Tik Tok वरुण पैसे कसे कामवायचे?

Tik Tok वरुण पैसे कसे कामवायचे? भारतामध्ये रोज tik tok वर 5 ते 10 कोरोड लोग विडियो शेअर करत आहेत. काय हे लोक Tik Tok वर विडियो शेअर करून पैसे कमवत आहेत, या काही लोक फक्त टाईमपाससाठी विडियो बनवत आहेत.
 
Tik tok वर 90% पेक्षा जास्त लोग टाईमपास करण्यासाठी विडियो बनवत आहेत व केवळ आज 10 % लोग tik tok वर पैसे कमवत आहेत. आज आपण tik tok व्हिडिओ बनऊन Tik tok वर पैसे कसे कामवायचे? याबाधल चर्चा करनार आहोत.
तुमच्या पेकी खूप लोक असे आहेत की त tik tok वर विडियो बनवत आहेत पण त्यांना tik tok वरुण  पैसे कसे कमवायचे हे त्यांना माहीत नाही,  तुम्ही youtube चा वापर करत असाल तर अ‍ॅडसेन्स वरुण पैसे कमऊ शकता, Adscence हा गूगल चे प्रॉडक्ट आहे.   
Tik Tok वरुण पैसे कसे कामवायचे?

Tik Tok काय आहे?

Tik tok हा एक असा प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये आपण 15 ते 30 सेकंडचा विडियो बनवु शकतो, व हे अॅप्लिकेशन  Android आणि ios या दोन्ही मोबाइल साठी बनवले आहे. 
यामध्ये विडियो बनवण्यासाठी आपल्याला टॅलेंट ची आवशक्ता लागत नाही, विडियो बनवण्यासाठी songs, frames, Dialogues हे  tik tok ने आपल्याला दिले आहेत त्यामुळे आपण रीयल आणि talanteable विडियो बनवु शकतो व एडिट करण्यासाठी tik tok ने अनेक फॅसिलिटी  दिल्या आहेत.

Tik Tok चा इतिहास

Tik tok ला एका चायनीज कंपनी ByteDance ने बनिवले आहे व त्याची इंग्रजी आवृत्ती 2016 मध्ये रीलीज झाले आहे, चाइणा मध्ये Douyin या नावाने याचा वापर केला जातो व हे अॅप्लिकेशन चाइणा मध्ये 2015 साली बनवण्यात आले .
हे अॅप्लिकेशन जगभरामध्ये  75 भाषामध्ये याचा वापर केला जातो आणि याचे सर्व्हर प्रत्येक देशामद्धे वेगवेगळे आहेत. 
हा एक लहान विडियो शेरिंग प्लॅटफॉर्म आहे Byte dance या कंपनी ने पहिल्यांदा musical-ly हे अप्प बनवले होते व musically app ला एक वर्ष पूर्ण हेण्याचा आदि tik tok चे 1 billion पेक्षा जास्त यूजर झाले , रोज tik tok मध्ये 1 billion पेक्षा जास्त लोक विडियो पाहण्यासाठी याचा उपयोग करत आहेत 
 
ह्या अॅप्लिकेशन ला जगामध्ये 1 billion पेक्षा जास्त l वरुण पैसे कसे कामवायचे? भारतामध्ये रोज tik tok वर 5 ते 10 कोरोड लोग विडियो शेअर करत आहेत. काय हे लोक Tik Tok वर विडियो शेअर करून पैसे कमवत आहेत, या काही लोक फक्त टाईमपाससाठी विडियो बनवत आहेत.
Tik tok वर 90 % पेक्षा जास्त लोग टाईमपास करण्यासाठी विडियो बनवत आहेत व केवळ आज 10 % लोग tik tok वर पैसे कमवत आहेत. आज आपण tik tok व्हिडिओ बनऊन Tik tok वर पैसे कसे कामवायचे? याबाधल चर्चा करनार आहोत.
तुमच्या पेकी खूप लोक असे आहेत की त tik tok वर विडियो बनवत आहेत पण त्यांना tik tok वरुण पैसे कसे कमवायचे हे त्यांना माहीत नाही, तुम्ही youtube चा वापर करत असाल तर अ‍ॅडसेन्स वरुण पैसे कमऊ शकता, Adscence हा गूगल चे प्रॉडक्ट आहे.   

Tik Tok काय आहे?

Tik tok हा एक असा प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये आपण 15 ते 30 सेकंडचा विडियो बनवु शकतो, व हे अॅप्लिकेशन Android आणि ios या दोन्ही मोबाइल साठी बनवले आहे. 
यामध्ये विडियो बनवण्यासाठी आपल्याला टॅलेंट ची आवशक्ता लागत नाही, विडियो बनवण्यासाठी songs, frames, Dialogues हे tik tok ने आपल्याला दिले आहेत त्यामुळे आपण रीयल आणि talanteable विडियो बनवु शकतो व एडिट करण्यासाठी tik tok ने अनेक फॅसिलिटी दिल्या आहेत.

Tik Tok चा इतिहास

Tik tok ला एका चायनीज कंपनी ByteDance ने बनिवले आहे व त्याची इंग्रजी आवृत्ती 2016 मध्ये रीलीज झाले आहे , चाइणा मध्ये Douyin या नावाने याचा वापर केला जातो व हे अॅप्लिकेशन चाइणा मध्ये 2015 साली बनवण्यात आले .
हे अॅप्लिकेशन जगभरामध्ये 75 भाषामध्ये याचा वापर केला जातो आणि याचे सर्व्हर प्रत्येक देशामद्धे वेगवेगळे आहेत. 
हा एक लहान विडियो शेरिंग प्लॅटफॉर्म आहे Byte dance या कंपनी ने पहिल्यांदा musical-ly हे अप्प बनवले होते व musically app ला एक वर्ष पूर्ण हेण्याचा आदि tik tok चे 1 billion पेक्षा जास्त यूजर झाले , रोज tik tok मध्ये 1 billion पेक्षा जास्त लोक विडियो पाहण्यासाठी याचा उपयोग करत आहेत. 
ह्या अॅप्लिकेशन ला जगामध्ये 1 billion पेक्षा जास्त  लोकांनी डाऊनलोड केले आहे. 

Tik Tok वरुण पैसे कसे कामवायचे ?

1. थेट प्रवाह (Live Streaming) करुण 

Tik tok च्या अगोदर Musical.ly चा उपयोग विडियो स्ट्रीमिंग करण्यासाठी केला जात होता, नंतर Musical.ly ने हे नाव बदलून Tik Tok असे ठेवण्यात आले .
 
तुम्हाला Tik Tok वर live streaming करण्यासाठी कमीत कमी 1000 followers असणे गरजेचे आहे.
यामध्ये तुम्ही live streaming करतेवेळी लोकांना का जर तुमचा विडियो आवडला तर ते लोक तुम्हाला emoji पाटवतात, Emoije पाठवण्यासाठी लोकांना त्या विकत घ्यावा लागतात . तुम्ही या emojis एकतरीत करून त्याचे coin मध्ये convert करू शकता ,व  नंतर हे coin redom करून तुम्ही पैसे कमवू शकता.
 
तसेच या coin चा उपयोग करून तुम्ही Diamond ही विकत घेहू शकता यामध्ये तुमचा Performance चांगला असणे गरजेचे आहे. 
 

2. ब्रँड भागीदारी करून 

तुम्ही Youtube, Facebook आणि Instagram वर बगीतले असेल लोक जाहिरात करून पैसे कमवत आहेत, उदाहरण एक Youtuber प्रॉडक्ट ची व्यावसायिकरित्या जाहिरात करून पैसे कमवत आहे. 
 
Tik Tok वर ब्रॅंड पार्टनर्शिप करण्यासाठी तुमच्याकडे Followers असणे गरजेचे आहे. काही मोठ्या कंपनी आपल्या Barand ची Advertise करण्यासाठी ते तुम्हाला Approch करतात.
तुम्ही Electronics, Buty, Fashion एत्यादी ब्रॅंड ची Advertise करून पैसे कमवू  शकता. 

3. प्रायोजित कार्यक्रम मध्ये सहभागी होऊन  

जर तुम्ही Tik Tok वर प्रसिद्ध आहात व तुमच्या प्रोफाइल ला अनुयायी (Followers) जास्त आहेत, तर तुम्हाला कंपनी आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देतात, तसेच नवीन दुकान चे ओपनिंग, कंपनी वार्षिक कार्येयासाठी तुम्हाला आमंत्रण देतात, व यामधून तुम्ही पैसे कमऊ शकता.

4. तुमचा उत्पादन विक्री (product sell) करून 

तुमची स्वता: ची ई-कॉमर्स स्टोअर असेल किवा तुम्ही एक ई वाणिज्य (e commerce) स्टोअर उघडु शकता व तुमच्या प्रॉडक्टची विक्री (Merchandise Selling) करू शकता. 
 
तुम्हाला एका घोष्टी मध्ये लक्ष द्यावे लागेल, कि लोग तुमच्या पृष्ठ (Page) वर विडियो पाहण्यासाठी येतात नाही की जाहिरात बागयला त्यासाठी तुम्हाला एक अद्वितीय (Unique) असा विडियो बनवावा लागेल जेणेकरून लोकांना विडियो ही आवडेल व ते  तुमच्या प्रॉडक्ट ची जाहिरात ही होईल. 

5. दुसर्‍या नेटवर्क बरोबर क्रॉस जाहिरात करून 

हा एक चांगला पर्याय आहे, यामध्ये आपण आपल्या अनुयायी (Followers) ला दुसर्‍या सोशल नेटवर्क वर फिरवु शकतो, तुमचे Tik Tok चे अनुयायी (Followers) फेसबूक , यूट्यूब आणि Instagram वर तुम्ही वळवु (Divert) शकता.
 
तुमचे अनुयायी (Followers) तुम्ही दुसर्‍या सोशल नेटवर्क वर वाढवु  शकता व नंतर तुम्ही Merchandise ची क्रॉस-संरक्षण (Cross-Protecting) पण करू शकता. 

6. सामग्री लेखन (Content Writing) 

Tik tok वर #Content हे कॅम्पियन चालू असतात, यामध्ये तुम्ही सहबागी होऊ शकता व तुमचा व्हिडिओ ट्रेडींग मध्ये आला तर तुमचा विडियो सिलेक्ट होवू शकतो, व तुम्हाला $100 ते $1000 चे
कूपन,आयफोन या दुसरे उपकरना मधून पैसे कमवू शकता.

7. भेट (Gifts)

जर तुमच्याकडे अनुयायी (Followers) जास्त असतील तर कंपनी तुम्हाला भेट(Gift) पाठवते, व तुम्ही पैसे कामु शकता.   

Tik Tok वर किती लाइक ला  वर पैसे बेठतात?

Tik Tok तुम्हाला लाइक ला पैसे देत नाही, तुम्ही वर दीलेल्या स्टेप्स अनुसरण (Follow) करून पैसे कामवू शकता.

निष्कर्ष (Conclusion)

आज आपण Tik Tok वरुण पैसे कसे कमवाचे? या विषयी चर्चा केली, आज Tik Tok ला येऊन खूप टाइम झाला नाही तरीपण Tik Tok हे खूप लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहे,  व हे एक करमणूकीचे साधन आहे. 
मला वाटले की Tik Tok वरुण पैसे कसे कमवायचे? या लेख तुम्हाला आवडला असेल,  व मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, या मध्ये तुम्हाला काही डाऊट व काही बदल हवे असतील तर Commend मध्ये जरूर कळवा व हा लेख सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका.
  

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *