ब्लॉग कसा तयार करावा?, डोमेन आणि होस्टिंग मधील फरक

ब्लॉग कसा तयार करावा?, नमस्कार मागील लेखामध्ये आपण ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगितली व यामध्ये ब्लॉग म्हणजे काय? वेबसाइट म्हणजे काय? ब्लॉग आणि वेबसाइट मधील फरक एत्यादी विषयी माहिती आपण बगीतली.

आज आपण बगत आहोत की इंटरनेट वर ब्लॉगिंग करून लोक कोरोडो रुपये कमवत आहेत. ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला जास्त इनवेस्तमेंट करण्याची गरज पडत नाही तुम्ही अगदी 5000 रुपये पर्यत्न इनवेस्तमेंट केली तर तुम्ही एक चांगली होस्टिंग आणि डोमेन विकत घेऊन ब्लॉगिंग सुरू करू शकता. यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आणि एक संगणक असणे गरजेचे आहे.

आज या लेखामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती बगणार आहोत, यामध्ये आपण एक नवीन ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तसेच आपण डोमेन आणि होस्टिंग मधला फरक काय आहे हे ही बगणार आहोत. 

ब्लॉग कसा तयार करावा?

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग ही एक वेबसाइटचा टाइप किवा प्रकार आहे, जीथे माहिती उलट कालक्रमानुसार सादर केली जाते (नवीन माहिती पहिल्यांदा दिसते). ब्लॉगची माहिती बर्‍याचदा ब्लॉग पोस्ट म्हणून ओळखली जाते. ब्लॉग हे एक व्यक्ती किवा व्यक्तींचा समूह मिळून चालवत असतो, ही व्यक्ती किवा समूह आपल्यापर्यत्न विविध विषयावर माहिती पुरवण्याचे काम करत असतात.

आज जवळ जवळ 570 मिल्यन ब्लॉग इंटरनेट वर उपलब्ध आहेत, 2020 यूएसए मध्ये 31.7 मिल्यन ब्लॉगर काम करत होते.

तसेच ब्लॉग मध्ये आपल्याला ब्लॉगच्या शेवटी commend सेक्शन असतो जीथे यूजर आपली प्रक्रिया नोंद करतो. तसेच वेबसाइट मध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाही किवा यूजर त्यामध्ये commend करू शकत नाही. या लेखामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती बगत आहोत. 

ब्लॉग कसा तयार करावा?  

ब्लॉग बनवण्याची आयडिया जास्त करून तुम्ही ऑनलाइन लोक इंटरनेट वरुण पैसे कमवत आहेत हे बगितले असेल तेव्हाच तुमच्या मनामध्ये ब्लॉग बनावन्याची आयडिया येतो,  तो म्हणजे ब्लॉग कसा तयार करावा? कारण की आज तुम्ही बगितले असेल की एक सक्सेसफुल ब्लॉगर इंटरनेट वरुण लाखो नाही तर करोडो मध्ये पैसे कमवत आहेत.

तुम्ही ब्लॉग तयार करत असताना मुख्य घोस्ट म्हणजे ब्लॉगचा टॉपिक निवडणे, नवीन ब्लॉगर हे दुसर्‍यांचे ब्लॉग आणि त्याची महिन्याची कमाई बगुण त्याच टॉपिक वर ब्लॉग बनवत असतात, आणि 90% ब्लॉगर त्यामध्ये फेल होतात.

आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती सांगणार आहे. 

1.  ब्लॉगचा टॉपिक निवडणे 

ब्लॉगचा टॉपिक निविड करणे हा एक मुख्य पार्ट आहे, जर का तुम्ही ब्लॉगचा टॉपिक व्यवस्थित निवडला तर तुम्ही यामध्ये 50% सक्सेस झाला म्हणून समझा. ब्लॉगचा टॉपिक निवड करत असताना या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती बगत आहोत. 

  1. वाचकांना हवे ते लिहा: लोकांना कोणत्या विषयावर माहिती हवी आहे, त्या विषयावर तुम्ही लिहा. तुम्हाला कोणत्याही विषयाची माहिती आहे म्हणून तुम्ही त्या विषयावर लिहीत बसल्यास तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक येणार नाही. ब्लॉगचा टॉपिक निवडत असताना तुम्ही फ्री गूगलचा google keyword planner चा उपयोग करून तुमच्या टॉपिक वर किती ट्रॅफिक आहे हे बगु शकता.
  2. आपल्या प्रेक्षकांच्या गरजा समजून घ्या: एक असा ब्लॉग लिहण्याची गरज आहे जो खूप सार्‍या लोकांनी वाचला पाहिजे. तुम्हाला ज्या लोकांना माहीत करून घेयच आहे ज्यांच्यासाठी तुम्ही लिहीत आहात. जर तुम्ही ज्या ऑडियन्सला टार्गेट करणार आहात त्यांना तुम्ही ओळखत असाल तर तुम्ही इझिली ब्लॉग लिहून गूगलमध्ये रॅंक करू शकता. कारण की तुमच्याकडे फोकस ट्रॅफिक बिंदु आहे. त्यामुळे तुमच्या प्रेक्षकांच्या गरजा समजून घ्या. या लेखामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती बगत आहोत. 
  3. एकाच टॉपिकवर लक्ष केंद्रीत करा:  तुम्हाला खूप सार्‍या विषयावर माहिती आहे म्हणून तुम्ही त्या विषयावर लिहण्याचा विचार करत असल किवा खूप सार्‍या विषयावर ट्रॅफिक आहे म्हणून मी त्या टॉपिक वरही लिहतो. पण तुम्हाला असे करण्याचा सल्ला मी देत नाही कारण की यामुळे तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक येणे कमी होईल. यासाठी तुम्ही कोणत्याही एका विषयावर लक्ष केंद्रीत करा.
  4. लेटेस्ट टॉपिक निवडा: सध्या गूगल फ्रेश, लेटेस्ट आणि अपडेट कंटेंट रॅंक करण्यास भर देत आहे. जर तुम्हाला पहिल्या पेज वर रॅंक करायचे असल्यास ट्रेंडिंग आणि फ्रेश टॉपिकची निवड करा. या लेखामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती बगत आहोत. 

हे ही वाचा 

नवीन ब्लॉग लिहण्यासाठी सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारे ब्लॉगचे टोपीक्स 

  • आर्ट्स आणि एंटरटेंमेंट
  • औटोस आणि vehicles
  • ब्युटि आणि फिटनेस
  • बुक्स आणि लिटरेचर
  • बिजनेस आणि इंडस्ट्रियल
  • कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स
  • फायनॅन्स
  • फूड आणि ड्रिंक
  • गेम्स
  • हेल्थ
  • hobbies आणि Leisure
  • होम आणि गार्डन
  • इंटरनेट आणि टेलीकॉम
  • जॉब्स आणि एड्युकेशन
  • लॉं आणि गवर्नमेंट
  • न्यूज
  • ऑनलाइन communities
  • पीपल आणि सोसायटी
  • पेट्स आणि अॅनिमल्स
  • रीयल इस्टेट
  • रेफ्रेन्स
  • सायन्स
  • शॉपिंग
  • स्पोर्ट्स
  • ट्रॅवल

2. डोमेन नेम निवडणे 

ब्लॉगचा टॉपिक निवड केल्यानंतर तुम्हाला डोमेन नेम निवडावे लागेल. यासाठी खूप सारे Blog Name Generate tool उपलब्ध आहेत. तुम्ही या टूलचा वापर करून डोमेन नेम निवडू शकता. तरीही तुम्ही सिलेक्ट करू शकत नसल्यास खाली काही टिप्स दिलेल्या आहेत. या लेखामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती बगत आहोत. 

  • डोमेन नेम हे तुमच्या ब्लॉगच्या टॉपिकच्या नावावर असणे गरजेचे आहे व ते शॉर्ट आणि सिंपले ठेवण्याचा प्रयत्न करा. उधारण घ्यायच झाल्यास ह्या वेबसाइटचे नाव Marathi Blog आणि आणि डोमेन नेम marathiblog.co.in हे आहे.
  • तुमच्या ब्लॉगच्या निवडलेल्या टॉपिकवर डोमेन नेम उपलब्ध नसल्यास टॉपिक रेलटेड “Blog Name Generate tool” चा उपयोग करून टॉपिक निवडा.
  • जर तुम्ही एका एरियासाठी, भाषासाठी ऑडियन्स ला टार्गेट करत असाल तर त्या विषयी डोमेन नेम मध्ये घेण्याचा प्रयत्न करा.
  • डोमेन नेम मध्ये कोणत्याही प्रकारचे स्पेशल कॅरक्टरचा उपयोग करू नका (अंक, -, .).

3. होस्टिंग निवड करणे.  

ब्लॉगचा टॉपिक आणि डोमेनची निवड केल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या होसटिंगची गरज पडते. तुम्ही फ्री blogger.com वर ही ब्लॉग बनवू शकता. तुम्हाला होसटिंगची गरज पडत नाही.

पण तुम्ही सिरियस आणि लवकर सक्सेसफुल ब्लॉगिंग करण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला एक चांगली होस्टिंग विकत घेण्याचा सल्ला देईन. नवीन ब्लॉगरसाठी शेअर होस्टिंग हा खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला महिना 100 ते 250 पर्यत्न एक चांगली होस्टिंग भेटून जाईल. या लेखामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती बगत आहोत. 

मी तुम्हाला blogger.com आणि WordPress मध्ये नवीन ब्लॉग चे setup कसे करायचे याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे.

हे ही वाचा 

Blogger.com चा उपयोग करून फ्री ब्लॉग कसा बनवायचा? 

blogger.com हा फ्री प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही एक रुपया ही खर्च न करता ब्लॉग तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला फ्री subdomain भेटते .BlogSpot या नावाने. तुम्हाला डोमेन विकत घेण्याची गरज पडत नाही, किवा तुम्हाला subdomain नको असल्यास तुम्ही डोमेन विकत घेऊन blogger.com वर कनेक्ट करू शकता.

ब्लॉगर वरती नवीन अकाऊंट कसे सेटप करायचे हयाविषयी खाली काही स्टेप दिलेल्या आहेत. 

1. गूगल अकाऊंट वर Sign Up करा. तुमच्या जीमेल अकाऊंट वरुण तुम्ही Sign Up करा. जर तुम्ही ऑलरेडी साइन उप केले असेल तर पुन्हा साइन उप करण्याची गरज नाही.

ब्लॉग कसा तयार करावा?

2. त्या नंतर blogger.com वर विजिट करा. तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये “Create Your Blog” वर क्लिक करा.

ब्लॉग कसा तयार करावा?

3. तुम्हाला “Choose a name for your blog” हा ऑप्शन देसेल, तिथे तुम्ही जो टॉपिकची निवड केली आहे त्याचे नाव लिहा. नाव लिहून next वर क्लिक करा. समझा मी मराठी ब्लॉग हा टॉपिक सिलेक्ट केला आहे तर मी मराठी ब्लॉग हे नाव भरून घेतो.

ब्लॉग कसा तयार करावा?

4. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या समोर “Choose a URL for your blog” हा ऑप्शन दिसेल. आपण मराठी ब्लॉग हा टॉपिक निवडला होता तर मी marathiblog.blogspot.com टाकण्याच्या प्रयत्न केला पण URL not available नसल्याने मी topmarathiblog.blogspot.com ह्या URL ची निवड केली.

जर URL उपलब्ध नसेल तर तुम्हीही असे शब्द अॅड करा कारण की ब्लॉग रॅंक होण्यास मदत होईल.  URL सिलेक्ट करून झाल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.

ब्लॉग कसा तयार करावा?

 

5. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डिसप्ले नेम विचारले जाईल. कोणतेही नाव भरून finish वर क्लिक करा.

6. अशा रीतीने तुमचा ब्लॉग बनून जाईल.

ब्लॉग कसा तयार करावा?

 

7. नंतर खाली आल्यानंतर लेफ्ट साइड ला थीमचा ऑप्शन येईल तर तुमच्या ब्लॉगच्या टॉपिक नुसार तुम्ही थीम निवडू शकता. ब्लॉगर मध्ये वेगवेगळ्या फ्री थीम दिलेल्या आहेत तुम्ही त्यापैकी एक थीम निवडू शकता.

किवा यामधील थीम तुम्हाला आवडत नसेल तर गूगल वर फ्री वेबसाइट आहेत त्यामधून तुम्ही कोणतेही थीम डाऊनलोड करून अपलोड करू शकता.

8. अशा रीतीने तुम्ही Blogger.com चा उपयोग करून एकही रुपया खर्च न करता ब्लॉग तयार करू शकता.

हे ही वाचा 

डोमेन आणि होस्टिंग मधील फरक काय आहे? 

डोमेन हे वेबसाइटचे नाव आहे जसे की marathiblog.co.in, Blogger.com,  Amazon.in एत्यादी आणि होस्टिंग हे तुम्ही जे काही लिहीत आहे, फोटो विडियो, ईतर फाइल अपलोड करत आहे, तो डाटा साठवून ठेवण्याचे काम होस्टिंग करत असते.

डोमेन फक्त एक नाव आहे. होस्टिंग हा एक सर्वर आहे, जो यूजरच्या रीक्वायरमेंट नुसार माहिती पुरवण्याचे काम करत असतो.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *