2023 मध्ये ब्लॉग कसा लिहावा?

ब्लॉग कसा लिहावा?, एक ब्लॉग ज्यासाठी तयार केला जातो की त्याद्वारे आपण आपली माहिती लोकांपर्यात्न सामायिक करू. तसेच आपण आपल्या ब्लॉग मधून पैसे कमवू शकू. ब्लॉग तयार करणे आणि पैसे कमावणे हे बर्‍याच काळापासून सुरू आहे.

आज ब्लॉग बनवणे खूप सोपे आहे आणि तुम्ही बीना कोडिंगची माहिती नसताना ब्लॉग बनवू शकता. मागील लेखामध्ये ब्लॉग कसा तयार करावा? याविषयी माहिती आपण जाणून घेतली. ते तुम्ही बगुण फ्री मध्ये ब्लॉग तयार करू शकता.

पण ब्लॉग तयार करत असताना तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ब्लॉग कसा लिहावा? आणि तो कोणत्या विषयावर लिहावा?

या आर्टिकल मध्ये आपण 2023 मध्ये ब्लॉग कसा लिहावा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्ही एक चांगले आणि क्वालिटी आर्टिकल लिहू शकाल आणि तुमचे आर्टिकल गूगल आणि अन्य सर्च इंजिन मध्ये रॅंक होण्यास मदत होईल.

2023 मध्ये ब्लॉग कसा लिहावा?

ब्लॉग कसा लिहावा?

1. तुमच्या ऑडियन्सला समजून टॉपिकची निवड करा. 

जो पर्यात्न तुम्हाला हे माहीत होत नाही की यूजरला नेमकी कोणती माहिती हवी आहे? आणि यूजर काय शोधत आहे?, तो पर्यत्न तुम्ही एक चांगले आर्टिकल लिहू शकत नाही.

तुम्ही स्वता:ला प्रश्न विचारा की यूजरला कशाबद्धल जाणून घ्यायचे आहे? आणि यूजर काय शोधत आहे?

जेव्हा तुम्ही अशा प्रकारे आर्टिकल पब्लिश करचाल तेव्हा तुमचे आर्टिकल गूगल मध्ये रॅंक होण्यास मदत होईल.

सध्या गूगल अशा आर्टिकल रॅंक करण्यास भर देत आहे ज्या मध्ये यूजर एक्सपिरियंस चांगला आहे, म्हणजेच यूजर तुमच्या वेबसाइट वर जास्त वेळ थांबत आहे.

आता मेन प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल की यूजरला काय हवे आहे हे कसे शोधायचे. त्यासाठी तुम्ही कोणत्याही टॉपिक वर सर्च केले तर तुम्हाला खाली काही कीवर्ड दिसतात किवा तुम्ही google keyword planner चा उपयोग करू शकता.

उदाहरण घेयच झाल्यास मला “केक कसा बनवायचा” यावर एक आर्टिकल लिहायचे आहे. यासाठी तुम्ही google keyword planner चा उपयोग करून त्या आर्टिकल विषयी किती लोक माहिती सर्च करत आहेत हे तुम्ही बगु शकता.

ब्लॉग कसा लिहावा

तुसरा ऑप्शन तुम्ही कीवर्ड गूगल मध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला काही रीलेटेड टॉपिक दिसतील.

ब्लॉग कसा लिहावाकिवा तुम्ही गूगल मध्ये सर्च करत असताना थांबल्यास तुम्हाला खूप सारे कीवर्ड दिसतील.

ब्लॉग कसा लिहावा

यासगळ्या टेक्निकचा उपयोग करून तुम्हाला समजून जाईल की यूजर गूगल मध्ये कोणत्या प्रकारची माहिती शोधत आहे. यावरून तुम्हाला एक चांगले आर्टिकल लिहण्यास मदत होईल.

हे ही वाचा 

2. ब्लॉगचे हेडलाइन आकर्षित बनवा. 

तुम्ही काही वेळा बगीतले असेल किवा गूगलच एक प्रॉडक्ट आहे गूगल सर्च कन्सोल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉग वरती टोटल इम्प्रेशन किती आहेत आणि टोटल क्लिक हे दाखवते खाली फोटो मध्ये टोटल इम्प्रेशन आणि टोटल क्लिक किती आहेत हे दाखवले आहे.

ब्लॉग कसा लिहावा

 

यावरून तुम्ही एक अंदाज लाऊ शकता की आपल्या आर्टिकलचे हेयाडिंग हे इम्प्रेसिव असावे.

तुमच्या यूजरला काय हवे आहे हे समजल्यास तुम्हाला तुमच्या आर्टिकलसाठी एक चांगले हेयाडिंग तयार करावे लागते यासाठी तुम्ही गूगल मध्ये वेगवेगळे Headline Generater टूल आहेत याचाही तुम्ही उपयोग करू शकता.

किवा उधारण घेयच झाल्यास “केक कसा बनवायचा” याचे  हेयाडिंग तुम्ही “2023 मध्ये केक कसा बनवायचा” किवा “2023 मध्ये केक कसा बनवायचा याविषयी माहिती” यापैकी कोणतेही देऊ शकता.

तुमच्या आर्टिकल अशा प्रकारे हेयाडिंग देण्याचा प्रयत्न करा की यूजरला वाटले पाहिजे की या आर्टिकल मध्ये लेटेस्ट आणि आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन आहे.

ब्लॉग कसा लिहावा

 

3. टॉपिक विषयी माहिती मिळवा. 

कोणीही एका दिवसात आर्टिकल वाचून लिहायला बसला तर तो आर्टिकल लिहू शकत नाही यासाठी तुम्हाला त्या टॉपिक विषयी माहिती मिळवायाला पाहिजे.

ब्लॉग लिहीत असताना तुम्ही ज्या टॉपिकवर ब्लॉग लिहिणार आहेत त्या टॉपिक रेलटेड टॉप 10 मध्ये रॅंक करत असणारे आर्टिकल वाचा.

समजा मी ब्लॉग म्हणजे काय? ह्या वर एक आर्टिकल लिहण्याचा विचार करत आहे. यासाठी मला ह्या कीवर्ड वरती जे टॉप पजेस रॅंक करतात याविषयी माहिती वाचायला लागेल.

कारण की ह्या कीवर्ड वरती मला रॅंक करायचे असल्यास मला Compititior ने काही लिहले आहे हे माहीत पाहिजे व नंतर त्यानुसार मी एक चांगले आर्टिकल लिहू शकेन.

ब्लॉग कसा लिहावा

तसेच कोणतेही आर्टिकल लिहण्याअगोदर त्या विषयी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे, मगच तुम्ही एक चांगले आर्टिकल लिहून गूगल मध्ये रॅंक करू शकता.

4. लिहण्यागोदर तुमच्या ब्लॉग पोस्टची बाह्यरेखा तयार करा. 

कोणताही ब्लॉग लिहण्यागोदर त्याचे प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. तुम्ही विचार करत असाल प्लॅनिंग करणे म्हणजे काय करायचे?

यासाठी तुम्ही ज्या टॉपिकवर ब्लॉग लिहणार आहे, तो टॉपिक किती वर्डचा असला पाहिजे, नंतर त्यामध्ये किती H1, H2,H3, H4… हेयाडिंग येणार आहेत व ते कोणते आहेत.

तुम्ही जेवढे जास्त डीप मध्ये आणि जास्त हेयाडिंग तुमच्या आर्टिकलमध्ये घेण्याचा विचार करचाल त्यावेळी तुमचा ब्लॉग गूगल मध्ये रॅंक होण्यास मदत होईल.

5. सुरवातीला एक साध्या ब्लॉगचा ड्राफ्ट लिहा.

एकदा का तुमच्या ब्लॉगचे प्लॅनिंग आणि आउटलाइन तयार झाली की तुम्ही तुमचा ब्लॉग लिहण्यास सुरुवात करू शकता.

तुमच्या हेयाडिंग नुसार तुम्ही लिहण्यास सुरवात करा. त्यामध्ये एकच वाक्य पुन्हा- पुन्हा लिहून फक्त ब्लॉग वर्ड वाढवू नका. तुम्ही माहिती एकत्र करून एक चांगले आर्टिकल लिहण्यास सुरवात करा.

तुम्ही सुरवातीला एक ड्राफ्ट लिहीत आहात आणि तो ड्राफ्ट नंतर वाचून त्या मध्ये बदल करणार आहे त्या नुसार तुम्ही लिहीत रहा.

हे ही वाचा 

6. ब्लॉग मध्ये लहान पैराग्राफचा समावेश करा. 

तुम्ही असे आर्टिकल बगितले असतील त्यामध्ये ना सब-हेयाडिंग आहेत ना लहान पॅराग्राफ. जेव्हा तुमच्या समोर असे आर्टिकल येतात त्यावेळी तुम्ही एकतर बोर होता नाहीतर एक्जिट करून दुसरे आर्टिकल शोधायला सुरवात करता.

अशी आर्टिकल जेव्हा गूगल मध्ये रॅंक होतात पण यूजर एक्सपिरियंस खराब असल्याने ती आर्टिकल काही वेळा नंतर गूगल अशी आर्टिकल रॅंक करत नाही.

यासाठी तुम्ही जेव्हा स्वता: चे आर्टिकल लिहीत असताना लहान पैराग्राफ आणि जास्त हेडलाइनचा समावेश करा, जेणेकरून तुमचे आर्टिकल लोकांना वाचण्यास त्रास होणार नाही आणि तुमचे जास्त कीवर्ड गूगल मध्ये रॅंक होतील.

7. ब्लॉग मध्ये बुलेट पॉइंटचा समावेश करा. 

बूलेत पॉइंट म्हणजे आर्टिकलच्या मधी शोटे-शोटे नोट्स, याचा वापर केल्याने तुमच्या आर्टिकलचा फ्लो वाढतो.

तसेच आर्टिकल लिहीत असताना तुम्ही त्या टॉपिक रीलटेड काही इंट्रेस्टिंग फक्ट्स तुम्ही हायलाइट करू शकता.

एक उधारण घेयचा झाल्यास, समझा तुम्ही मोबाइल फोनचा इतिहास ह्या टॉपिक वर आर्टिकल लिहीत आहात, त्यामध्ये तुम्ही टॉपिकच्या मध्ये “ऑगस्ट 1995  मध्ये तत्कालीन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना भारतात प्रथम मोबाइल फोन कॉल केला.” हा पॉइंट हायलाइट करू शकता.

किवा तुम्ही ईमेल वरती टॉपिक लिहीत आहात तर तुम्ही यूजरला सांगू शकता की पहिला ईमेल जो पाठवला होता तो बींना इंटरनेटचा वापर करून पाठवला होता.

8. ब्लॉग मध्ये फोटो आणि विडियो समाविष्ट करा. 

आर्टिकल लिहीत असताना यूजरला वाचण्यापेक्षा फोटो आणि विडियोमध्ये बघुण समजून घेण्याचा वेग जास्त आहे. म्हणूनच आपण आपल्या आर्टिकल मध्ये विडियो आणि फोटोचा समावेश करा.

विडियो आणि फोटोचा समावेश करताना ते कुठून डाऊनलोड करायचे हे आपल्या मनामध्ये विचार येत असतात, किवा काही लोक डायरेक्ट गूगल मधील फोटो आपल्या आर्टिकल मध्ये समावेश करतात.

गूगल मध्ये खूप सार्‍या वेबसाइट आहेत ज्या मध्ये तुम्ही फ्री कॉपी राइट इमेज किवा फोटो डाऊनलोड करू शकता. मी माझ्या ब्लॉगसाठी दोन वेबसाइटचा वापर करतो एक Pixabay आणि दुसरी Pexels यामध्ये तुम्हाला फ्री कॉपीराइट फोटो आणि विडियो भेटतील.

जर तुम्ही गूगल मधून डायरेक्ट फोटो डाऊनलोड करून तुमच्या आर्टिकल मध्ये समाविष्ट केले तर तुम्हाला कॉपी राइटची नोटीस येईल आणि दुसरं तुमचं आर्टिकल गूगल मध्ये रॅंक होणार नाही.

9. ब्लॉग पोस्ट एसईओ ऑप्टिमाइझ करा. 

