पोल्ट्री शेड खर्च मराठी, नोकरी करण्यापेक्षा कोणताही व्यवसाय लहान नाही, मग त्यामध्ये कृषी वर आधारित व्यवसाय (शेळी पालन किवा दूध व्यवसाय) किवा एखादा वडापाव, चहाचा गाडा असो, यामध्ये तुम्ही स्वताचे मालक असता व तुम्हाला दुसर्याच्या हाताखाली काम करावे लागत नाही. असे भरपूर व्यवसाय आहेत की जे तुम्ही कमी खर्चामध्ये सुरू करू शकता.
पोल्ट्री शेड खर्च मराठी
पोल्ट्री फार्म हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृषी व्यवसायांपैकी एक आहे. पोल्ट्री उत्पादने प्रथिने (Protin) आणि इतर अनेक पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत आहेत. प्राण्यामध्ये प्रोटींचे प्रमाण सर्वोत्तम मानले जाते कारण ती योग्य प्रमाणात सर्व आवश्यक अमिनो acids प्रदान करतात.
भारतीय लोकसंख्येचा बराच मोठा भाग पोल्ट्री उत्पादनांवर त्यांच्या चवीच्या कळ्या तृप्त करण्यासाठी आणि त्यांच्या प्रथिने गरजा पूर्ण करण्यासाठी अवलंबून असतो. एका सर्वेक्षणानुसार, भारतीय पोल्ट्री प्रोसेसिंग उद्योग 12% चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने (CAGR) वाढेल आणि 2023 मध्ये INR 107.6 Bn च्या मूल्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
आज आपण शेड उभारण्यासाठी पहिल्यांदा किती खर्च येतो हे पाहूनच पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा विचार करत असतो.
पोल्ट्री शेड उभारण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारे खर्च येतो.
1. जमीनीचा खर्च
2. शेड उभारणीचा खर्च
3. पोल्ट्री उपकरणे
4. पक्षी (थर/ब्रॉयलर)
5. लाइट
1. 20,000 पक्षी पाळण्यासाठी लागणारा खर्च
1. जमीन आणि त्याचा खर्च
1 पक्षी पाळण्यासाठी आपल्याला 1.5 sqft एवडी जागा लागते.
20000 x 1.5 = 30000 sqft
तर 20,000 पक्षी पाळण्यासाठी 30,000 sqft एवढी जागा लागते.
2. शेड उभारणीसाठी खर्च
शेड उभारणीसाठी आज 2021-2022 मध्ये साधारणपणे 60 लाख रुपये ईटका खर्च येतो.
3. अन्य खर्च पक्षी, लाइट, विमा
हा खर्च जवळ जवळ 40 लाख रुपये ईतका जातो
जर तुमची स्वत:ची जमीन असेल तर 1 कोटी पर्यत्न 20,000 कोंबडी पाळण्यासाठी खर्च येतो
जमीचा खर्च हा तुम्ही कोठे शेड उभारता यावर अवलंबून आहे.
2. 10,000 पक्षी पाळण्यासाठी लागणारा खर्च
1. जमीन आणि त्याचा खर्च
1 पक्षी पाळण्यासाठी आपल्याला 1.5 sqft एवडी जागा लागते.
10000 x 1.5 = 15000 sqft
तर 10,000 पक्षी पाळण्यासाठी 15,000 sqft एवढी जागा लागते.
2. शेड उभारणीसाठी खर्च
शेड उभारणीसाठी आज 2021-2022 मध्ये साधारणपणे 30 लाख रुपये ईटका खर्च येतो.
3. अन्य खर्च पक्षी, लाइट, विमा
हा खर्च जवळ जवळ 10.5 लाख रुपये ईतका जातो
जर तुमची स्वत:ची जमीन असेल तर 40.5 लाख पर्यत्न 10,000 कोंबडी पाळण्यासाठी खर्च येतो
जमीचा खर्च हा तुम्ही कोठे शेड उभारता यावर अवलंबून आहे.
3. 5,000 पक्षी पाळण्यासाठी लागणारा खर्च
1. जमीन आणि त्याचा खर्च
1 पक्षी पाळण्यासाठी आपल्याला 1.5 sqft एवडी जागा लागते.
5000 x 1.5 = 7,500 sqft
तर 5,000 पक्षी पाळण्यासाठी 7,500 sqft एवढी जागा लागते.
2. शेड उभारणीसाठी खर्च
शेड उभारणीसाठी आज 2021-2022 मध्ये साधारणपणे 10 लाख रुपये ईटका खर्च येतो.
3. अन्य खर्च पक्षी, लाइट, विमा
हा खर्च जवळ जवळ 5.25लाख रुपये ईतका जातो
जर तुमची स्वत:ची जमीन असेल तर 16 लाख पर्यत्न 5,000 कोंबडी पाळण्यासाठी खर्च येतो
जमीचा खर्च हा तुम्ही कोठे शेड उभारता यावर अवलंबून आहे.
4. 1,000 पक्षी पाळण्यासाठी लागणारा खर्च
1. जमीन आणि त्याचा खर्च
1 पक्षी पाळण्यासाठी आपल्याला 1.5 sqft एवडी जागा लागते.
1000 x 1.5 = 7,500 sqft
तर 1,000 पक्षी पाळण्यासाठी 1,500 sqft एवढी जागा लागते.
2. शेड उभारणीसाठी खर्च
शेड उभारणीसाठी आज 2021-2022 मध्ये साधारणपणे 00,000 रुपये ईटका खर्च येतो.
3. अन्य खर्च पक्षी, लाइट, विमा
हा खर्च जवळ जवळ 30,000 रुपये ईतका जातो
जर तुमची स्वत:ची जमीन असेल तर 50 हजार ते 1.5 लाख पर्यत्न 1,000 कोंबडी पाळण्यासाठी खर्च येतो
जमीचा खर्च हा तुम्ही कोठे शेड उभारता यावर अवलंबून आहे.
हे ही वाचा