प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमस्कार मित्रांनो मागील काही लेखामध्ये आपण भारत सरकारच्या सरकारी योगणा कोणत्या आहेत व याचा फायदा आपण कशा प्रकारे घेता येईल हे बगत आहोत. ग्रामीण भागातील शेतकर्यांना भारत सरकारने आणि महाराष्ट्र गवर्नमेंट ने कोणत्या योगणा राबवल्या आहेत, व या योगणेसाठी कशा प्रकारे अर्ज करायचा हे माहीत नसते. आपण मराठी ब्लॉग ब्लॉग या वेबसाइट ध्वारे तुम्हाला या योगणेविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
तुमचा जास्त टाइम न घेता आज आपण भारत सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे. या योगणेसाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज कसा करायचा, या योगणे अंतर्गत अर्ज केलेल्यानी आपल्या अकाऊंट मध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही हे कसे चेक करायचे हे आपण आज या लेखामध्ये ब गणार आहोत.
हे ही वाचा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारध्वारे शेतकर्यांसाठी राबवण्यात आलेली योगणा आहे. ही योगणा 24 फेब्रुवरी 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योगणेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकर्यांच्या अकाऊंट मध्ये 6000 रुपये किसान सन्मान निधी म्हणून जमा करते.
ही रक्कम शेतकर्यांच्या अकाऊंट मध्ये 3 हाफत्या मध्ये दिली जाते. प्रत्येकी 2000 रुपये 4 महिन्याच्या कालावधी मध्ये जमा केली जाते. आता पर्यत्न भारत सरकारने 6 हफ्ते शेतकर्यांच्या बँक अकाऊंट मध्ये डायरेक्ट जमा केले आहेत. 9 ऑगस्ट 2020 रोजी सरकारने 8.5 करोड शेतकर्यांच्या अकाऊंट मध्ये 17000 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत.
तुमच्या अकाऊंट वर पैसे जमा झाले आहेत का नाही यासाठी pmkisan.gov.in या वेबसाइट वर चेक करू शकता. तसेच आपला अर्ज काही डॉक्युमेंट मुले प्रलंबित असेल तर तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइट वर डॉक्युमेंट ऑनलाइन अपलोड करू शकता. किवा नवीन रजिस्ट्रेशन ही करू शकता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
आपल्याला माहीत आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्यासाठी भारत सरकारने सुरू केली आहे व या योजनेमध्ये सरकार दरवर्षी शेतकर्यांच्या बँक अकाऊंट मध्ये डायरेक्ट 6000 रुपये जमा करते. पण ज्या लोकांनी या योजनेचा लाभ घेतला नाही व रजिस्ट्रेशन केले नाही तर आपण यासाठी ऑनलाइन निवेदन कसे द्यायचे ये पाहणार आहोत.
1.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइट ला भेट द्या.
2. नंतर New Farmer Registration या लिंक वर क्लिक करा
3. तुमच्या पुढे New Farmer Registration Form ओपेन होईल. त्यामध्ये तुमचा आधार नंबर आणि इमेज मधील टेस्ट भरून खाली सर्च वर क्लिक करा.
4. या यामध्ये तुमची माहिती असेल तर ओपेन होईल किवा रेकॉर्ड नोट फाऊंड गिवेन डीटेल असे तुमच्या स्क्रीन वर दिसेल. तुम्ही ओक वर क्लिक करा. खाली आल्या नंतर “Record not found with given details. Do you want to register on PM-Kisan Portal?”
यामध्ये तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर व शहरी भागामध्ये येत असाल तर वर टिक करून “Yes” वरती क्लिक करा.
5. तुमच्या पुढे एक नवीन “ओपेन होईल यामध्ये तुमच्या विषयी संपूर्ण माहिती भरून घ्या.
6. नंतर लास्ट “I certify that all the given details are correct. Please read self-declaration form” वर टिक करून save वरती क्लिक करा.
7. नंतर तुम्हाला स्क्रीन वर एक संदेश येईल तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले आहे व वेरीफीकटीओण साठी पुढे पाठवण्यात येत आहे. तुम्ही ओक वर क्लिक करा.
8. तुम्हाला कमीत कमी 30 दिवस किवा त्यापेक्षा ही जास्त टाइम Verification साठी लागू शकतो.
9. ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही आपल्या फॉर्म विषयी स्टेटस pmkisan.gov.in या वेबसाइट जाऊन चेक करू शकता.
हे ही वाचा
शेतकरी सन्मान योजना लाभार्थी यादी
भारत सरकारने आता पर्यत्न शेतकर्याच्या अकाऊंट वर टोटल 6 हफ्ते जमा केले आहेत. आता लेयटेस्ट 9 ऑगस्ट ला सहावा हफ्ता जमा करण्यात आला आहे. आपल्या अकाऊंट वर पैसे जमा झाले आहेत का नाहीत हे कसे बघायचे हे आपण माहिती करून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाइल वर बघू शकता.
1. यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइट वर जावे लागेल.
2. नंतर तुम्ही “Beneficiary List” या वरती क्लिक करा.
3. तुमच्या पुढे “Beneficiaries list under PMKisan” हे पेज ओपेन होईल यामध्ये तुम्ही आपला स्टेट, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि विलेज सिलेक्ट करून गेट रीपोर्ट वरती क्लिक करा.
4. तुमच्या पुढे लिस्ट ओपेन होईल यामध्ये तुमचे नाव आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कागद पत्रे
शेतकरी सन्मान योजनेसाठी केंद्र सरकारने खूप बदल करण्यात आले आहेत, व ऑनलाइन अर्ज करणे सोपे झाले आहे. आपण वर ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे बगितले व यासाठी आपल्याला फक्त आधार क्रमांक भरावा लागला. या योगणेसाठी तुमच्या कडे फक्त आधार क्रमांक आणि तुमच्या जमिनीचा 7/12 नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे, या योगणेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा व या योगणेची यादी काशी चेक करायची याविषयी माहिती बगीतली. वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली व यामध्ये तुम्हाला काही शंका किवा बदल किवा आणखी काही माहिती हवी असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर कळवा.
हे ही वाचा