आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर

आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर, आधार कार्डची गरज आज आपल्याला सगळ्यांना आहे, कारण की हे डायरेक्ट आपल्या मोबाइल नंबरला लिंक केलेले आहे, आधार कार्ड आपल्या मोबाइल नंबरला लिंक केल्याने आपण बिना डॉक्युमेंट सिम कार्ड विकत घेवू शकतो, तसेच आपण बिना डॉक्युमेंट  बाओमटेरिक वेरीफीकेशन ध्वारे आपण आपले बँक अकाऊंट ओपेन करू शकतो. तसेच अन्य कामे आपणा बिना डॉक्युमेंटची मोबाइल ओटीपी ध्वारे आपले आधार कार्ड वेरीफाय करून आपली कामे आपण करू शकतो. 
जर तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डला लिंक असेल तर तुम्ही घरी बसून ऑनलाइन ओटीपी ध्वारे बँक अकाऊंट ओपेन करू शकता. तसेच शेअर मार्केट किवा म्यूचुअल फंड यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाऊंटची गरज पडते, तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डला लिंक असेल तर तुम्ही ऑनलाइन डिमॅट अकाऊंट ओपेन करू शकता. आज आपण या लेखामध्ये आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर कसा करायचा,  आधार कार्ड मोबाइल नंबर चेक, एत्यादी विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर

आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर

आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्र, महाएसेवा केंद्रात किवा बँक मध्ये जावून मोबाइल नंबर आधार कार्डला अपडेट करावा लागेल. जाताना तुम्हाला आधार कार्ड घेऊन जावे लागेल व तेथे मोबाइल नंबरचा पर्याय निवडावा लागेल.
SSUP च्या माध्यमातून आधार कार्डला मोबाइल नंबर अपडेट करण्याची ऑनलाइन सुविधा या अगोदर उपलब्ध होती, परंतु ही सुविधा बंद करण्यात आली आहे, तुम्हाला आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर करण्यासाठी आधार केंद्रामध्ये मध्ये जावे लागते. आधार कार्डला मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला 90 दिवस लागतात. यासाठी खालील प्रक्रियेचा वापर करा.
 • आधार कार्ड अपडेट केंद्राचा पत्ता माहितीसाठी क्लिक करा https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx
 • नंतर आधार कार्ड करेक्शन फोर्म भरा.
 • आधार कार्ड वर जो मोबाइल नंबर अपडेट करायचा आहे तो भरून घ्या.
 • फोर्म जमा करा व पडताळणीसाठी तुमचा बिओमेट्रिक सबमिट करा.
 • तुम्हाला एक पावती दिली जाईल, त्यामध्ये अपडेट रेकेस्त नंबर (URN) तुम्हाला भेटेल.
 • URN चा उपयोग करून तुम्ही आधार अपडेट स्टेटस माहिती करून घेऊ शकता.
 • आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर केल्यानंतर तुम्हाला दुसरे आधार कार्ड घेयची गरज नाही.
 • तुम्ही UIDAI च्या टोल फ्री नंबर 1947 वरती फोन करून आधार कार्ड चे अपडेट स्टेटस माहिती करून घेऊ शकता.

आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर करणे का गरजेचे आहे? 

तुमचा मोबाइल नंबर आधार कार्ड (आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर)करणे का गरजेचे आहे हे जाणून घेणार आहोत.
 • आधार कार्डशी संबिदित योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मोबाइल नंबर रजिस्टर करणे गरजेचे आहे, तुम्ही ओटीपी ध्वारे तुमचे अकाऊंट पडताळणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
 • आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक असेल तर तुम्ही बिना डॉक्युमेंट ध्वारे बँक अकाऊंट ओपेन करू शकता.
 • ऑनलाइन पीएफ क्लेम करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला बँक अकाऊंट लिंक असणे गरजेचे आहे.
 • जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर डिमॅट अकाऊंट ओपेन करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डला अपडेट असणे गरजेचे आहे.

आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर यासाठी किती पैसे लागतात?

आधार कार्डला आपला मोबाइल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रामध्ये किवा महाईसेवा केंद्रामध्ये किवा बँक मध्ये जावे लागेल, जाताना तुम्हाला आधार कार्ड सोबेत घेऊन जावे लागते व तिथे मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी 25 रुपये एतकी फी भरावी लागते. ही फी तुम्ही ऑनलाइन ही चेक करू शकता.

आधार कार्ड मोबाइल नंबर चेक

आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक आहे का नाही, किवा तुम्ही एक पेक्षा जास्त मोबाइल नंबर वापरत असाल तर कोणता मोबाइल नंबर लिंक आहे हे तुम्ही ऑनलाइन चेक करू शकतो. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोबाइल नंबर लिंक आहे का ते चेक करू शकता.
 • तुम्हाला https://uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट ध्या.
 • त्यानंतर “Aadhar Service” सेक्शन मध्ये “Verify an Aadhar Number” या ऑप्शन वर क्लिक करा.
 • तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि Capta Verification भरून घ्या.
 • नंतर “Proceed to Verify” यावर क्लिक करा.
 • तुम्हाला आधार कार्ड संबिदीत संपूर्ण माहिती स्क्रीन वरती दुसू लागेल, पण सेक्युर्टीसाठी तुम्हाला संपूर्ण मोबाइल नंबर दिसणार नाही, तुमच्या मोबाइल नंबरचे लास्ट 3 अंक तुम्हाला दिसू लागतील.
 • लास्ट 3 अंकावरून तुम्हाला मोबाइल नंबर कोणता लिंक आहे हे समजून जाईल. व मोबाइल नंबरच्या जागी ब्लॅंक दाखवत असेल तर तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डला लिंक नाही.

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *