वजन वाढवण्याचे घरगुती उपाय, भारतामध्ये किवा जगामध्ये खूप सारे असे लोक आहेत हे वजन वाढलेले या मोठे लोग आहेत, किवा यापेक्षा जगामध्ये जास्त लोक हे वजन कमी आणि पातळ आंग असलेले लोक आहेत, आणि हे लोक वजन वाढवण्यासाठी काय करावे लागेल यावर उपाय शोधत असतात.
तसेच वजन कमी असल्याने आपल्या आजू – बाजूतील लोक त्या वक्तीला चिडवत असतात व त्यामुळे त्या वक्तीला एकटे वाटू लागते. त्याचबरोबर रोगप्रतीकारक शमता कमी होणे, कमजोरपणा अशा समस्या जाणवू शकतात. तर आज आपण या लेखामध्ये वजन वाढवण्याचे घरगुती उपाय काय आहेत याविषयी चर्चा करणार आहोत.
वजन वाढवण्याचे घरगुती उपाय
1. वजन वाढवण्यासाठी जेवणामधील बदल
जेवणामध्ये थोडे थोडे बदल केल्याने तुम्हाला वजन वाढवण्यास मदत होईल व खाली दिलेल्या टिप्स तुमच्या रोजच्या जेवणामध्ये सामावून घ्या. जेणेकरून तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.
a. जास्त कैलरी असलेले जेवण घ्या.-
भात, बटाटा, दूध किवा दही, पनीर, आंबे, चिकू, केळे, खजूर, गूळ, चिक्की, चॉक्लेट, एत्यादी पद्धर्थांचा रोजच्या आहारमध्ये समाविष्ट करा. रोटी वर तूप लावून खा, दूध घेत असताना त्यामध्ये चॉक्लेट किवा बदाम पावडर टाकून घ्या जेणेकरून कैलरी वाढण्यास मदत होईल.
b. जास्त प्रोटीन युक्त पद्धार्थचे सेवन करा.
वजन कमी होण्याचे कारण मासपेशिया कमी होणे हे आहे यासाठी जास्त प्रोटीनयुक्त पद्धर्थाचे सेवन करा. यासाठी डाळी, राजमा, दही, अंडे, मासे, एत्यादी पद्धार्थ रोजच्या जेवणामध्ये ठेवा.
c. वजन वाढवणारे फळे रोजच्या जेवणामध्ये समाविष्ट करा.
फळामध्ये आंबे, चिकू, केळे, द्राक्षे, शिरिफा, खजूर, किवा जमणीखालील फळे जसे की बटाटा, अरबी शारकांद, गाजर, एत्यादी. तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये समाविष्ट करा.
d. थोड थोड जेवण घेण्याची सवय लावा.
एका वेळी जर का तुम्ही जास्त जेवण घेतल्यास तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवू लागतो. त्याचबरोबर ब्लोटिंगचीही समस्या जाणवू लागते, यासाठी पूर्ण दिवसामध्ये 5 ते 7 वेळा जेवण घ्या.
e. व्यायामानंतर प्रोटीन घ्या.
व्यायामानंतर प्रोटीन घेतल्याने वजन आणि मास पेशिया वाढतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर कमी चरबीवाले पनीर घेऊ शकता, मांसाहारी असाल तर उबलेले अंडे किवा चिकन घेऊ शकता.
वजन वाढवण्यासाठी रोजच्या जीवनामध्ये काय बदल करावा?
1. दररोज व्यायाम करणे.
दररोज व्यायाम केल्याने तुमच्या मासपेशिया वाढतात व त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते. फिजेओथेरिपिस्त किवा certified Trainer चा सल्ला घेऊन तुम्ही व्यायाम करायचा चार्ट बनवू शकता. तुमच्या exercise मध्ये कार्डडिओ, वेट ट्रेनिंग आणि ट्रेचिंग या तीन घोष्टी समाविष्ट असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. वजन वाढवण्याचे घरगुती उपाय
जर तुम्ही या एक्झरसाइज करत नसाल तर एक्स्ट्रा ऊर्जासाठी बाहेर फिरा जेणेकरून तुम्हाला भूक लागेल व जेवण पचवन्यास मदत होईल. त्याचबरोबर व्यायाम केल्याने शरीरामध्ये हॅप्पी नर्वस म्हणजे खुश राहणारे हार्मोन्स तैयार होतात त्यामुळे तनाव कमी होण्यास मदत होते. वजन वाढवण्याचे घरगुती उपाय
2. दरोराज योगासने करणे.
योगासने केल्याने खूप समस्या बरे होण्यास मदत होतो, जसे की तनाव, खराब मेटा बोलिजिउम आणि स्टॅमिना एत्यादी. हे तुमचे वजन वाढण्यास फायदेमंद आहे. काही योगासने केल्याने तुमची भुख वाढते. हे तुमच्या पोटाच्या संबिदित समस्या ठीक करण्यास मदत करते.
वजन वाढवण्यासाठी कोणते पद्धार्थ खावेत
ज्या पद्धतीने मोटे आणि वाढलेले वजन ही आपल्यासाठी मोठी समस्या आहे तसेच कमी वजन ही ही आपल्यासाठी एक समस्या आहे, कारण वजन कमी असल्याने लोक आपल्याला चिडवत असतात व वजन कमी असल्याने हे कुपोषण चे मरीज दिसू लागतात. वजन वाढवण्याचे घरगुती उपाय
आपण वजन वाढवण्यासाठी कोणते उपयौक्त पद्धार्थ आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
1. बटाटा
बटाटामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॉम्प्लेक्स शुगर आढळते जे तुमचे वजन वाढवण्यास मदत करते. बटाटा रोजच्या जेवणामध्ये समाविष्ट करा, जेणेकरून तुमचे वजन वाढवण्यास मदत होईल.
2. तूप
तुपा मध्ये saturated fats आणि कैलरी चे प्रमाण खूप प्रमाणात आढळते. तूप तुम्ही रोजच्या जेवणामध्ये टाकून ही खाऊ शकता किवा साखरेबरोबर ही तुम्ही खाऊ शकता. परंतु हे लक्षात ठेवावे की तूपचे प्रमाण मर्यादित असावे.
3. मनुका
रोज दिवसातून एक मूठभर मनुका खावा तुमचे वजन लगेच वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर मनुका आणि अंजीर समान भागामध्ये भाजून रातोरात भिजवून खाल्ल्यास वजनही वाढेल.
4. अंडे
अंड्या मध्ये चरबी आणि कैलरीचे प्रमाण जास्त आढळते आणि रोज अंडे खाल्याने तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. परंतु लक्ष्यात असुदया की कच्चा अंडे चुकण ही खाऊ नका, त्यामुळे गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
5. केळे
वजन वाढवण्याचा सगळ्यात सोपा उपाय रोज केळे खाणे. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कैलरीचे प्रमाण आढळते जे आपल्या शरीराला ऊर्जा बरोबर वजन वाढवण्यास मदत करते. केळे तुम्ही दुधाबरोबरही खाऊ शकता, त्याच बरोबर तुम्ही केळ्याचा शेक बनवून ही खाऊ शकता. वजन वाढवण्याचे घरगुती उपाय
हे ही वाचा