एसआयपी काय आहे?

एसआयपी काय आहे? आज लोक फ्युचर मध्ये इन्वेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्लान, स्कीम, पॉलिसी एत्यादी विषयी माहिती करून घेत आहेत. म्यूचुअल फंड त्यामधील एक प्रकार आहे. मागील काही वर्षापासून म्यूचुअल फंड मध्ये गुंतवूनिकेचे प्रमाण वाढले आहे. म्यूचुअल फंड हे इक्विटि, कंपनी बॉन्ड, वेगवेगळ्या सेक्टर मध्ये इन्वेस्ट करत आहे. जर तुम्ही ही म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करून जास्त रिटर्नसाठी एसआयपी मध्ये इन्वेस्ट करू शकता.

एसआयपी मध्ये इन्वेस्ट करणे हा म्यूचुअल फंड मधील एक प्रकार आहे. आज इंटरनेटवर लोक एसआयपी याविषयी खूप प्रमाणात सर्च करत आहेत. एसआयपी काय आहे? एसआयपी इन्वेस्ट कश्या प्रकारे केली जाते? एसआयपीचे फायदे काय आहेत? एत्यादी, आज आपण या लेखामद्धे या सगळ्या प्र्श्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत. एसआयपी काय आहे?

एसआयपी काय आहे?

 

एसआयपी काय आहे?

एसआयपी मंजे स्य्स्तेमटिक इनवेस्तमेंट प्लान आपण प्रतेक महिन्यामध्ये एक फिक्स अमाऊंट आपल्या आवढीच्या म्यूचुअल फंड अकाऊंट मध्ये जमा केली जाते. म्यूचुअल फंड मध्ये आपण दोन टाइप मध्ये इन्वेस्ट करू शकतो एक डायरेक्ट फिक्स्ड अमाऊंट आणि दूसरा प्रतेक महिन्यामध्ये एक फिक्स्ड रक्कम. एसआयपी काय आहे?

एसआयपी मध्ये कमीत कमी आपण 500 ते 1000 पासून सुरवात करू शकतो. ही बँक मधील रेकूर्रिंग डिपॉजिट सारखी स्कीम आहे. म्यूचुअल फंडची एसआयपी स्कीम मध्ये तुमचे बँक अकाऊंट लिंक केले जाते त्यामुळे प्रतेक महिन्याच्या फिक्स तारखेला बँक अकाऊंट मधून ऑटोमॅटिक पैसे कट होतात.

एसआयपी पैसे कसे गुंतवायचे

स्टेप I: योग्य म्यूचुअल फंड निवड करणे

आज मार्केट मध्ये खूप सारे म्यूचुअल फंड आहेत. कोणत्याही म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करण्याअगोदर त्याच्या दोन घोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत एक रिस्क आणि दूसरा रिटर्न.

वेगवेगळ्या म्यूचुअल फंडच्या त्यांच्या उदेश्यानुसार वेगवेगळ्या स्कीम असतात आणि प्रतेक म्यूचुअल फंड आपल्या पद्धतीने इन्वेस्ट करत असतो.

यासाठी आपण त्यांच्या पद्धतीनुसार आपण किती दिवसासाठी इन्वेस्ट करणार आहोत, त्यांचा रेट ऑफ रिटर्न काय आहे, त्यांचे इनवेस्तमेंट फी, ते कोणत्या सेक्टर मध्ये पैसे इन्वेस्ट करतात या सगळ्यांचा विचार करून आपण म्यूचुअल फंड निवडू करू शकतो.

स्टेप II : एसआयपी अकाऊंट आणि केवायसी

जर तुम्ही एसआयपीमध्ये इन्वेस्ट करणार आहेत, तर यासाठी तुम्हाला एसआयपी इनवेस्तमेंट अकाऊंट ओपन करावे लागेल. त्यासाठी बेसिक डॉक्युमेंट जमा करावे लागतात.

स्टेप III : प्लॅनिंग

तुमचे अकाऊंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इन्वेस्ट करण्यासाठी एक राशी निवढावी लागेल. त्यानंतर किती दिवसासाठी एसआयपी मध्ये पैसे गुंतूवणूक करणार आहे हे नीष्टीत करावे लागते.

एसआयपीचे फायदे

1. एसआयपी मध्ये कमीत कमी प्रती महीने Rs.500 ते Rs.1000 पासून सुरवात करता येते, जास्त रकमेची अट नाही.

2. एसआयपी मध्ये सहज पणे पैसे गुंतवता येतात यामध्ये डायरेक्ट अकाऊंट वरुण पैसे कट होतात. यासाठी तुम्हाला बँक अकाऊंट लिंक करावे लागते.

3. एसआयपी मध्ये खूप दिवसाच्या कालावधीसाठी आपण पैसे गुंतवु शकतो त्यामुळे पैसे गुंतवण्याची जोखीम कमी प्रमाणात राहते.

4. एसआयपी मध्ये  80C च्या अंतर्गत टॅक्स मध्ये 1.5 लाखापर्यात्न सूट घेवु शकतो.

5. रोज आपल्या रकमेची किमत माहिती करून घेता येते.

6. एसआयपी आपल्या अकाऊंटचे स्टेटमेंट कधीही मागवता येतात.

7. एसआयपी बंद करणे सोपे आहे आणि यासाठी आपल्याला फाइन लागत नाही

8. एसआयपी मध्ये टाइम पीरियड फिक्स नसतो, ग्राहक जेव्हा पाइजे तेव्हा एसआयपी बंद किवा चालू करू शकतात.

9. एफडी किवा आरडी पेक्षा एसआयपी मध्ये जास्त रिटर्न भेटू शकतात.

 

हे ही वाचा 

म्यूचुअल फंड गुंतूणूक काशी करावी? 

शेअर मार्केट म्हणजे काय? 

Leave a Comment