लेम करू शकतो.

5. अननुइटी अंतर्गत आपण जमा केलेली रक्कम ही पूर्ण पणे टॅक्स फ्री आहे.

एनपीएस (NPS) के नुकसान

1. टॅक्स वाढते : कर सूट असूनही, NPS परिपक्वतेवर भरपूर कर आकर्षित करते. तुमच्या करपात्र उत्पन्नात 60% निधी जोडला जातो. यामुळे सेवानिवृत्तीमध्ये तुमचे कर उत्पादन वाढते.

2. मर्यादित पैसे काढणे: NPS ही पेन्शन योजना असल्याने, मुदतपूर्तीपूर्वी फक्त मर्यादित रक्कम आणि पैसे काढण्याची परवानगी आहे. जर तुम्ही स्वतःला आर्थिक आणीबाणीत सापडले आणि तत्काळ एकरकमी निधीची आवश्यकता असेल तर यामुळे समस्या उद्भवू शकते.

3. इक्विटीमध्ये मर्यादित एक्सपोजर: वयाच्या ५० नंतर, एनपीएस दरवर्षी इक्विटी एक्सपोजरची टक्केवारी २.५% पर्यंत कमी करते. इक्विटी एक्सपोजर 60 वर्षांच्या वयापर्यंत 50% पर्यंत कमी होते. हे काही लोकांसाठी प्रतिकूल असू शकते.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *