प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना | Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana

जर तुम्ही नोकरी करून खुश नाही? किवा नोकरी सोडण्याचा विचार करत आहे व नोकरी सोडून काही तरी स्वत: चा बिजनेस सुरू करू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना लाभदायी ठरणारी आहे?

आज नोकरी करून तुम्ही खुश असाल असे मला वाटत नाही, कारण रोज सकाळी लवकर उठणे व रात्री कधी परत घरी येईन याचे काही टाइमिंग नाही? ह्या सगळ्या घोष्टींचा विचार करून प्रत्येक जन आपला व्यवसाय किवा काही तरी कामधंदा सुरू करण्याचा विचार करत असतात.

हा व्यवसाय किवा कामधंदा सुरू नकरण्यासाठी बरेच कारणे आहेत मुख्य म्हणजे भांडवल (पैसा) यामुळे आपण व्यवसाय सुरू करू शकत नाही, किवा लोण घेऊन कामधंदा करण्याचा विचार केला तर बँका लोण देत नाहीत. मागील एका लेखामध्ये आपण प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योगणा काय आहे हे बगीतले व या योगणेअंतर्गत कशा प्रकारे लोण घेता येते हे ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना काय आहे हे बगणार आहोत. 

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana)

2016 -2017 च्या आर्थिक बजेट मध्ये वित्त मंत्री अरुण जेटली यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध होव्यात म्हणून या योगणेची सुरवात केली. यांनी त्यावेळी म्हंटले होती ही SME सेक्टर मध्ये काम करण्यार्‍या लोकांसाठी सरकार त्यांच्या वतीने पूर्ण पणे योगदान देणार असल्याचे म्हटले आहे.

या योगणेअंतर्गत  सरकार तुमच्या बिजनेस मध्ये काम करण्यार्‍या कामगारांना EPF आणि EPS चे नियोक्ता अंशदान (12%) तीन वर्षांसाठी सरकारकडून दिले जाईल. जर तुम्ही ही स्वत: चा बिजनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर सरकार तुमच्या कंपनी मध्ये काम करण्यार्‍या कामगारांसाठी 12% पर्यत्न EPF & EPS मध्ये योगदान भेटू शकेल.

कुणाला मुळू शकतो फायदा?

 • EPFO रजिस्टर असणार्‍या सगळ्या कामगारांना. 
 • यासाठी तुमच्याकडे Labour identification number (LIN) असणे गरजेचे आहे?
 • LIN तुम्ही https://shramsuvidha.gov.in/ या साइट वरुण घेऊ शकता. 
 • नवीन कामगारांची वेतन 15000 रुपये पेक्षा जास्त नको आहे. 
 • तुम्हा व्यवसाय 1 एप्रिल 2016 नंतर EPFO मध्ये  रजिस्टर होणे गरजेचे आहे. 
 • यासाठी तुम्हाला पेमेंटच्या 3.67% EPFO मध्ये जमा करावे लागेल. 
 • यासाठी एम्प्लोयी चे योगदान EPF मध्ये करावे लागेल. 

हे ही वाचा 

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना पात्रता

 • या योगणेचा लाभ 18 ते 35 वर्ष वयोगटातील लोक घेऊ शकतात.
 • महिलांनासाठ, एससी/एसटी, पूर्व सैनिक आणि अपंगांसाठी 10 वर्ष वयाची सूट देण्यात आली आहे.
 • उत्तर पूर्व राज्यांतील लोकांसाठी वयाची अट 18 ते 40 वर्ष आहे?
 • या योगणेमध्ये भाग घेण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष  आपल्या क्षेत्राचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • या योगणेचा लाभ घेणारा व्यक्ती कमीत कमी 8 वी पास पाहिजे.
 • शासकीय मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थेत किमान 6 महिन्यांकरिता प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य असले पाहिजे.
 • अर्जदारासह पती / पत्नी आणि पालक यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाखाहून अधिक नसावे.

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना ऑनलाइन अॅप्लिकेशन 

 • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://pmrpy.gov.in/  या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
 • तुम्हाला वरती login ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करा.
 • नंतर तुमचा यूजरनेम आणि पासवर्ड भरा
 • नंतर साइन इन वरती क्लिक करा
 • रजिस्ट्रेशन हे महिन्याच्या 10 तारखेच्या आत झाले पाहिजे नाही तर या योगणेचा लाभ घेऊ शकणार नाही
 • नंतर तुम्ही employee epfo पोर्टेल ध्वारे employer इंटरफेस मध्ये प्रवेश कराल.

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना

आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना काय आहे याविषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेतली व मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर Commend मध्ये जरूर कळवा. मी तुमच्या commend चा रीप्लाय देण्याचा प्रयत्न करेन.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *