फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10 ,नमस्कार मित्रांनो आज आपण फिटनेस राहण्यासाठी खूप मेहनत करत असतो. व आज पूर्ण जगभर COVID-19 मुळे लोक फिटनेस आणि रोगप्रतिकारक शक्ती बिल्ड करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत.

आज या लेखामध्ये आपण फिटनेस टिप्स मराठी टॉप 10 याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कारण की आजच्या रोजच्या जीवनामध्ये आपण खूप बिझी होऊन गेलो आहे आणि आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो.

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

1. पाणी भरपूर प्रमाणात पीने.

एक गोष्ट आपण एकली असेल “पानी हे जीवन आहे ”  त्यामुळे आपण पाण्यापासून सुरवात करूया. तुम्हाला फिटनेस राहण्यासाठी दिवसातून खूप पानी पीने गरजेचे आहे. कारण की दिवसभर आपण खूप काम करत असतो आणि आपली ऊर्जा (Energy)  वेस्ट होते, पानी आपल्याला ऊर्जा (Energy) देण्याचे काम करत असते.

त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या 2 ते 3 ग्लास पानी पीने गरजेचे आहे. आपण काही वेळेला चूक करत असतो की हिवाळ्यात खूप कमी पानी पीतो, हिवाळ्यात आपण पानी गरम करून वापरू शकतो.

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

2. व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.

आपल्याला या रोजच्या जेवणामध्ये खूप कमी टाइम भेटत असतो, परंतु आपल्याला फिट राहायचे असेल तर दररोज किमान 1 तास वेळ काढून व्यायाम करणे गरजेचे आहे , कारण की दररोज व्यायाम केल्याने हृदयरोग, मधुमेह, कर्करोग यासारख्या आजारांना प्रतिबंधित करू शकतो.

व्यायामाने तुमचे व्यक्तिमत्त्वही सुधारेल आणि त्याच बरोबर तुमचे आरोग्यही चांगले रहण्यास मदत होईल.

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

3.  हेल्दी ब्रेकफास्ट करणे गरजेचे आहे.

सकाळचा ब्रेक फास्ट आपण स्ट्रॉंग घेऊ शकतो, यामध्ये आपण निरोगी गोष्टी जोडू शकतो.  रोज सकाळी आपण नाष्टा करतो पण मत्वाचे हे आहे की नाष्टा मध्ये आपण काय घेत आहे.

सकाळचा नाष्टा आपण सकाळी 9 वाजता घेणे गरजेचे आहे, त्यामध्ये आपण ओएटीएस,अंडे, प्रोटीन पॅनकेक्स, प्रोटीन शेक, दूध, ओमेलेट, ब्राऊन ब्रेड, फ्रेश फ्रूट ईत्यादींचा समावेश करू शकतो.

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

4. फास्ट फूड घेण्याचे टाळा.

मित्रांनो आपण फिट आणि आजरांपासून दूर राहायचे असल्यास फास्ट फूड घेण्याचे टाळा. कारण की ही चीज आपल्या शरीरसाठी घातक ठरू शकते.

फास्ट फूड जसे की पिजा, बर्गर, चाउमीन, रोल, एत्यादी, या कंपनी फास्ट फूड मध्ये खराब पद्धर्थाची भेसळ करत असतात. त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कर्करोगाचे कारण बनू शकते.

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

5. तणावापासून दूर रहा.

जर तुम्ही 9 ते 6 वाजेपर्यात्न नोकरी करत असाल तर तुम्हाला तनावाचा सामना करावा लागतो, पण तुम्ही यापासून दूर राहण्यासाठी एका एका तासाचा ब्रेक घेऊ शकता.

या ब्रेक मध्ये तुम्ही मोबाइल मध्ये गेम्स घेलणे, फ्रूट ट्राय करणे, एत्यादीचा उपयोग करून तनाव दूर करू शकता. लक्षात असू द्या दिवसभर एका ठिकाणी बसून काम करणे आपल्यासाठी घातक ठरू शकते.

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

6. फ्रूटस किवा ड्राय फ्रूटसचा वापर करा.

दिवसभर आपण एका एका तासाला काही न काही खात राहणे गरजेचे आहे, यामध्ये आपण ताजे फळे किवा ड्राय फ्रूटस यांचे सेवन करू शकतो. ड्राय फ्रूटस ज्यामधून नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धतींनी वास्तविक पाण्याचे प्रमाण काढले जाते.

वाळलेल्या फळांमध्ये ताजे फळांपेक्षा पौष्टिक मूल्य जास्त असते. त्यांच्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे अनेक प्रकारच्या रोगांशी झुंज देतात, अगदी अनेक जुनाट आजारांपासून दूर करतात.

7. दुपारचे जेवण निरोगी घेणे.

दुपारच्या जेवणामध्ये आपण नॉर्मल आणि निरोगी जेवण घेऊ शकतो, यामध्ये आपण दाल, भात, अंडे, मासे, दूध, दही, एत्यादींचा समावेश करू शकतो.

कारण की एक निरोगी जेवण आपल्याला संपूर्ण दिवसाची ऊर्जा देण्याचे काम करत असते.

8. दररोज जिम किवा वर्कआऊट करणे

जर का तुम्हाला जिम मध्ये इंट्रेस्ट आहे किवा तुम्ही एक बॉडी बिल्डर बनायचे असल्यास तुम्हाला रोज संध्याकाळी 2 ते 3 तास जिमसाठी टाइम द्यावा लागतो.

आज तरूण लोकांसाठी जिममध्ये बरीच क्रेझ आहे, म्हणून जर तुम्ही जिममध्ये नवीन असाल तर प्रशिक्षकाची मदत घ्या कारण की आपल्या शरीरासाठी घातक आहे.

9. संध्याकाळी हालके जेवण घ्या.

आपल्याला रात्रीचे जेवण खूप हलके घेतले पाहिजे, कारण की रात्रीचा टाइम असा असतो की यामध्ये आपण कोणतेही काम करत नाही त्यामुळे आपणा रात्रीच्यावेळी हेवि जेवण पचवु शकत नाही.

रात्रीच्या वेळी आपण भात, दाल, दूध एत्यादीचे सेवन करू शकतो. लक्षात असू द्या की जेवण झाल्यानंतर पानी घेण्याचे टाळा.

10.  गरजेनुसार झोप घेणे.

जसे आपले वडील म्हणतात की आपण रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठले पाहिजे, म्हणून आपल्यासाठी झोपेने जाणे खूप आवश्यक आहे.

जर आपल्याला सकाळी उठण्याची किंवा थकवा जाणवू इच्छित नसेल तर पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. कारण पुरेशी झोप घेतल्यास मानसिक आजार आणि शारीरिक आजार टाळता येतात.

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

फिटनेस टिप्स मराठी टॉप 10

आपल्याला फिट राहण्यासाठी फिटनेस टिप्स मराठी टॉप 10 या लेखामध्ये डीटेल मध्ये माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर खाली commend मध्ये जरूर कळवा. 

 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *