प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, कौर्सेस लिस्ट

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, नमस्कार, आज  कोरोणामुळे (COVID-19) जवळ जवळ 12 कोटी पेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले आहेत व काही लोक पहिल्यापासूनच बेरोजगार आहेत. ज्या लोकांचे करोना मुळे जॉब गेलेत त्यांना आज ना उद्या जॉब भेटेल पण जे लोक पहिल्यापासून बेरोजगार आहेत, ज्या लोकांनी 10 वी  व  12 वी नंतर शिक्षण सोडले आहे त्यांना जॉब न मिळण्याची कारणे म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे स्किल नाही जेणेकरून कंपनी मध्ये त्यांना काम धंदा भेटेल. कारण आज कोणत्याही कंपनी मध्ये काम करण्यासाठी विशेष  कौशल्यची  गरज आहे व हे लोक भेटेत नाहीत. या सगळ्या घोष्टी चा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2015 साली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली 

तर मित्रांनो आज आपण भारत सरकारच्या सरकारी योगणे मधील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे? या योगणेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे? जर तुमच्याकडे एखादे स्किल असेल व तुम्हाला ट्रेनिंग सेंटर सुरू करायचे असल्यास ते कशा प्रकारे सुरू करता येईल हे आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत.   

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना / कौशल्य विकास योजना माहिती

या योगणेची सुरवात 2015 मध्ये सुरू करण्यात आली या योगणेचा हेतु जे लोक पुढे काही कारणाने शिक्षण घेऊ शकले नाहीत व  10 वी, 12 वी पास झालेल्या विद्यार्थी ज्यांनी मधून शिक्षण सोडले आहे  त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या योगणे अंतर्गत भारत सरकारने 2020 पर्यत्न या योगणे अंतर्गत 1 कोटी लोकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष ठेवले आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उद्देश देशातील तरुण विद्यार्थीना उद्योगाशी निगडीत ट्रेनिंग देणे जेणेकरून त्यांना काम मिळण्यास मदत होईल. या ट्रेनिंगसाठी लागणारी फी ही भारत सरकरध्वारे डायरेक्ट ट्रेनिंग सेंटर च्या अकाऊंट वर जमा केली जाईल.

हे ही वाचा 

प्रधानमंत्री कौशल विकास योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे? 

1. ऑनलाइन रजिस्टर करण्यासाठी तुम्ही http://pmkvyofficial.org/ विजिट करा. 

2. त्यानंतर साइड बार Quick Link वरती क्लिक करा.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, कौर्सेस लिस्ट

3. त्यानंतर स्किलल इंडिया या लिंक वर क्लिक करा.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, कौर्सेस लिस्ट

4. त्यानंतर तुमच्या पुढे दोन ऑप्शन दिसतील एक “Resister as a training proveder” आणि दूसरा “I want to skil myself” दुसर्‍या ऑप्शन वरती क्लिक करा.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, कौर्सेस लिस्ट

5. तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल तो भरून घ्या. फॉर्म भरल्या नंतर तुम्ही ज्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग घेणार आहात ते सिलेक्ट करा.

6. नंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात ट्रेनिंग घ्यायचे आहे ते सिलेक्ट करा उधारण कन्स्ट्रकशन, इलेक्ट्रॉनिक्स किवा हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग, हंडीक्राफ्ट एत्यादी, जवळ जवळ 40 क्षेत्र दिले आहेत त्यामधील कोणताही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना महत्वाच्या घोष्टी 

1. तुम्हाला ट्रेनिंग घेण्यासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही,  तुमचे ट्रेनिंग संपल्यानंतर सरकार कडून पुरस्कार म्हणून 8000 रुपये रक्कम दिली जाते. 

2. तुम्हाला 3 महीने, 6 महीने, 1 वर्षासाठी कोर्सच टाइमिंग असते. तुमचे कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरकार कडून सर्टिफिकेट दिले जाते.

3. तुमच ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सरकार तुम्हाला नोकरी शोधण्यासाठी मदत करते. रोजगार मेळाव्या अंतर्गत तुम्हाला नोकरी शोधण्यात मदत होते. 

4. या योगणेचा उद्देश जे लोक 10वी आणि 12 वी नंतर शिक्षण सोडतात त्यांना ट्रेनिंग देऊन नोकरी देणे हे आहे.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना ट्रेनिंग सेंटर कसे सुरू करायचे?  

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या अंतर्गत तुम्ही ऑनलाइन ट्रेनिंग सेंटर रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुमच्याकडे CSC रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला 1000 रुपये तुमच्या अकाऊंट वरुण कट होतात. तुम्ही या मध्ये रजिस्ट्रेशन करून लाखो रुपये कमवू शकता.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना कोर्सेज

या योगणे अंतर्गत लिस्ट पाहण्यासाठी तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता यासाठी क्लिक करा

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आज आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे? या योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे किवा स्वत: चे ट्रेनिंग सेंटर सुरू करायचे असल्यास ते कसे करत येते, तसेच कोर्स ची लिस्ट काय आहे. याविषयी डीटेल मध्ये माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला व मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला काही बदल किवा शंका असतील तर commend मध्ये जरूर कळवा. किवा तुम्हाला एकस्ट्र कोणत्या विषयावर माहिती पाहिजे असेल तर ते ही कमेन्ट मध्ये सांगा मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

हे ही वाचा 

 

2 thoughts on “प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, कौर्सेस लिस्ट”

Leave a Comment