गूगल पे विषयी माहिती | Google Pay Information In Marathi

गूगल पे विषयी माहिती (Google Pay Information In Marathi), गूगल पे ने 2018 मध्ये Tez हे अॅप्लिकेशन लॉंच केले होते व नंतर ह्याचे नाव बदलून गूगल पे ठेवण्यात आले. गूगल पे ही Tez अॅप्लिकेशनचे उपग्रेड व्हर्जन आहे ह्या मध्ये काही नवीन  वैशिष्ट्य अॅड करून हे गूगल पे ह्या नावाने लॉंच केले आहे.

गूगल प्ले स्टोर मध्ये डिजिटल पेमेंट करण्यासाठी खूप सारे अॅप्लिकेशन आहेत जसे की Phone pe, Paytm, Bhim, एत्यादी. परंतु गूगल पेला सगळ्यात जास्त लोकांनी पसंती दिली आहे आणि मेन म्हणजे हे अप्प गूगल ने बनवले आहे. 

जे सगळ्या प्रकारच्या पेमेंटसाठी वापरले जाते आणि आपण पैसे पाटवले तर आपल्याला 1 लाख रुपया पर्यत्न रिवॉर्ड भेटू शकतात. तर या लेखामध्ये आपण गूगल पे विषयी माहिती (Google Pay Information In Marathi), गूगल पे वरुण पैसे कसे कामवायचे याविषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. 

गूगल पे विषयी माहिती

गूगल पे विषयी माहिती  (Google Pay Information In Marathi)

हे एक गूगलचे आधिकृत अॅप्लिकेशन आहे, सुरवातीला हे Tez ह्या नावाने काम करत होते नंतर गूगल ने हे नाव बदलून Google Pay या नावाने प्र्सिद्ध केले. हे अप्प इंडिया मध्ये सर्व नॅशनल बँकेंना सपोर्ट करते आणि हे अॅप्लिकेशन  इंग्लिश, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ आणि तेलगू या भाषामध्ये उपलब्ध आहे.

ह्या अॅप्लिकेशनमध्ये मल्टिपल सेक्युर्टी लेयरचा उपयोग केला आहे आणि हे अप्प पुर्णपणे सुरक्षित आहे. गूगल पे अप्पवरून तुम्ही खूप पद्धतीने पेमेंट करू शकता, जसे की:- 

1. पेमेंट पाठवू किवा घेऊ शकतो.

2. पेमेंट घेण्यासाठी Request करू शकतो.

3. तुमच्या ट्रांजिशनची हिस्टरी पाहू शकता.

4. पैसे पाठवल्यानंतर रिवॉर्ड 1000 आणि वीकली रिवॉर्ड 1 लाख रुपयापर्यत्न मिळवू शकता.

5. डिजिटल पेमेंटसाठी तुम्ही आपल्या पसंतीची ऑफर निवडू शकता.

6.  गूगल पे वरुण गूगल Adwords चे पेमेंट करू शकता.

7. ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी गूगल पे वरुण पेमेंट करू शकता.

8. गूगल पे वरुण लाइट बिल्ल, गॅस बिल्ल, पानी बिल्ल, डीटीएच बिल्ल, मोबाइल बिल्ल, एत्यादी भरू शकतो.

9. गूगल पे वरुण जवळच्या लोकांना लगेच पेमेंट ट्रान्सफर करू शकतो.

हे अॅप्लिकेशन भारतातील लोकांना लक्ष्यात घेऊन बनवले आहे, आणि ह्या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाषा आपल्याला बगायला भेटतील आणि आपण आपल्या आवडीची भाषा यामध्ये वापरू शकतो.

गूगल पे अॅप्लिकेशनचा सगळ्यात चांगले feature Tap For Cash Mode हे आहे ज्यामुळे आपण आपल्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकतो आणि ते कोणतेही डीटेल न सांगता शेअर it सारखे.

गूगल पे अॅप्लिकेशनची दुसरी चांगली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला 150 रुपये किवा त्यापेक्षा जास्त रुपये पाठवले तर आपल्याला 1000 रुपये पर्यत्न रिवॉर्ड भेटू शकते, आणि तुम्ही 500 रुपये किवा त्यापेक्षा जास्त पैसे पाठवले तर तुम्हाला 1 लाख रुपये पर्यत्न रिवॉर्ड भेटू शकते. 

गूगल पे वरती अकाऊंट कसे बनायचे? (How to create account on Google Pay)

गूगल पे वरती अकाऊंट बनवणे खूप सोपे आहे ह्यासाठी खाली काही स्टेप्स दिल्या आहेत ह्या फॉलो केल्यानंतर आपण आरामपणे गूगल पे वरती अकाऊंट बनवू शकतो.

गूगल पे वरती अकाऊंट बनवण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

1. बँक अकाऊंट

2. बँक अकाऊंटला मोबाइल लिंक असणे गरजेचे आहे.

3. डेबिट कार्ड किवा क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे.

4. जीमेल अकाऊंट असायला पाहिजे.

5. आणि आपल्या मोबाइल मध्ये गूगल पे अॅप्लिकेशन डाऊनलोड केलेले असले पाहिजे.

गूगल पे वरती अकाऊंट कसे बनवायचे? 

स्टेप 1: सगळ्यात अगोदर प्ले स्टोर वरुण गूगल पे अॅप्लिकेशन डाऊनलोड करा.

स्टेप 2: गूगल पे अॅप्लिकेशन ओपन करा त्यामध्ये बँक अकाऊंटला लिंक असणारा मोबाइल नंबर भरून घ्या.

स्टेप 3: तुमच्या मोबाइल वरती ओटीपी येईल तो भरा.

स्टेप 4: नंतर जीमेल Id सिलेक्ट करा.

स्टेप 5: सुरशेसाठी गूगल पे अॅप्लिकेशनला स्क्रीन लॉक आणि पिन लॉक सिलेक्ट करा.

स्टेप 6: तुम्ही जो मोबाइल नंबर भरून घेतला आहे त्या मोबाइल नंबरशी लिंक असलेले बँक अकाऊंट तुमच्यासमोर दिसतील. तुम्हाला जे बँक अकाऊंट लिंक करायचे आहे ते सिलेक्ट करून यूपीआय पिन सेट करा.

अशा रीतीने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने गूगल पे वरती अकाऊंट बनवू शकता.

गूगल पे वरुण पैसे कसे कमवायचे? (How Google pay makes money)

1. Invite करा आपल्या मित्रांना 

जर तुम्ही आपल्या मित्रांना गूगल पे वरुण लिंक शेअर केली आणि ह्या लिंक वरुण आपल्या मित्राने अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर तुम्हाला 51 रुपये किवा त्यापेक्षा जास्त रिवॉर्ड भेटेल. हा रिवॉर्ड फिक्स नाही तो चेंज होत राहतो.

2. 150 रुपये किवा त्यापेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर केल्यावर रिवॉर्ड भेटेल.  

गूगल पे वरुण आपण 150 रुपये किवा त्यापेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर केल्यावर तुम्हाला 1000 रुपया पर्यत्न रिवॉर्ड भेटेल, आणि तुम्ही 500 रुपये किवा त्यापेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर केल्यावर तुम्हाला आठवड्याला 1 लाख रुपया पर्यत्न रिवॉर्ड भेटू शकतो.

3. आपले महिन्याचे बिल्ल पे केल्यावर 

गूगल पे वरुण लाइट बिल्ल, मोबाइल रीचार्ज, टिकिट बूकिंग, ऑनलाइन शॉपिंगचे बिल्ल पेमेंट केल्यावर तुम्हाला 1000 रुपयापर्यत्न रिवॉर्ड भेटू शकतो.

हे ही वाचा 

About The Author

1 thought on “गूगल पे विषयी माहिती | Google Pay Information In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *