टॉप 16 बिनभांडवली व्यवसाय | Zero Investment Business

बिनभांडवली व्यवसाय, कोणताही व्यवसाय हा लहान किवा मोठा नसतो तो एक व्यवसाय असतो. आज जास्त करून लोक व्यापार करण्यास पसंत करतात कारण की व्यवसायमध्ये तुम्ही स्वता: एक बॉस असता व ना तुम्हाला कुणा दुसर्‍याच्या हाताखाली काम करावे लागत नाही. या अगोदर आपण ज्या महिला घरी आहेत व घरी बसून काम करण्याचा विचार करत असतात त्यांना घरगुती व्यवसाय महिलांसाठी कोणते आहेत ह्या विषयी माहिती करून घेतली आहे.

आज या लेखामध्ये आपण एक फार थोडे पैसे इन्वेस्ट करून बिनभांडवली व्यवसाय कसा सुरू करायचा याविषयी डीटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत. 

बिनभांडवली व्यवसाय (Zero Investment Business)

खाली काही बिनभांडवली व्यवसायची (Zero Investment Business) यादी दिली आहे हे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जेरो किवा थोडी गुंतवणूक केली की तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. 

1. ऑनलाइन रेसेल्लिंग व्यवसाय (Online Reselling Business)

ऑनलाइन रेसेल्लिंग म्हणजे दुसर्‍या वेबसाइट वरील प्रॉडक्ट आपण ऑनलाइन मार्केटिंग करून ग्राहकांना विकणे. यामध्ये आपण हे प्रॉडक्ट आपले मार्जिन अॅड करून पुढे विकत असतो. 

ऑनलाइन रेसेल्लिंग करण्यासाठी खूप सारे अॅप्लिकेशन आहेत जसे की Meesho, Glowroad, 101 Shop, एत्यादी. ह्या अॅप्लिकेशन वरील प्रॉडक्ट आपण फेसबूक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, एत्यादीचा उपयोग करून ऑनलाइन विकू शकतो. 

सगळ्यात जास्त प्रॉडक्ट विकण्यासाठी आपण Facebook Marketplace चा उपयोग करून प्रॉडक्ट विकू शकतो आणि यामध्ये आपण आपले मार्जिन अॅड करून विकू शकतो. 

मीशो अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

2. लेखन करणे (Content writing Business)

तुम्हाला जर चांगले लिहता येत असेल तर तुम्ही यामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करू शकता, कारण की आज चांगले लिहणारे लोक खूप कमी आहेत. तुम्ही हा व्यवसाय कोठेही बसून करू शकता व आपल्यासाठी रिकाम्या वेळेमध्ये हा चांगला व्यवसाय आहे.

आज ब्लॉगर, वेबसाइट क्रेयटर हे चांगले लेखन करणारे लोक शोधत आहेत. ई कॉमर्स वेबसाइट मध्ये वाढ झाल्याने आज लेखकांची मागणी वाढत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जेरो इनवेस्तमेंट करावी लागती त्यामुळे हा एक बिनभांडवली व्यवसाय आहे.

याचे फायदे 

1. तुमच्याकडे संगणक आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही हा व्यवसाय कुठूनही करू शकता.

2. तुम्हाला टाइम भेटल तेव्हा तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

3. लेख लिहणे, कॉपीराइटिंग आणि बरेच काही यासह विविध प्रकारचे लिखाण उपलब्ध आहे.

4. कव्हर करण्यासाठी विविध प्रकारचे विषय, याचा अर्थ असा की आपण कंटाळवाणे टाळू शकता.

5. कमी खर्चामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता, तुम्हाला एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शनची गरज लागते.

बिनभांडवली व्यवसाय

3. ब्लॉगिंग करणे (Blogging)

वरती आपण लेखन करणे या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेतली, व घरी किवा कोठेही बसून आपण हा व्यवसाय करू शकतो. जर तुम्हाला लेखन करणे आवडत असेल तर तुम्ही स्वताचा ब्लॉग बनवू शकता व सोयीस्कर नुसार आर्टिकल लिहून तुम्ही तुमच्या वेबसाइट वर पोस्ट करू शकता.

तुमच्या मनामध्ये एक विचार आला असेल की वेबसाइट बनवण्यासाठी आपल्याला कोडिंगची माहिती नाही किवा वेबसाइट बनवण्यासाठी डेवलपरला पैसे ध्यावे लागतील. पण तुम्ही बिना कोडिंगची फ्री मध्ये वेबसाइट बनवू शकता, जर तुम्ही थोडे पैसे डोमिन आणि होस्टिंगसाठी खर्च केले तर चांगला पर्याय आहे किवा ब्लॉगर मध्ये तुम्ही फ्री मध्ये वेबसाइट बनवू शकता.

तसेच ऑनलाइन ब्लॉगिंग करून तुम्ही एफिलिएट मार्केटिंग हा व्यवसाय सुरू करू शकता, तुम्ही ऑनलाइन आमझोन किवा ईटर ए कॉमर्स वेबसाइट वरील प्रॉडक्टची माहिती तुमच्या ब्लॉग ध्वारे लोकांना देऊन एफिलिएट मार्केटिंग हा व्यवसाय सुरू करू शकता.

हे ही वाचा: ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉगचा इतिहास, टाइप्स, वेबसाइट म्हणजे काय?

बिनभांडवली व्यवसाय

4. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing Business)

डिजिटल मार्केटिंग म्हणजे ही एक सर्विस किवा प्रॉडक्ट विकण्याचे ऑनलाइन साधन आहे, डिजिटल मार्केटिंगसाठी आपण ऑनलाइन उपकरणांचा जसे की इंटरनेट आणि संगणक यांच्या साह्याने आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. याला आपण ऑनलाइन मार्केटिंग असे सुद्धा म्हणू शकतो.

आपण वरती बेकरी व्यवसाय, ब्लॉगिंग आणि लेखन करणे या विषयी माहिती जाणून घेतली. डिजिटल मार्केटिंग ध्वारे तुम्ही हे किवा खाली दिलेले व्यवसाय याची अॅडवरटाजिंग करून तुमच्या बिजनेस मध्ये वाढ करू शकता. तसेच ई कॉमर्स वेबसाइट वरील प्रॉडक्ट डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून ऑनलाइन विकू शकता.

डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्ही ऑनलाइन सोशल मीडिया फेसबूक, Instagram, LinkedIn, एत्यादीचा उपयोग करू शकता. तसेच डिजिटल मार्केटिंग तुम्ही ब्लॉगिंग, यूट्यूब, ईमेल मार्केटिंग याद्वारे तुम्ही करू शकता. डिजिटल मार्केटिंग हा रगुती व्यवसाय महिलांसाठी एक चांगला ऑप्शन आहे.

हे ही वाचा: डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग रणनीती

बिनभांडवली व्यवसाय

 

5. अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing Business)

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसर्‍यांचे प्रॉडक्ट ऑनलाइन मार्केटिंग करून कस्टमरला विकणे व कमिशन ध्वारे पैसे कमावणे. 

आज खूप सार्‍या वेबसाइट आहेत जे आपले ऑनलाइन प्रॉडक्ट विकण्यासाठी अफिलिएट प्रोग्राम लॉंच करतात. जसे की आमझोन, Flipkart. या वेबसाइट वरील प्रॉडक्ट आपण सोशल मीडिया किवा आपल्या ब्लॉग ध्वारे विकू शकतो. 

आज अफिलिएट मार्केटिंग ध्वारे लोक लाखो ते करोडो रुपये कमावत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जेरो भांडवल लागते म्हणजेच आपण याला बिनभांडवली व्यवसाय देखील म्हणू शकतो. 

हे ही वाचा: एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

6. यूट्यूब चैनल (You Tube Channel Business)

तुम्हाला एखाध्या गोष्टी मध्ये आवढ असेल तर तुम्ही स्वता: चा यूट्यूब चॅनल सुरू करून त्या मध्ये विडियो अपलोड करू शकता. यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुम्ही कोणत्याही टॉपिक वर विडियो बनवू शकता यामध्ये तुम्ही ऑनलाइन क्लाससेस, रेकिपी विषयी माहिती, टेक्नॉलजी विषयी माहिती, ऑनलाइन प्रॉडक्टचे रिव्यू देणे, एत्यादी.

यूट्यूब चॅनल ध्वारे पैसे कमवण्याचे खूप सारे ऑप्शन आहेत यामध्ये तुम्ही adsense ध्वारे तुमचा चेंनेल monetization करून त्या ध्वारे पैसे कमवू शकता विका एफिलिएट मार्केटिंग ध्वारे जसे की एखादया प्रॉडक्टचे ऑनलाइन रिव्यू देवून तो प्रॉडक्ट ऑनलाइन विकून कमिशन ध्वारे पैसे कमवू शकता. हा घरगुती व्यवसाय महिलांसाठी एक चांगला ऑप्शन आहे.

बिनभांडवली व्यवसाय

7. ऑनलाइन फोटो विकणे (Selling Photos Online)

तुमच्याकडे खूप सारे फोटोचा स्टॉक असेल किवा तुम्ही एक चांगले फोटो ग्राफर असाल तर तुम्ही ऑनलाइन फोटो किवा विडियो विकून पैसे कमवू शकता. 

तुम्ही हा विचार करत असाल की ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कामवायचे. आज मार्केट मध्ये खूप सार्‍या वेबसाइट आहेत जसे की Shutterstock, Dreamstine, Alamy, Getty Images, iStock Photo, 500px एत्यादी. 

आज अॅडवरटाजिंग, ब्लॉगिंग किवा ईतर कामासाठी फोटो किवा विडियोची गरज पडते आणि हे फोटो किवा विडियो त्या लोकेशनला जाऊन शूट करणे परवडणारे नाही यासाठी हे लोक या वेबसाइट वरुण फोटो आणि विडियो विकत घेतात. 

8. वेडिंग प्लॅनर (Wedding Planner Business)

प्रत्येक जन आपल्या घरामध्ये एक चांगल्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडवा याचा विचार करत असतो. यासाठी शहरामध्ये लोग वेडिंग प्लॅनर याची नियुक्ती करण्यास पसंती करतात. त्यासाठी त्याला एक चांगली रक्कम पे करण्यास लोक तयार असतात.

कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय साधण्याच्या प्रक्रियेस सामान्यत: कार्यक्रम नियोजन (इवेंट प्लॅनर) असे संबोधले जाते त्यामध्ये बजेट, वेळापत्रक, साइट निवड, आवश्यक परवानग्या घेणे, वाहतूक व पार्किंगचे नियोजन करणे, स्पीकर्स किंवा मनोरंजन करणार्‍यांची व्यवस्था करणे, सजावट व्यवस्था करणे, कार्यक्रमाची सुरक्षा, केटरिंग, समन्वय यांचा समावेश असू शकतो.

वेडिंग प्लॅनर बनन्यासाठी तुमच्याकडे मॅनपॉवर असणे गरजेचे आहे जे लग्न समारंभामधील काम सजतेने पार पडतील.

9. इव्हेंट प्लॅनर (Event Planner Business)

कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय साधण्याच्या प्रक्रियेस सामान्यत: कार्यक्रम नियोजन (इवेंट प्लॅनर) असे संबोधले जाते त्यामध्ये बजेट, वेळापत्रक, साइट निवड, आवश्यक परवानग्या घेणे, वाहतूक व पार्किंगचे संयोजन करणे, स्पीकर्स किंवा मनोरंजन करणार्‍यांची व्यवस्था करणे, सजावट व्यवस्था करणे, कार्यक्रमाची सुरक्षा, केटरिंग, समन्वय यांचा समावेश असू शकतो.

तृतीय-पक्षाच्या विक्रेत्यांसह आणि आपत्कालीन योजनांसह. प्रत्येक कार्यक्रम त्याच्या स्वभावात भिन्न असतो त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीची प्रक्रिया इव्हेंटच्या प्रकारानुसार भिन्न असते. हा घरगुती व्यवसाय महिलांसाठी एक चांगला ऑप्शन आहे.

महिलांना इवेंट प्लॅनिंग करणे खूप पसंत आहे आणि ते घरी बसून इवेंट प्लॅनिंग करू शकतात, यामध्ये तुम्ही वाढदिवस, लग्न सोळा, एत्यादी योगणा करू शकता. वरती आपण डिजिटल मार्केटिंग ह्या विषयी माहिती जाणून घेतली याचा उपयोग करून तुम्ही एक इवेंट प्लॅनर आहे याची जाहिरात करू शकता.

10. फ्रीलान्सिंग (Freelancing Business)

फ्रीलान्सिंग म्हणजे स्वतंत्ररित्या काम करणारे कामगार त्याला एका विशिष्ठ कामासाठी नियुक्त करणे. एक उदाहरण घायच झाल्यास तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग साइटसाठी एक चांगले आर्टिकल लिहायचे आहे त्यासाठी तुम्ही एक freelancer अपॉईंट करू शकता.

जर तुमच्याकडे कोणतेही स्किल असेल तर तुम्ही ऑनलाइन फ्रीलान्सिंग वेबसाइट वरुण कामे घेऊ शकता. यामध्ये तुम्ही वेबसाइट डिजायनिंग, कंटेंट रायटींग, लोगो बनवणे, ट्रान्सलेट करणे, सॉफ्टवेअर डेवलपमेंट एत्यादी बरेच कामे तुम्ही ऑनलाइन घेऊ शकता.

11. इंटीरियर डिजाइनिंग (Interior Designing Business)

घराचे सजावट करणे कुणाला आवाढत नाही, प्रत्येकाला आपल्या स्वतनातले एक चांगले घर असावे असे वाटते. त्यासाठी लोक खूप पैसे खर्च करण्यास तैयार असतात. इंटिरियर डिजायनिंग हा एक असा कोर्स आहे जो कोन्ही ही करून आपला व्यवसाय किवा नौकारी मिळवू शकतो.

12. डांस सेंटर (Dance Center)

तुम्ही एक चांगले डांसर किवा कोरीओग्राफर (Choreographer) असाल तर जागा भाड्याने घेणून तुम्ही डांस सेंटर सुरू करू शकता. किवा तुम्हाला डांस येत नसेल तर तुम्ही डांस teachers ला भाड्याने ठेवून डांस सेंटर सुरू करू शकता.

तुम्हाला तुमच्या डांस सेंटरची जाहिरात करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. किवा तुम्ही टीएमच्या डांस सेंटर ची मार्केटिंग किवा अॅडवरटाजिंग डिजिटल मार्केटिंग ध्वारे करून तुम्ही एक चांगला आणि प्रगतीशील डांस सेंटर उभारू शकता.

13. योगा क्लाससेस (Yoga Classes)

योगाचे ज्ञान आणि सर्व ‘योग आसन’ करण्याची सवय हे चांगल्या योग प्रशिक्षकाचे गुण आहेत.रोज योगा केल्याने सर्व तनाव आणि स्ट्रैस कमी झालेले जगभरात तुम्ही पाहिलेले आहे.

योग प्रशिक्षकांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जास्त मागणी आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शून्य गुंतवणूक आवश्यक आहे.

14. ऑनलाइन क्लास किवा क्लाससेस देणे (Online Teaching)

तुम्हाला कोणत्या विषयावर आवड असेल तर तुम्ही घरी बसून त्या विषयावर क्लाससेस रेकॉर्डिंग करू शकता.

ऑनलाइन खूप सारे प्लॅटफॉर्म किवा वेबसाइट आहेत ज्या मध्ये तुम्ही रेकॉर्डिंग केलेले क्लाससेस अपलोड करून पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्हाला व्यू ध्वारे पैसे भेटतात.

तसेच दूसरा ऑप्शन हा आहे की तुम्ही रेकॉर्ड केलेले क्लाससेस यूट्यूब वरती अपलोड करून पैसे कमवू शकता. तसेच जर का तुम्हाला चांगली पद्धार्थ बनवण्याची रेसिपी माहित असेल तर त्याची विडियो रेकॉर्ड करून तुम्ही यूट्यूब वर अपलोड करू शकता.

15. अकाऊंटिंग (Accounting)

अकाऊंटिंग म्हणजे एखाद्या व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहारांची नोंद घेण्याची प्रक्रिया.अकाऊंटिंग प्रक्रियेमध्ये या व्यवहारांचे सारांश, विश्लेषण आणि अहवाल तपासणी उपक्रम एजन्सी, नियामक आणि कर संकलन संस्थांना दिले जातात.

जर का कोणी महिला कॉमर्स मधून ग्रॅजुएट झाली असेल व त्यांना अकाऊंट विषयी माहिती असेल तर त्या महिला घरी बसून हा व्यवसाय सुरू करू शकता. कारण की एक लहान कंपनी आपल्या कंपनीची बॅलेन्स शीट आणि अकाऊंटशी निगडीत असे काम करण्यासाठी लोकांच्या शोधामध्ये आहेत.

अश्या टाइप मध्ये नौकारी शोधण्यासाठी तुम्हाला जॉब देणार्‍या वेबसाइट मध्ये तुमचा CV अपलोड करून ठेवावा लागेल किवा त्या वेबसाइट वर अशा प्रकारे जॉब ची रीक्वायरमेंट आहे का ते शोधावे लागेल.

16. ऑनलाइन कोर्स विकणे (Online Course Selling)

खूप सार्‍या वेबसाइट आहेत त्यामध्ये आपण ऑनलाइन कोर्स अपलोड करून पैसे कमवू शकतो. जसे की Udemy, या वेबसाइट वरती आपल्याला ज्याविषयी माहिती आहे तो कोर्स अपलोड करून आपण पैसे कमवू शकतो. अशा खूप वेबसाइट आहेत त्यामध्ये आपण आपल कोर्स विकून पैसे कमवू शकतो. 

तसेच दूसरा ऑप्शन आहे तो म्हणजे आपल कोर्स यूट्यूब चॅनल ओपेन करून त्यावरती अपलोड करणे आणि यामधूनही आपण खूप सारे पैसे कमवू शकतो. 

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *