आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे, ऑनलाइन, एसएमएस ध्वारे

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे, भारत सरकारने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीक 31 मार्च 2021 च्याएवजी  30 जून 2021 करण्यात आली आहे.

आज आपण या लेखामध्ये घरी बसून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे: ऑनलाइन लिंक करणे 

स्टेप 1: आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे यासाठी इन्कम टॅक्स e-Filing या वेबसाइटला विजिट ध्या. व नंतर “Link Aadhar” या ऑप्शन वरती क्लिक करा.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे

स्टेप 2: त्या नंतर तुमच्या समोर एक पेज ओपेन होएल, त्यामध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि तुमचे नाव जे आधार कार्डवर आहे ते नाव भरून घ्या.

स्टेप 3: जर तुमच्या आधार कार्ड वर जन्म तारखे एवजी जन्म वर्ष असेल तर “I have only year of birth in Aadhar card” समोरील बॉक्स वर क्लिक करा.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे

स्टेप 4: त्यानंतर पडताळणीसाठी  “Captcha Code” एंतर करा.

स्टेप 5: जर Visually challenged users असतील तर ते ओटीपी ध्वारे पडताळणी करू शकतात.

स्टेप 6: “Captcha Code” एंतर केल्यानंतर खाली “Link Aadhar” या बाटनावरती क्लिक करा.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे

स्टेप 7: तुमच्या स्क्रीन वर “Successfully linked Aadhar with PAN Card” हा मेसेज दिसेल.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे: एसएमएस ध्वारे 

वरती आपण ऑनलाइन e-filing वेबसाइट ध्वारे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ऑनलाइन आधार कार्डला पॅन लिंक करता येत नसेल तर एसएमएस ध्वारे कसे लिंक करायचे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

स्टेप 1: आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे एसएमएस ध्वारे यासाठी तुम्हाला एक मेसेज टाइप करावा लागेल “UIDPAN<12 अंकी आधार नंबर><10 अंकी पॅन नंबर> “

स्टेप 2: वरती टाइप केलेला मेसेज हा तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वरुण 567678 किवा 56161 या नंबर वरती पाठवा.

तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होऊन जाईल.

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसे चेक करायचे?  

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसे चेक करायचे  याविषयी आपण डीटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

स्टेप 1:  पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसे चेक करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे

स्टेप 2: तुमचा पॅन नंबर भरून घ्या.

स्टेप 3: नंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका

स्टेप 4: पॅन कार्ड आणि आधार कार्ड भरून झाल्यानंतर “View Link Aadhar status” वरती क्लिक करा.

स्टेप 5: तुमच्या आधार कार्ड चे स्टेटस स्क्रीन वरती दिसेल.

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे गरजेचे का आहे? 

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे त्यासाठी खाली काही महत्वाच्या घोष्टी आहेत. 

  • सगळ्या पॅन कार्ड धारकांना 30 जून 2021 पर्यत्न आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. नाहीतर 30 जून नंतर तुमचे आधार कार्ड बंद होईल. 
  • आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे यामुळे एका पेक्षा जास्त पॅन कार्ड आहेत त्यांची माहिती सरकारला समजेल.  
  • तुमची इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करता येणार नाही. 

महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे 

1. माज्याकडे आधार कार्ड नाही  मी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकतो का? 

हो, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. पण तुमची इन्कम टॅक्स फाइल प्रक्रिया केली (Processed) जाणार नाही जो पर्यत्न तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होत नाही. जर तुम्ही नवीन आधार कार्ड काढले असेल तर तुम्ही Enrolment नंबर ध्वारे पॅन कार्ड लिंक करू शकता.

2.  आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची दुसरी कोणती प्रोसेस आहे का? 

वरती आपण बगितल्या प्रमाणे दोन प्रोसेस आहेत एक एसएमएस ध्वारे आणि दुसरी ऑनलाइन e-filing वेबसाइट धारे. 

3. आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख कोणती आहे. 

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे ची शेवटची तारीख 30 जुने 2021 ही आहे. 

हे ही वाचा 

2 thoughts on “आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे, ऑनलाइन, एसएमएस ध्वारे”

  1. Pingback: पीएफ ऑनलाइन आवेदन , पीएफ काढण्यासाठी फॉर्म 

  2. Pingback: ड्रायव्हिंग लायसन्स माहिती, अप्लाय ऑनलाइन, डॉक्युमेंट्स 2021

Leave a Reply

%d bloggers like this: