प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, ऑनलाइन अर्ज, वैशिष्ट आणि कागदपत्रे

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, नमस्कार मित्रांनो आपण भारत सरकारच्या सरकारी योगणा कोणत्या आहेत, या योगणेचा लाभ आपल्याला कशा प्रकारे घेता येईल हे बघत आहोत. आपण हेल्थ इन्शुरेंस किवा टर्म इन्शुरेंस घेण्यासाठी प्रायवेट एजन्सिला हजारो रुपये देत असतो, पण आपल्याला कमी पैशामध्ये सरकारी योगणा कोणत्या आहेत हे माहीत नसते व त्यामुळे या योगणेचा लाभ आपण घेऊ शकत नाही. 

आज मी तुमच्या पुढे भारत सरकारच्या सरकारी योगणा प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना काय आहे, या योगणेसाठी अर्ज कसा करायचा हे सांगणार आहे . तसेच या योगनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे ही बघणार आहोत.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना,

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना काय आहे ?

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना भारत सरकार ध्वारे जीवन विमा योगना आहे ही भारत सरकार ध्वारे देशातील नागरिकांना समर्पित केली आहे. या योगणेची सुरवात 9 मे 2015 ला कोलकत्ता येथे करण्यात आली.

भारत सरकारने आपल्या देशातील गरीब आणि कमी उत्पन्न असणार्‍या लोकांसाठी ही एक नवीन योगणेची सुरवात केली आहे. हा एक टर्म प्लान आहे , प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर जर का त्या व्यक्तीचा मृत्यू काही कारणाने झाली तर त्याच्या कुटुंबातील लोकांना 2 लाख रुपये सरकार ध्वारे दिले जातात.

हे ही वाचा 

टर्म प्लानचा अर्थ काय आहे ? 

आपण टीव्ही किवा अन्य सोशल मीडिया मध्ये 1 कोटी चा टर्म प्लान फक्त XYZ या किमती मध्ये घ्या हे बगितले किवा वाचले असेल. तर टर्म प्लान म्हणजे जोखीम पासून संरक्षण, टर्म प्लान मध्ये पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीची मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनी त्याच्या कुटुंबातील लोकांना विम्याची रक्कम देते. जर का पॉलिसी घेणार्‍या व्यक्तीचा कालावधी पूर्ण झाल्यास त्या व्यक्तीला कोणताही लाभ दिला जात नाही.

वैशिष्ट काय आहे ?

  • या योगनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मेडिकल तापसणीची गरज पडत नाही.
  • या मध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष आणि अधिक 50 वर्ष आहे. आणि या पॉलिसीची मॅच्युरिटी वय हे 55 वर्ष आहे.  
  • ह्या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी रिन्यू करावी लागते व यामध्ये व्यक्ती मृत्यू झाल्यास निश्चित रक्कम 2 लाख रुपये भेटते.
  • यासाठी वर्षाला 330 रुपये प्रीमियम रक्कम आहे. तुमच्या बँक अकाऊंट मधून ऑटोमॅटिक रक्कम कटते तुम्हाला बँक मध्ये जाण्याची गरज पडत नाही. 

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनाचा कालावधी 

या योगणेचा कालावधी 1 जून ते 31 मे पर्यत्न म्हणजे एक वर्ष कालावधी आहे. जर तुम्ही पहिल्यांदा या योगनेमध्ये सहभागी होत असाल तर नावनोंदणी कालावधी (इनरोलमेंट पीरियड) 45 दिवसाचा असतो. आणि यानंतर आपण यशस्वीरित्या यामध्ये जोडले जातो आणि आपल्याला 2 लाख रुपया पर्यत्न फायदा भेटू शकतो. 

अर्ज कसा करायचा 

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँक शाखामद्धे, सीएससी सेंटर किवा आपल्या बँक अकाऊंटला ही योगणा लिंक करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले नाव, बँक अकाऊंट नंबर, ईमेल आयडी, पत्ता, ईत्यादी तुम्हाला फॉर्म मध्ये भरावे लागते. हा फॉर्म भरून आपले आधार कार्ड नंबर, बँक डीटेल आणि नॉमिनी डीटेल भरून बँक मध्ये सबमिट करा.

कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • ओळखपत्र
  • बँक अकाऊंट पासबूक 
  • पासपोर्ट साइज फोटो 

या फॉर्म ची ऑनलाइन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना

मित्रांनो मी तुमच्या पुढे भारत आणि महाराष्ट सरकारच्या सरकारी योगणा कोणत्या आहेत व या योगणेचा लाभ आपल्याला कशा प्रकारे घेता येईल हे तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आजही ग्रामीण भागामध्ये लोकांना गवर्नमेंटने कोणत्या योगणा राबवल्या आहेत व या योगणेचा लाभ कशा प्रकारे घेता येईल हे माहीत नसते. 

तर मी तुमच्या पुढे या योगणे विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना याबाधल माहिती कशी वाटली व वर दिलेली माहिती तुम्हाला समजली असले तर लाइक आणि  Commend जरूर करा  व तुम्हाला दुसर्‍या कोणत्या विषयावर माहिती हवी असेल त ही कळवा. 

हे ही वाचा 

Leave a Comment