ऑन पेज एसईओ चेकलिस्ट 2023

एसईओ मधील सर्वात मेन जो पॉइंट आहे तो म्हणजे ऑन पेज एसईओ म्हणजे काय? ऑन पेज एसईओ चेकलिस्ट 2023. ही जर चेकलिस्ट तुम्ही तुमच्या आर्टिकलमध्ये व्यवस्थीत ऑप्टिमाइझ केली तर तुमचे 90% आर्टिकल गूगल किवा अन्य सर्च इंजिन मध्ये रॅंक होण्याची शक्यता आहे. 

या लेखामध्ये आपण डीटेल मध्ये ऑन पेज एसईओ म्हणजे काय? ऑन पेज एसईओ चेकलिस्ट 2023 याविषयी संपूर्ण माहिती बगणार आहोत. 

ऑन पेज एसईओ म्हणजे काय?

ऑन पेज एसईओ ही एक टेक्निक आहे त्यामध्ये आपण आपल्या आर्टिकलला गूगल सर्च इंजिनमध्ये रॅंक होण्यासाठी ऑप्टिमाइझ करतो.

ऑन पेज एसईओ आपण ज्यावेळी आर्टिकल लिहितो त्या वेळी आपण आपले आर्टिकल गूगलच्या रीक्वायरमेंट नुसार ऑप्टिमाइझ करण्याचे काम करत असतो.

ऑन पेज एसईओ चेकलिस्ट

ऑन पेज एसईओ चेकलिस्ट 2023

यामध्ये खाली आपण टोटल 9 पॉइंट जे ऑन पेज एसईओसाठी कसे इम्पॉर्टंट आहेत आणि त्या पॉइंटचा आपल्या साइट वर कशा प्रकारे उपयोग करायचा याविषयी चर्चा आपण या लेखामध्ये करणार आहेत. 

1. तुमचा कीवर्ड यूआरएल मध्ये समाविष्ट करा? 

यूआरएल वरुण गूगलला हे माहीत होते की तुमची वेबसाइटचे पेज मध्ये काय माहिती दिली आहे.

तसेच तुम्ही जर यूआरएल मध्ये तुमचा मेन कीवर्ड समाविष्ट केला तर तुमच्या पेजचे क्लिक होण्याची शक्यता वाढते. 

एक उधारण घ्यायचं झाल्यास माजा टार्गेट कीवर्ड “On Page SEO” हा आहे, तर मी “https://marathiblog.co.in/on-page-seo” हा माजा यूआरएल असेल.

हे झाल तुम्ही इंग्लिश मध्ये आर्टिकल लिहीत असाल तर, पण तुम्ही मराठी किवा हिन्दी मध्ये आर्टिकल लिहीत असाल तर हा विचार करत असाल की यूआरएल मराठीमध्ये लिहायचा का इंग्लिशमध्ये तर मी तुम्हाला इंग्लिश लिहिण्याचा सल्ला देईन, जर का तुम्ही मराठी मध्ये यूआरएल लिहले आणि यूआरएल कॉपी करून दुसरीकडे पेस्ट केले तर तुम्हाला असे दिसेल.  “https://marathiblog.co.in/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87/”

यूआरएल लिहीत असताना ह्या घोष्टी लक्ष्यात घ्या.

  • एका स्टँडर्ड ब्लॉगर बक्क्लिंको यांच्या स्टडीनुसार 50 ते 75 कॅरक्टर असणारे यूआरएल हे टॉप 10 मध्ये रॅंक करत असताना दिसतात.
  • यूआरएल लिहीत असताना “कोमा (,), डॉट(.)” याचा वापर करू नका.
  • यूआरएल लिहीत असताना “a, an, the, for, and, etc” ह्या शब्दांचा वापर यूआरएल मध्ये करू नका.
  • तसेच तुमच्या यूआरएल मध्ये कोणतेही अंक लिहू नका उधारण “Year, कोणताही अंक, तारीख, ईत्यादी”
  • कीवर्ड लिहीत असताना दोन शब्दांच्यामध्ये “Dast (-)” लिहिणे गरजेचे आहे.

2. मेन कीवर्ड टाइटल मध्ये येउ द्या. 

टाइटल म्हणजे तुमचा H1 keyword, हे तुमच्या टाइटल मध्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी असे कोणतेही सीक्रेट नाही की हा कीवर्ड असायला पाहिजे.

मी एक आर्टिकल पब्लिश केले की ” ब्लॉग कसा लिहावा” तुम्ही खाली फोटो मध्ये बगत असाल की हा कीवर्ड माझ्या मेन टाइटल मध्ये आहे.

ऑन पेज एसईओ चेकलिस्ट

 

तसेच गूगल मध्ये कोणीही सर्च केले ब्लॉग कसा लिहावा तर यूजर पुढे खाली दाखवलेली इमेज दिसेल.

ऑन पेज एसईओ चेकलिस्ट

ह्या वरुण यूजरच्या हे लक्ष्यात येईल की ह्या आर्टिकल मध्ये ब्लॉग कसा लिहावा? या बद्धल माहिती दिली गेलेली आहे.

3. सुधारक टाइटल लिहण्याचा प्रयत्न करा. 

सुधारक टाइटल म्हणजे तुमच्या कीवार्ड मध्ये काही अंक आणि शब्ध अॅड करणे.

तुम्ही हे समाविष्ट केले तर तुमचे पेज अनेक कीवार्ड वरती रॅंक करेल.

सुधारक कीवार्ड अॅड करायचे म्हणजे कोणते कीवार्ड अॅड करायचे?

  • चालू वर्ष (2020,2021, 2022, etc)
  • त्यानंतर तुमच्या कीवार्ड मध्ये “बेस्ट, रिव्यू, गाइड,चेकलिस्ट” ईत्यादींचा समावेश होऊ द्या.

4. तुमचा मेन कीवार्ड पहिल्या 150 शब्दामध्ये येऊ द्या. 

गूगल हे तुमचा कीवार्ड पहिल्या 150 शब्दामध्ये आपल्या जास्त वजन (wattage) देत आहे. त्यामुळे खात्री करून घ्या की तुमचा कीवार्ड आहे का नाही ते.

एक उधारण घ्यायचं झाल्यास मी ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉगचा इतिहास, टाइप्स, वेबसाइट म्हणजे काय? ह्या कीवार्ड वरती एक आर्टिकल लिहले . माझा मेन कीवार्ड हा ब्लॉग म्हणजे काय? हा आहे.

ऑन पेज एसईओ चेकलिस्ट

5. मेन कीवर्ड H1, H2 किवा H3 टॅग मध्ये येऊ ध्या. 

तुमच्या मेन कीवर्ड हा H1, H2 किवा H3 टॅग मध्ये आला आहे का याची खात्री करून घ्या.

समजा मी ब्लॉग कसा तयार करावा? या बद्धल आर्टिकल पब्लिश केले. तर खाली दाखवलेल्या फोटो प्रमाणे मी ब्लॉग कसा तयार करावा? हा कीवर्ड H1 आणि H2 टॅग मध्ये समाविष्ट केला आहे.

ऑन पेज एसईओ चेकलिस्ट

6. फोटो ऑप्टिमाइझ करा. 

तुम्हाला माहीत असेलच की जेवढे फोटो तुम्ही अपलोड करचाल तेवढे यूजरला तुमचे आर्टिकल वाचायला आणि समजायला सोपे जाते.

तेच गूगलला समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोटोला गूगलच्या भाषेमध्ये ऑप्टिमाइझ करावे लागेल.

यासाठी पहिल्यांदा फोटो कशाविषयी आहे हे समजण्यासाठी फोटोला नाव द्या आणि दुसरे “

ऑन पेज एसईओ चेकलिस्ट

 

वरती दाखवलेल्या फोटो मध्ये “ब्लॉग कसा तयार करावा” हा मेन कीवार्ड आहे जो मी “

7. कीवार्ड डेन्सिटि आणि LSI कीवार्ड चा वापर करा. 

तुम्ही तुमचा मेन कीवार्ड तुमच्या आर्टिकल मध्ये परत-परत अॅड करू नका कारण की गूगल खूप स्मार्ट आहे.

त्या तुम्ही त्या रेलटेड कीवार्डचा वापर तुमच्या आर्टिकल मध्ये करा.

एक उधारण घेयच झाल्यास “ब्लॉग कसा सुरू करायचा” हा तुमचा कीवार्ड आहे, तुम्ही तुमच्या आर्टिकल मध्ये

यांचा वापर तुम्ही करू शकता.

तसेच तुमच्या आर्टिकल मध्ये Extra कीवार्ड चा समाविष्ट करा किवा related कीवार्डचा वापर करा.

8. इंटरनल लिंकचा वापर करा. 

तुम्ही आर्टिकल पब्लिश करत असताना तुमच्या 4 ते 5 पेजेस इंटेरणलली लिंक करा.

आणि इंटरनल लिंक करत असताना anchor टेक्स्टचा वापर करा.

9. एक्सटर्नल लिंकचा वापर करा. 

आर्टिकल पब्लिश करण्याअगोदर 5 ते 8 authority आणि रीलेटेड साइटला लिंक करा.

यासाठी तुम्ही विकिपीडिया आणि गूगल.कॉम यला लिंक करू शकता.

यामुळे तुमचे आर्टिकल इंडेक्स होण्यास मदत होईल.

About The Author

3 thoughts on “ऑन पेज एसईओ चेकलिस्ट 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *