पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम, संपूर्ण माहिती मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो, आज आपण बगत असतो की ग्रामीण भागामध्ये भारत सरकारच्या सरकारी योगणेचा लाभ घेण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असतातच असे नाही. ग्रामीण भागातील लोकांना ह्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस ध्वारे पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम ही लॉंच करण्यात आली. या स्कीम ध्वारे ग्रामीण भागातील लोकांना भारत सरकार ध्वारे विविध स्कीमचा लाभ घेणे श्यक आहे. आज आपण या लेखामध्ये भारत सरकार ध्वारे पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम

पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम

भारतीय पोस्ट ऑफिस ने गावा-गावामध्ये आपली नवीन योगणेची सुरवात केली आहे याचे नाव आहे पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम या योगणेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये पोस्ट ऑफिस ध्वारे भारत सरकार ध्वारे राबवण्यात आलेल्या सगळ्या स्कीम लोकांपर्यत्न पोचवण्याचे लक्ष आहे. 

पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम अंतर्गत तुम्ही या योगनांचा लाभ घेऊ शकता 

जर एखादे गाव वरील योगणेमधील 4 योगणेची सुविधा देण्यास सुरवात करेल तेव्हा त्या गावाला 4 स्टारचा दर्जा भेटेल. जर कोणते गाव 3 योगणेची सुविधा देण्यास सुरवात करेल तर त्याला 3 स्टारचा दर्जा दिला जाईल. 

या योगणेची सुरवात पहिल्यांदा महाराष्ट्र मधून सुरू करण्यात येणार आहे. त्याच्या अनुभवावर नंतर संपूर्ण देशामध्ये या योगणेची सुरवात करण्यात येईल. साल 2020-2021 मध्ये जिल्ह्यातील 50  गावांचा समावेश करण्यात येईल.

हे ही वाचा

पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात 

या योगणेची सुरवात महाराष्ट मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात करण्यात येणार आहे. याच्या मिळणार्‍या प्रतिसाद वरुण संपूर्ण भारत मध्ये लागू करण्यात येईल. योजना सुरू करण्यासाठी, प्रत्येक विभागातील दोन ग्रामीण जिल्हा / प्रदेश ओळखले गेले आहेत. नागपूर विभागात अकोला व वाशिम; औरंगाबाद प्रदेशातील परभणी आणि हिंगोली; पुणे विभागातील सोलापूर व पंढरपूर; गोवा विभागातील कोल्हापूर आणि सांगली; आणि मालेगाव व पालघर यांचा समावेश असलेला नवी मुंबई प्रदेश. चालू आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील एकूण 50 गावे समाविष्ट केली जातील.

प्रत्येक गावात योजना कशी पोहोचेल? 

पाच ग्रामीण डाक सेवेतील एक टिमला एक गाव दिले जाईल, जिथे त्यांच्याकडे टपाल विभागाची सर्व उत्पादने, बचत आणि विमा योजनांची विक्री करण्याची जबाबदारी असेल. या पथकाचे प्रमुख संबंधित शाखा कार्यालयातील शाखा पोस्ट मास्टर असतील. टपाल निरीक्षक दररोज कार्यसंघाच्या प्रगतीवर लक्ष ठेवतील. ग्रामीण डाक सेवकांची टीम सर्व योजनांविषयी घराघरात जागरूकता मोहीम राबवेल.

या योगणेतील महत्वाच्या घोष्टी

  1. ही योगणा ग्रामीण भागातील लोकांना सरकारच्या नवीन स्कीमचा लाभ घेण्यासाठी व या योगणेची जन जागृती करण्यासाठी सुरू करण्यात येणार आहे. 
  2. सुरवातीला ही योगणा महाराष्टमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात येणार आहे, याच्या मिळणार्‍या प्रतिसाद वरुण संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात येईल.
  3. फाइव स्टार विलेज स्कीम ही पोस्ट ऑफिस ध्वारे लॉंच करण्यात येणारी स्कीम आहे ही योगणा मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या अंतर्गत लागू करण्यात आली आहे. 
  4. यूनियन कम्युनिकेशन मिनिस्टर संजय धोत्रे यांनी गुरुवारी या योगणेची सुरवात केली. 
  5. ह्या स्कीमची अंबल बजावणी पोस्ट ऑफिस मधील पाच सदस्यांची टीम करेल. आणि या टीमचा हेड ब्रांच पोस्ट मास्टर असेल. ही टीम प्रत्येकाच्या घरापर्यत्न जाऊन या योगणे विषयी माहिती लोकांना दिली जाईल.  

पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम

आज आपण मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या अंतर्गत लागू करण्यात आलेली पोस्ट ऑफिस फाइव स्टार विलेज स्कीम काय आहे याविषयी माहिती जाणून घेतेली व मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला काही शंका किवा बदल हवे असतील तर commend मध्ये जरूर कळवा.    

हे ही वाचा 

Leave a Comment