औषधी वनस्पती माहिती व उपयोग, औषधी वनस्पती नावे मराठी

नमस्कार, आज आपण या लेखामध्ये औषधी वनस्पती माहिती व उपयोग, औषधी वनस्पती नावे मराठी, प्राचीन काळापासून रोगावर ईलाज म्हणून माणूस विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीचा उपयोग करत आला आहे. औषधी वनस्पतीची झाडे ही जास्त करून जंगलामध्ये आढळून येतात किवा त्यांना आपल्या शेतामध्ये लावले जाते.  झाडाची मुळे, फांद्या, पाने, फुले, फळे, बियाणे आणि झाडाची साल देखील उपचारासाठी वापरली जातात. 

वनस्पतींचा हा औषधी गुणधर्म त्यामध्ये असलेल्या काही रासायनिक पदार्थांमुळे होतो, ज्यामध्ये मानवी शरीरावरच्या कृतींवर विशिष्ट क्रिया असते. मुख्य औषधी वनस्पतींमध्ये अगर एर्गट, एकोनाइट, मद्य, जळप, हिंग, मदार, सिया, लसूण, आले, हळद, चंदन, बेलाडोना, तुळस, कडुनिंब, अफू, क्विनाइन इ.

 

औषधी वनस्पती माहिती व उपयोग

औषधी वनस्पती माहिती व उपयोग (Medicinal Information)

1. तुळस (Basil)

तुळस ही आपल्या आसपास किवा घरामध्ये काहीही न करता उगवून येते, त्यामुळे तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये उगवून येते. तुळशीची हिंदू धर्मामध्ये पुजा केली जाते, व भगवान विष्णु चे आवाढते झाड आहे.

तुळशीची झाडे घरामध्ये किवा आंगणात लावल्याने मच्छर आणि किडे घरामध्ये येत नाहीत. आपण रोज तुळशीची पाने खाल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. तुळशीच्या पाने रोज खाल्याने शरीरसाठी फायदेशीर आहे. तसेच सर्दी, खोकला घालवण्यासाठी चहा मध्ये तुळशीची पाने टाकून पील्याने आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. 

हे ही वाचा 

2. कोरफड (Aloe Vera)

कोरफड ही एक खूप महत्वाची वनस्पती आहे, ह्याची लागवड शेतामध्ये किवा घराशेजारी केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक पदार्थ आढळून येतात जे आपल्या शरिरासाठी किवा त्वचासाठी खूप फायदेशीर आहे. कोरफड ही त्वचामध्ये होणारे डाग यापासून आपल्याला वाचवते

कोरफड आपल्या चेर्‍याला लावल्याने आपल्याला आपला चेहरा फ्रेश वाटू लागतो व चेहर्‍यावर एक नवीन चमक वाटू लागते. तसेच हे चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारचे डाग होऊ देत नाही.

वजन कमी करण्यासाठी कोरपडीचा उपयोग केला जातो तसेच याचा उपयोग मधुमेह जशा आजारापासून वाचवण्यासाठी केला जातो. कोरपड ही आपल्या घराच्या अंगनाभोवती किवा घरावर लावली जाते, तसेच यासाठी जास्त पानी देण्याची गरज पडत नाही. 

हे ही वाचा:

3. पुदीना (Mint)

पुदीना जास्त करून जिथे पाणी आहे त्या ठिकाणी आढळून येतो. हा बागेमध्ये किवा जिथे विहीर आहे त्या ठिकाणी आढळून येतो. याचा उपयोग पुदीना चटणी बनवण्यासाठी केला जातो, व त्याचा वास व चवीचा आनंद आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.

याचा जास्त उपयोग उन्हाळाच्या सीजन मध्ये गरम हवे पासून वाचवण्यासाठी सरबत म्हणून केला जातो. याचे सेवन केल्याने पोटदुखी कमी होते. तसेच हे त्वचाशी काही समस्या असतील तर पुदिना आपल्याला लाभदायक ठरतो. काली मिरची, हिंग आणि जिरे हे मिक्स करून सेवन केल्याने उलटी पासून सुटकरा मिळतो.

4. अश्वगंधा (Ashwagandha)

याची झाडाच्या मुळया किवा घोड्याच्या मूत्र जसा वास येतो, यासाठी याचे नाव अश्वगंधा पडले आहे. याचा उपयोग शरिरामधील ताकद वाढवण्यासाठी केला जातो. याचा उपयोग आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच याचा उपयोग गुटणे दुखण्यावरती केला जातो, तसेच खोकला आणि अस्थमा अशा आजारावरती देखील याचा उपयोग केला जातो.

5. आवळा (Awla)

आवळा या वनस्पती चेनाव एम्ब्लिका ऑफिसिनलिस आहे आणि ही युफोर्बिया कुल याच्या अंतर्गत येते. याच्या फळामध्ये विटमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. आवळा फळे रेफ्रिजरेंट, रेचक आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहेत. हे पोटातील विकार दूर करते आणि डोळा दृष्टी कमी करते, हारा आणि बहेरा सह त्रिफळा पावडर, औषधी गुणधर्म असलेली भारतीय हिरवी फळे येणारे एक झाड, मुरब्बा इ. आमला फळापासून बनवतात.

6. कडुलिंब (Neem)

कडुलिंब हा औषधी दृष्टीकोनातून खूप महत्वाचा आहे. हा भारत आणि पाकिस्तान मध्ये जास्त करून सापडला जातो. कडुलिंबाचे मुळ्यापासून ते पाना पर्यत्न सगळे भाग औषध म्हणून वापरले जातात.

झाडाची पाने पाचक, गंधमय 

हे ही वाचा

About The Author