Top 25 Marathi Blogging Sites | टॉप 25 मराठी ब्लॉगिंग साइट | Marathi Blog List

Marathi Blogging Sites, नमस्कार आज आपण या लेखामध्ये टॉप 10 मराठी ब्लॉगिंग साइट कोणत्या आहेत याविषयी माहिती करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्या साइट वर कोणती माहिती भेटेल हे माहीत होईल. 

Marathi Blogging Sites

मराठी ब्लॉगिंग साइट / Marathi Blogging Sites | Marathi Blog List

2023 मध्ये जे काही लोकप्रिय मराठी ब्लॉग (Marathi Blog) आहेत त्यांची लिस्ट दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला नवीन माहिती घेण्यास मदत होईल, व सध्या मराठी मध्ये कोणते लोकप्रिय मराठी ब्लॉग (Marathi Blog) आहे ते तुम्हाला समजेल. 

1. marathiblog.co.in: मराठी ब्लॉग

या वेबसाइट वर तुम्हाला विविध टॉपिक वर माहिती वाचायला भेटेल. यामध्ये तुम्ही टेक्नॉलजी विषयी माहिती, ऑनलाइन पैसे कसे कामवायचे याबाधल माहिती, शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, हेल्थ विषयी माहिती, पॉलिटिक्स, भारत सरकारच्या सरकारी योगणा आणि महाराष्ट सरकारच्या सरकारी योगणा कोणत्या आहे याबाधल माहिती, कृषी  विषयक माहिती, चालू घडामोडी एत्यादी या वेबसाइट मध्ये तुम्हाला वाचायला भेटेल.

या वेबसाइट चे लेखक नितिन आहेत जे तुमच्या पर्यत्न एक चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात या वेबसाइट चा कमाईचा विचार केला तर AdSense हा स्त्रोत आहे. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

2. www.alotmarathi.com: अ लॉट मराठी 

अ लॉट मराठी या वेबसाइट वर तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर माहिती वाचायला भेटेल, यामध्ये तुम्हाला पोलिटिक, टेक्नॉलजी, हेल्थ, एत्यादी विषयी माहिती यामध्ये दिली गेली आहे. या वेबसाइट चे लेखक जे तुमच्या पर्यत्न एक चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

3. Marathi Spirit | मराठी स्पिरिट

मराठी स्पिरिट मराठी माणसांसाठी तयार करण्यात आलेली एक मराठी वेबसाईट आहे. या मध्ये आम्ही मराठी माणसासाठी डिजिटल मार्केटिंग, इंटरनेट आणि सर्व टेकनीकल माहिती मराठी भाषेतुन देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मराठी स्पिरिट या वेबसाईट मध्ये तुम्ही ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग, एसईओ (SEO), एफिलिएट मार्केटिंग, वर्डप्रेस, सोशल मीडिया, माहिती तंत्रज्ञान आणि नवनवीन टेक्नॉलॉजी यासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला मराठी भाषेतून शिकता येतील.

आमचा एकच प्रयत्न राहील कि आम्ही मराठी स्पिरिट मध्ये वाचकांना उत्कृष्ट दर्जाची आणि इंटरेस्टिंग माहिती माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करू.

हे ही वाचा 

4. Marathi Varsa (मराठी वारसा )

मराठी वारसा ही एक ब्लॉगिंग साइट आहे, ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती माहिती वाचायला मिळते, ह्यामध्ये तुम्ही ऑनलाइन पैसे कसे कामवायचे, मनोरंजन, मराठी सुविचार, ऑनलाइन बिजनेस कसा सुरू कारायचा ह्या विषयी माहिती मिळवू शकता. 

5. fabengineerr.co.in   

ह्या Biography in Marathi ह्या वेबसाइट वरती तुम्हाला बिजनेस रेलटेड माहिती, शेअर मार्केट, नवीन सरकारी योगणा, यशस्वी लोकांची यशोगाथा, एत्यादी माहिती ह्या वेबसाइट वरती दिली आहे. 

6. marathiblog.in

ह्या ब्लॉग मध्ये विविध टॉपिक वर माहिती शेअर केली आहे. यामध्ये तुम्हाला ललित, ग्रेट मराठी, साहित्य, टेक्नॉलजी, मनोरंजन, हेल्थ,  निसर्ग, एत्यादी विषयी माहिती वाचायला भेटते.

7. Essay Marathi (एस्से मराठी)

एस्से मराठी ह्या साइट वरती तुम्हाला वेगवेगळ्या विषया वरती निबंध वाचायला भेटतात. ह्यामध्ये तुम्हाला आत्मकथनात्मक, कल्पनात्मक, कथनात्मक, वर्णनात्मक, शब्दचित्रामक, संबोधनात्मक, एत्यादी प्रकारचे निबंध ह्या वेबसाइट वरती तुम्हाला वाचायला भेटतील. जर तुम्ही निबंध लिहाण्याचा सराव करत असाल तर ह्या वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता. 

8. bhavamarathi.com

ही एक साइट वेगवेगळ्या टॉपिक वर लेख लिहीत असते. यामध्ये  हेल्थ, लेटेस्ट न्यूज, ट्रॅवल विषयी माहिती, असे बरेच विषय या ब्लॉग मध्ये कवर केले आहेत.

9. मराठी भाषण (Marathi Bhashan)

ह्या ही साइट वरती तुम्हाला वेग वेगळ्या विषयावरती निबंध व तसेच ईतर विषया वरती ही माहिती वाचायला भेटेल. मग त्यामध्ये जनरल नॉलेज, संत चरित्र, वेग वेगळ्या पक्षांविषयी माहिती, प्राण्या विषयी माहिती, एत्यादी माहिती तुम्हाला ह्या ब्लॉग वरती वाचायला भेटेल.  

10. yuvrajpardeshi.com

या वेबसाइट चे लेखक डॉ. युवराज परदेशी आहेत. यांच्या वेबसाइट मध्ये तुम्हाला बिजनेस, फेसबूक लाईव, जनरल माहिती, पोलोटिकल  विषयी माहिती, टेक्नॉलजी विषयी माहिती, सोशल माहिती एत्यादी विषयी माहिती तुम्हाला या वेबसाइट वर वाचायला भेटेल. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

11. www.historicalmaharashtra.info: महाराष्ट्राचा ईतिहास

महाराष्ट्राचा ईतिहास या वेबसाइट वर तुम्हाला आपल्या महाराष्ट राज्याविषयी लेख वाचायला भेटतील. यामध्ये महाराष्टतील थोर विचारवंत यांबदधल माहिती, महाराष्टतील कवी यांबाधल माहिती, पॉलिटिक्स विषयी माहिती तुम्हाला या वेबसाइट वर वाचायला भेटेल.

12. techvarta.com

या वेबसाइट मध्ये वेगवेगळे टॉपिक कवर केले गेले आहेत, यामध्ये तुम्हाला संगणक विषयी माहिती, स्मार्टफोन, सोशल मीडिया, चालू घडामोडी, विविध गॅझेट विषयी माहिती, एत्यादी विषयी माहिती तुम्हाला या वेबसाइट वर वाचायला भेटेल.

13. माजी मराठी (Majhi Marathi)

माजी मराठी (Majhi Marathi) ह्या ब्लॉगिंग साइट वरती तुम्हाला कॅरियर, ऑनलाइन पैसे कसे कामवायचे, नवीन टेक्नॉलजी विषयी माहिती, सक्सेस स्टोरी, बूक विषयी माहिती वाचायला भेटेल. 

14. mr.vikaspedia.in

या वेबसाइट वर विविध सरकारी योगणे बद्दल माहिती वाचायला भेटेल. यामध्ये नवीन कोणती सरकारी योगने विषयी माहिती, तुम्हाला जात प्रमाणपत्र कसे खाडायचे आहे याबाधल माहिती अशा विविध सरकारी स्कीम बाधल माहिती तुम्हाला या वेबसाइट वर वाचायला भेटेल. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

15. गडचिरोलीकर (Gadchirolikar)

ह्या ब्लॉग वरती तुम्हाला स्पर्धा परीक्षा, टेक्नॉलजी, गडचिरोली ह्या जिल्हया विषयी माहिती, एत्यादी ह्या ब्लॉग वरती वाचायला भेटेल. तसेच तुम्हाला गवर्नमेंट जॉब विषयी अॅड तुम्हाला ह्या ब्लॉग वरती भेटेल. 

16.  मायबोली (Maayboli)

सौरभ जाधव हे मायबोली ह्या ब्लॉगचे ओनर आहेत, व त्यांनी 2021 मध्ये ह्या ब्लॉगची सुरवात केली आहे. ह्या ब्लॉग वरती तुम्हाला नवीन लेखन, हितगुज, मराठी भाषेचा गौरव, एत्यादी विषयी माहिती ह्या ब्लॉग मधून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

Marathi Blog- मराठी ब्लॉग विषयी संपूर्ण माहिती | Marathi Blog List

मित्रांनो आज आपण या लेखामध्ये Marathi blog काय आहे आणि Marathi Blog- मराठी ब्लॉग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये आपण Marathi Blog ची व्याख्या, मराठी ब्लॉग कसा लिहायचा, टॉप मराठी ब्लॉग कोणते आहेत. नवीन ब्लॉग सुरू कसा करायचा, मराठी ब्लॉगसाठी टॉपिक कोणते आहेत याविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा करतो. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर commend मध्ये जरूर कळवा. 

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *