आज आपल्या मनामध्ये काही तरी व्यवसाय करायचा विचार येत असतो, पण हा व्यवसाय कोणता करायचा आणि व्यवसाय करण्यासाठी पैसे कोठून आणणार हे प्रश्न आपल्याला पडत असतात. मागील एका लेखामध्ये शेतकर्यांसाठी टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया याविषयी डीटेल मध्ये माहिती आपण जाणून घेतली. आज आपण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी काय आहे? याविषयी माहिती करून घेणार आहोत.
प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी
आज COVID -19 मुळे खूप सारे व्यवसाय ठप्प झाले आहेत, व कंपनी आपला स्टाफ कमी करत आहेत. याचा विचार करून केंद्र सरकारने या योजने मध्ये काही बधल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पहील्यापेक्षा जास्त सोपे कर्ज मिळणे झाले आहे.
केद्र सरकारने एप्रिल 2015 मध्ये छोटे व्यवसाय सरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सरू केली. यासाठी लोकांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी बंके मार्फत लोन दिले जाते. या योगणे अंतर्गत तुम्हाला कोणत्याही हमी न घेता कर्ज दिले जाते.
ही योगणा तीन भागामध्ये विभागली गेली आहे
- शिशु लोन अंतर्गत रू 50,000/ – पर्यंत कर्ज दिले जाते.
- किशोर लोन अंतर्गत रू 50,000/ – ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
- तरुण लोन अंतर्गत 5 लाख ते 20 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी यासाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही ऑनलाइन किवा ऑफलाइन डायरेक्ट बँक शाखे मधून जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाइन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही मुद्रा या वेबसाइट जाऊन डीटेल मध्ये माहिती करून घेऊ शकता. तुम्हाला पुढील 7 दिवसाच्या आत कर्ज भेटू शकेल का नाही हे माहिती दिली जाईल तसेच तुम्हाला किती रकमेचे कर्ज भेटेल याचीही माहिती दिली जाईल. प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी
दुसरे तुम्ही कर्ज घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सरकारी बँक, खाजगी बँक, ग्रामीण बँक आणि वाणिज्य बँक इ. आपण आपल्या सर्व कागदपत्रांसह जाऊन अर्ज करू शकता. त्यांनातर तुम्ही ज्या बंकेकडून कर्ज घेणार आहे त्या बँकेचा अॅप्लिकेशन फॉर्म भरून अर्ज करू शकता.
हे ही वाचा
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
मुद्रा योगणे अंतर्गत तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला मुद्रा या वेबसाइट वर किवा डायरेक्ट उदयमितरा या वेबसाइट वर जाऊन तुम्ही ऑनलाइन अप्लाय करू शकता.
नंतर तुम्हाला थोड खाली आल्यानंतर चार ऑप्शन दिसतील तुम्ही मुद्रा लोण या लिंक वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन चा फॉर्म ओपेन होईल. त्यानंतर तुम्ही नवीन बिजनेस सुरू करणार आहात का किवा तुमचा ऑलरेडी बिजनेस सुरू आहे या वरती क्लिक करून तुमचे नाव, ईमेल अॅड्रेस आणि मोबाइल नंबर भरून ओटीपी ध्वारे मोबाइल नंबर वेरीफी करून घ्या. प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी
नंतर तुम्हाला एक फॉर्म भेटेल तुम्ही संपूर्ण फॉर्म भरून घेऊन सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्ही लोण अॅप्लिकेशन सेंटर वर क्लिक करा.
तुम्हाला कोणत्या कटगेरी अंतर्गत किती रकमेचे लोण पाहिजे हे सिलेक्ट केल्यानंतर फॉर्म ओपेन होईल तो भरून तुम्ही अॅप्लिकेशन सबमिट करा.
सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक अॅप्लिकेशन नंबर दिला जाईल या नंबर ध्वारे तुम्ही अॅप्लिकेशन ट्रक करू शकता.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनासाठी डॉक्युमेंट
तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी याचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक डॉक्युमेंट बँक मध्ये जमा करावी लागतात ती खालील प्रमाणे आहेत
- तुमचे कमीत कमी वय 18 वर्षे असावे याचा पुरावा.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- तुमचा मूळचा अॅड्रेस प्रमाण पत्र
- मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- मागील 2 वर्षाची बॅलेन्स शीट
- अर्ज करता कोणत्याही बँक मध्ये डिफॉल्टर नसावा
- इन्कम टॅक्स रिटर्न किवा जीएसटी रिटर्न
- दोन पासपोर्ट साइज फोटो
मुद्रा योगणा व्याज दर
या योजने अंतर्गत फिक्स व्याज दर दिलेल नाही. हे तुमच्या बिजनेस बँक आणि कर्ज रकमेवती अवलंबून आहे. मुद्रा लोन अंतर्गत तुम्हाला 9% ते 12% प्रयत्न व्याज दर बसू शकतो. तसेच सरकारकडून कोणतेही सब्सिडि दिली जात नाही.
मुद्रा योगणा फायदे
प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी, प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत तुम्हाला 20 लाख रुपया प्रयत्न हमीशिवाय कर्ज दिले जाते. त्याच बरोबर याचे कोणतेही प्रोसेसिंग फी घेतली जात नाही. मुद्रा योजने मध्ये पैसे परत देण्याचा कालावधी 5 वर्षे पर्यत्न करण्यात आला आहे. लोन घेणार्या व्यक्तीला एक मुद्रा कार्ड दिले जाते. त्याच्या मदतीने गरज असेल त्यावेली पैसे खर्च करू शकतो.
मुद्रा योजनेचा हेतु काय आहे ?
याचे दोन उद्देश आहेत एक गरजूंना कर्ज देणे आणि दूसरा लहान उपक्रमांद्वारे रोजगार निर्मिती करणे.
हे ही वाचा