एसईओ म्हणजे सर्च इंजिन ओप्टिमैजेशन, तुम्ही कोणतेही आर्टिकल लिहीत असताना ते आर्टिकल एसईओ ऑप्टिमाइझ असले पाहिजे.

कारण की आपण काय लिहिले आहे हे गूगल माहीत होण्यासाठी आपल्याला गूगल किवा ईतर सर्च इंजिनच्या भाषेमध्ये आर्टिकल लिहावे लागते नाही तर तुम्ही काय लिहले आहे गे गूगल ला समजणार नाही आणि तुमचे आर्टिकल गूगल मध्ये रॅंक होणार नाही.

एसईओ हे दोन प्रकारचे असतात या मध्ये एक ऑन पेज एसईओ आणि दुसरे ऑफ पेज एसईओ, आर्टिकल लिहीत असताना तुम्हाला ऑन पेज एसईओ करावे लागते.

पुढील लेखामध्ये आपण SEO म्हणजे काय? आणि आपल्या वेबसाइट मध्ये ऑन पेज एसईओ कसे करायचे याची चेक लिस्ट समजून घेऊया.

10. ब्लॉग मध्ये चुकीची माहिती देऊ नका. 

हा एक मेन पॉइंट आहे, कारण की तुम्ही कोणतेही आर्टिकल लिहीत असताना यूजरला चुकीची माहिती देऊ नका.

एकदा का यूजर हे माहीत पडले की या वेबसाइट मध्ये चुकीची माहिती दिली जाते, त्यानंतर तो तुमच्या साइट वर कदीच विजिट देणार नाही.

तुम्ही आर्टिकल लिहीत असताना जे काही लिहता ते करेक्ट आणि चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून यूजरला तुमच्या वेबसाइट वर विश्वास होईल आणि यूजर वारंवार वेबसाइट वर विजिट देईल.

11. तुमचा पर्सनल एक्सपिरियंस शेअर करा. 

जेव्हा आपण कोणत्याही विषयावर टॉपिक लिहीत असतो त्या वेळी आपला किवा आपण बगितलेला एखादा पर्सनल एक्सपिरियंस असतो.

आपण त्याच स्टोरीला आपल्या आर्टिकल मध्ये समाविष्ट केली तर आपले आर्टिकल अधिक चांगले आणि इंट्रेस्टिंग बनेल.

एक उधारण घ्यायच झाल्यास, समजा तुम्ही “सकाळी लवकर कसे उठायचे” या विषयावर एक आर्टिकल लिहीत आहात, त्यावेळी तुम्ही तुमचा पर्सनल एक्सपिरियंस शेअर करू शकता की मी कोणत्या कारणाने सकाळी लवकर उठायला लागलो.

12. ब्लॉगमध्ये व्याकरण मिस्टेक करण्याचे टाळा. 

तुम्ही आर्टिकल लिहीत असताना त्यामध्ये व्याकरण मिस्टेक नसणे हे यूजरसाठी एक चांगला एक्सपिरियंस आहे.

तुम्ही इंग्लिश मध्ये आर्टिकल लिहीत असाल तर तुम्ही Grammarly या एक्सटेन्शनचा उपयोग करून तुम्ही एक चांगले आर्टिकल लिहू शकता.

13. ब्लॉगचा फायनल ड्राफ्ट करून पोस्ट पब्लिश करा. 

वरील सगळे पॉइंट कवर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॉगचा एक फायनल ड्राफ्ट तयार करा.

आर्टिकल पब्लिश करायच्या अगोदर तुम्ही एकदा आर्टिकल वाचून त्यामध्ये काही करेक्शन आहेत का ते चेक करा. तसेच तुमच्या आर्टिकलसाठी वरती सुचवलेल्या वेबसाइट वरुण विडियो आणि फोटो अपलोड करून ऑप्टिमाइझ करा.

फोटो अपलोड करताना तो 100kb पेक्षा कमी साइजचा फोटो अपलोड करा नाहीतर तुमची वेबसाइट लोड होण्यासाठी टाइम घेईल.

हे सगळे चेक केल्यानंतर तुम्ही आर्टिकल पब्लिश करू शकता.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *