किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती

किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती, नमस्कार, मागील लेखामध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे, या योगणेसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, या योगणेमधील लाभार्थांची यादी कशी बागायची हे बगीतले. जर तुम्ही या योगणेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड सहज पणे मिळू शकते. कारण या यागनेची मुख्य अट आहे की किसान क्रेडिट कार्डला अप्लाय करणारा व्यक्ती हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारा असावा. 

शेतकर्‍यांना शेतीविषयक सामान विकत घेण्यासाठी पैसेची आवश्यकता असते. काही लोक पैसे नसल्याने आपली शेती करू शकत नाहीत, यामुळे आपल्या देशातील शेतकरी मागे पडत आहे, किवा शेती करण्यासाठी तो कुठून तरी जास्त व्याज दराने कर्ज घेत असतो, या सगळ्या घोष्टीचा विचार करून भारत सरकारने  प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योगणा सुरू केली आहे. आज आपण या लेखामध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती या बद्धल जाणून घेणार आहोत? किसान क्रेडिट कार्ड माहिती, प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना बद्धल डीटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

 

किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती

किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती

किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती, विकिपीडियाच्या महितीनुसार किसान क्रेडिट कार्ड योगणा ही खूप जुनी योगणा आहे, ही योगणा ऑगस्ट 1998 मध्ये इंडियन बँक ने सादर केली होती.नाबार्ड आणि रिजर्व बँक ऑफ इंडिया ने मिळून ही योगणा सुरू केली होती. या योगणेचे मोडेल आर. व्ही. गुप्ता समितीच्या शिफारीनुसार कृषी व ग्रामीण विकास नॅशनल बँक (नाबार्ड ) यांनी तैयार केली होती. यामध्ये शेतकर्‍यांना 50,000 ते 3 लाख रुपया पर्यत्नचे कर्ज सहा महिन्यापर्यत्न 4% व्याजाने आणि एक वर्षासाठी 7% व्याजाने दिले जात होते. 

किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती, ही योगणा छोट्या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर योगणा आहे, या अंतर्गत तुम्हाला 1.6 लाख रुपये बिना गारंटी लोन दिले जाते. सुरवातीला या योगणे अंतर्गत 1 लाख रुपये लोन दिले जात होते नंतर केंद्र सरकारने ही रक्कम वाढवून 1.6 लाख रुपये केली.

किसान क्रेडिट कार्डचा उपयोग करून भारतातील शेतकरी 3 वर्षे मध्ये शेतीसाठी 5 लाख रुपयापर्यन्तचे लोन घेऊ शकतात, आणि यावर व्याज दर हा 4% एतका राहील. भारत सरकारने चालू वर्षामध्ये 2 लाख कोटी रुपये शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड वाटण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेजचा भाग म्हणून ही घोषणा केली.

हे ही वाचा 

प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अप्लाय कसे करायचे ?

आपण वर बगितल्या प्रमाणे किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती ही भारतातील शेतकर्‍यांना 1.6 लाखापर्यत्नचे कर्ज कमी व्याज दरामध्ये देते. आता आपण यासाठी ऑनलाइन फॉर्म आणि ऑफलाइन फॉर्म कसा भरायचा हे भागणार आहोत. 

1. किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ऑनलाइन किवा ऑफलाइन दोन प्रकारे अर्ज करू शकता.

2. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर ऑनलाइन अॅप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन अप्लाय करू शकता

3. ऑफलाइन अप्लाय करण्यासाठी तुम्ही https://pmkisan.gov.in/  या वेबसाइट वरुण किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करून घ्या. 

प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड

4. तुमच्या जवळ एक फॉर्म ओपेन होईल तो फॉर्म डाऊनलोड करून याची प्रिंट काढून घ्या.

5. यानंतर तुमच्या जमिनीच्या कागद पत्रांसह प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योगणे प्रमाणे भरून घ्या.

6. तुम्हाला या बरोबर ही माहिती पण द्यावी लागेल की तुम्ही दुसर्‍या बँक शाकेमध्ये तुमचे किसान क्रेडिट कार्ड नाही. 

7. फॉर्म भरून जवळच्या बँकेमध्ये जमा करा, तिथून तुम्हाला कार्ड मिळून जाईल.

डॉक्युमेंट

किसान क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणती डॉक्युमेंट जमा करावी लागतात हे पाहूया.

  • आयडी प्रूफसाठी: वोटर आयडी/ पॅन कार्ड/ आधार कार्ड/ ड्रायविंग लायसेंस
  • अॅड्रेस प्रूफसाठी: पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायविंग लायसेंस

व्याज दर काय असेल?

किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती, किसान क्रेडिट कार्डचा उपयोग करून तुम्ही 1.6 लाखरुपया पर्यत्नचे कर्ज घेऊ शकता. जस बघायला गेल तर तुम्हाला 9% व्याजाणे कर्ज भेटते. पण सरकार यावर तुम्हाला 2% सुबसिडी देते. आणि तुम्ही वेळेवर कर्ज परत केले तर तुम्हाला 3% सूट दिली जाते, म्हणजे यावर तुम्हाला 4% पर्यत्न कर्ज मिळू शकते. 

फायदे

  • किसान क्रेडिट कार्डचा उपयोग करून शेतीसाठी लागणार्‍या वस्तु विकत घेऊ शकतो. 
  • यामध्ये तुम्हाला 1.6 लाख रुपये पर्यत्नचे लोन घेण्यासाठी जमीन गहान ठेवावी लागत नाही.
  • तुम्ही वेळेवर कर्ज परत फेड केल्यावर तुम्हाला 3% पर्यत्न व्याज दरामध्ये सूट दिली जाते. 
  • तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड 5 वर्षासाठी दिले जाते. व प्रत्येक वर्षी ही रक्कम 10% नी वाढवली जाते. 
  • शेतीशी निगडीत असणारे व्यवसायासाठी याचा उपयोग करू शकता. तुम्हाला याविषयी माहितीसाठी टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया हा लेख वाचून तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे याची आयडिया येईल.

हे ही वाचा 

About The Author

2 thoughts on “किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *