ब्लॅक टीचे फायदे आणि नुकसान

चहा हा झोप आणि आळस घालावण्यासाठी नाही तर याचे खूप फायदे आहेत, बिना दूधचा चहा घेतल्याने त्यामधील फायटोकेमिकल्स, अँटीऑक्सिडेंट्स, फ्लोराईड्स, टॅनिनसारखे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.   

आज जगामध्ये COVID-19 मुळे खूप कठीण परिस्थीती निर्माण झाली आहे प्रत्येक जन आपल्या शरीराची काळजी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ईतर ही आजार होवु नये म्हणून लोक काळजी घेत आहेत. आज आपण या लेखामध्ये ब्लॅक टीचे फायदे आणि नुकसान याविषयी जाणून घेणार आहोत.  

ब्लॅक टीचे फायदे आणि नुकसान

 

ब्लॅक टीचे फायदे

1. हृदयासाठी फायदेशीर

ब्लॅक टी मध्ये फ्लेवोनॉयड्स एलडीएल असते जे कोलेस्टेरॉल कमी करते, तसेच ब्लॅक टीचा उपयोग केल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी करण्यास ब्लॅक टी हे उपयुक्त आहे.

2. गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करते

दिवसातून दोन कप किवा त्यापेक्षा जास्त ब्लॅक टी घेतल्याने कर्करोग कमी होत आहे. एका रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे की ब्लॅक टी गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करते. आज गर्भाशयाचा कर्करोगामध्ये खूप प्रमाणात वाढ होत आहे, जो रोग 40 वर्षावरील महिलांना होतो तो आज 25 ते 30 वयोगटातील महिलांना होत आहे.

3.मधुमेहापासून सुटका

ब्लॅक टी बनवत असताना आपण दूध आणि साखर याचा उपयोग करत नाही. ब्लॅक टी मध्ये फ्लोराईड प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रोज ब्लॅक टी घेतल्याने टाइप 2 मधुमेहचा धोखा कमी होतो.

4. रोग प्रतिकारशक्ती वाढवते

आज COVID-19 मुळे प्रत्येकजन आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवत आहे. ब्लॅक टीमध्ये अल्कॅलेमाइन प्रतिजन असते जी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत  करते. ब्लॅक टी मुळे सर्दी खोखला यासारखे आजार बरे होण्यास मदत होते. त्याच बरोबर ब्लॅक टी मध्ये टॅनिन्सआढळते जे वाईरूस सारख्या आजारापासून वाचण्यापासून मदत करते.

5. हाडे मजबूत करते

रोज ब्लॅक टी चे सेवन केल्याने यामधील फायटोकेमिकल्समुळे आपल्या शरीरामधील हाडे मजबूत होतात. 30 वर्षावरील व्यक्तीनी रोज ब्लॅक टीचे सेवन केल्याने बोन डेन्सिटि, ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरची जोखीम कमी राहते.

6. पाचन प्रणालीसाठी उपयुक्त

ब्लॅक टी मधील टॅनिनचे गुणधर्म आपल्या पाचन प्रणालीसाठी उपयुक्त आहेत. तसेच हे अतिसार आणि गॅस इत्यादींसह पोट संबंधित समस्यांपासून मुक्त करते.

7. कोलेस्टेरॉल कमी करते

ब्लॅक टीचे नियमित सेवन केल्याने कोलोस्तरल नियंत्रित करते. आपल्या शरीरामध्ये दोन टाइपचे कोलोस्तरल आढळतात. एक चांगले कोलोस्तरल आणि दुसरे खराब कोलोस्तरल. चुकीचे खीहीही खाल्याने आपले वजन वाढते आणि शरीरामध्ये कोलोस्तरल वाढते. ज्यामुळे ब्लड प्रेशर, स्ट्रोक, अटॅकची जोखीम वाढते. ब्लॅक टी मध्ये अँटी हायपरकोलेस्ट्रॉलिया आढळते त्यामुळे 11.1% पर्यत्न एलडीएल कोलोस्तरल कमी होते.  

8. वजन कमी करण्यास मदत करते

ब्लॅक टी मधील अॅंटी ओक्सीडेंट वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच ब्लॅक टी मुळे पोट हलके पडते, चरबी कमी होती आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.

9. मूत्रपिंड दगड बरे

जर तुम्ही आपली किडनी स्वस्त ठेवू शकत असल्यास ब्लॅक टी चे सेवन अवश्य करू शकता. अँटिऑक्सिडेंट-समृद्ध ब्लॅक टीचे सेवन केल्यास मूत्रपिंड दगड तयार होण्याचा धोका कमी होतो.

10. दम्याचा त्रास

दम्याच्या रूग्णाला सुरवाती ट्रीटमेंटसाठी ब्लॅक टीचा त्वरित फायदा होऊ शकतो. कडवट चहा दम्याचा अटॅक रोखण्यास मदत करू शकते आणि याचा उपयोग दम्याच्या रूग्णांसाठी लवकर उपचार म्हणून वापरले जाऊ शकते.

11. तणाव मुक्त करते

तुम्ही तनाव मध्ये राहत असाल तर ब्लॅक टीचे सवेन अवश्य करा. हे तनाव वाढवणारे हार्मोन कोर्टिसोला कमी करते. त्याचबरोबर ब्लॅक टीमध्ये आढळणारे अमिनो अॅसिड, एल थीनाईल हे तनावापासून मुक्ती देतात.

12. डोकेदुखी वर आराम

आज आपण डोके दुखत असेल तर दूध वाली चहा घेतो त्याजागी आपण ब्लॅक टी घेतल्याने ते डोकेदुखी वर आराम देते.

ब्लॅक टी चे नुकसान

1. ब्लॅक टी मध्ये काही प्रमाणात कॅफिनआढळते त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांमध्ये अनिद्राची समस्या असू शकते.

2. ब्लॅक टीचे सेवन अधिक प्रमाणात घेतल्यास त्यामधील कॅफिन मुळे लघवी मध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण वाढते त्यामुळे वारंवार लघवी होऊ शकते.

3. मधुमेहाच्या रुग्णांसाठी 200 मिलीग्राम कॅफिन हानिकारक असू शकते, ते जवळ जवळ 4 ते 5 कप ब्लॅक टीच्या बरोबर होते. म्हणून ब्लॅक टी चे अधिक सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लड शुगर वाढण्याचा धोखा वाढतो.

4. ब्लॅक टी मध्ये टॅनीन नावचे विशेष घटक आढळते ब्लॅक टीचे जास्त सेवन केल्याने कर्करोगाचा त्रास देखील होऊ शकतो.

ब्लॅक टी  रेसीपी

आधा चमचा चाय पती आणि 1 कप पानी घ्या.

चहा बनवण्याचे भांडे घ्या आणि त्यामध्ये 1 कप पानी टाका.

त्यामध्ये आता आरदा चमचा चाय पती टाका.

आता पाण्याला काही वेळ उकळु द्या आणि नंतर ते सोधून घ्या.   

तुमची ब्लॅक टी तयार आहे यामध्ये दुघ आणि साखरेचा उपयोग करू नका.     

 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *