टीव्ही कोणत्या दिशेला लावावा | TV Direction As per Vaastu in Marathi

टीव्ही कोणत्या दिशेला लावावा (TV Direction As per Vaastu in Marathi), आज आपल्या जीवनात टीव्ही मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे. आज लोक टीव्हीचा उपयोग दिवसातून 2 ते 3 तास विविध प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यास घालवतात.

आज आपण जेव्हा नवीन घर बांधतो तेव्हा टीव्ही कोणत्या दिशेला लावावा याविषयी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. कारण की योग्य दिशेला टीव्ही लावल्याने आपल्या घरामध्ये सुख आणि शांती दोन्ही भेटते.

टीव्ही कोणत्या दिशेला लावावा

टीव्ही कोणत्या दिशेला लावावा (TV Direction As per Vaastu in Marathi)

वास्तुनुसार आपण कोणत्याही दिशेला टीव्ही लावू शकतो. पण ज्या वेळी आपण घरामध्ये जेव्हा टीव्ही पाहतो त्यावेळी आपण कोणत्या दिशेला तोंड करून बसलो आहे हे महत्वाचे आहे. ह्यामध्ये आपले तोंड आणि पाठ कोणत्या दिशेला आहे ह्यावरती आपली टीव्हीची दिशा ठरवु शकतो.

वास्तुनुसार असे म्हटले आहे की टीव्ही पाहताना आपले तोंड हे पॉजिटिव दिशेला (उत्तर-पूर्व) असले पाहिजे, त्यामुळे आपण जेव्हा टीव्ही पाहून उठतो त्यावेळी आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होतात, आणि आपण नेगेटिव दिशेला (दक्षिण आणि पश्चिम) तोंड करून बसतो तेव्हा आपल्या स्वास्त वरती याचा परिमाण होतो, व आपल्या मनामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होतात.

ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशा

आपण घरामध्ये उत्तर-पूर्व किवा ईशान्य दिशेला टीव्ही लावतो तेव्हा आपले तोंड हे उत्तर आणि पूर्व दिशेला होते. उत्तर दिशा ही श्रीमंत भगवान कुबेर यांची दिशा आहे आणि आपण ह्या दिशेला तोंड करून बसल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.

पूर्व दिशेला तोंड करून टीव्ही पाहणे हे लहान मुलांसाठी चांगले मानले जाते, कारण की जेव्हा लहान मुले टीव्ही वरती एड्युकेशन रेलटेड चॅनल बगतात तेव्हा त्यांच्या ज्ञानामध्ये व्रद्धी होते.

उत्तर-पूर्व आणि ईशान्य दिशेला तोंड करून आपण टीव्ही पाहतो तेव्हा आपल्या मध्ये Cosmetic, Magnetic आणि सोलार Energies मिळतात व हे आपल्या हेल्थसाठी चांगले मानले जाते.

दक्षिण आणि पश्चिम (नैऋत्य) दिशा 

दक्षिण दिशा ही मृत्यूच्या देवता यमराजची दिशा आहे आणि ह्या दिशेला तोंड करून टीव्ही पाहिल्याने आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

बेडरूम मध्ये टीव्ही ठेवला पाहिजे का? 

आपण कोठे एकले असेल किवा वाचले असेल की टीव्ही हा बेडरूम मध्ये नसला पाहिजे, पण वास्तुनुसार टीव्ही आपण कोणत्याही दिशेला आणि कोणत्याही खोली मध्ये ठेऊ शकतो. वरती आपण बगितल्या प्रमाणे टीव्ही पाहत असताना आपले तोंड ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला असले पाहिजे. 

तसेच टीव्हीच्या ग्लासमध्ये बेडची मिरर दिसली नाही पाहिजे, असे असल्यास वास्तुनुसार हे शुभ मानले जात नाही. 

टीव्ही कोणत्या दिशेला लावावा

टीव्ही लावत असताना मोस्ट इम्पॉर्टंट टिप्स 

1. आपल्या घरामध्ये टीव्ही हा दरवाज्याच्या समोर नसावा, खोलीतील कोणत्याही दारातून बाहेरून दिसणार नाही अशा प्रकारे ठेवा. 

2. आपल्या घरामध्ये लहान खोली असेल आणि तुम्ही टीव्ही दरवाज्यापासून दूर घेऊन जाऊ शकत नसाल तर आपण कोर्नर मध्ये टीव्ही ठेऊ शकता. 

3. लहान मुलांच्या खोली मध्ये टीव्ही ठेऊ नका. पॉजिटिव एनर्जि फ्लो होण्यापासून अडथळा निर्माण होतो. 

4. आपला टीव्ही रेग्युलर पणे क्लीन केला पाहिजे. 

5. बेडरूम मध्ये टीव्ही ठेवताना बेड ची मिरर टीव्ही च्या काचेवरती आली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या. 

हे ही वाचा 

Leave a Comment