एलयमेंट्स अप्प काय आहे? नमस्कार मित्रांनो काय तुम्हाला माहित आहे इलिमेंट्स अप्प काय आहे ‘ एलिमेंट्स अप्प चे फायदे काय आहेत? या लेखामध्ये आपण या विषयी माहिती जाणून घेणार आहोत
भारताचे उपराष्टपाठी व्यंकय्या नायडू यांनी 05 जुलै 2020 रोजी इंडिया मध्ये सोशल मीडिया अप्प एलिमेंट्स लॉंच केला. आपण हे अप्प गूगल प्ले वरुण डाऊनलोड करू शकतो व्यंकय्या नायडू यांनी विडियो कॉन्फ्रेंस ध्वारे एलयमेंट्स हे अप्प लॉंच केले.
आज आपण एलिमेंट्स अप्प काय आहे. ह्या अॅप्लिकेशन ची वाईष्ट्या आणि हे अॅप्लिकेशन फेसबूक आणि व्हॉट्सअॅप पैक्षा या मध्ये नवीन काय फेयातुरेस आहेत या विषयी माहिती करून घेणार आहोत.
एलयमेंट्स अप्प काय आहे?
एलिमेंट्स हे एक भारतीय सोशल मीडिया अप्प आहे.. आपण आपल्या इतर अॅप प्रमाणेच आहे. मित्रांबरोबर संपर्क साधू शकतो गप्पा आणि व्हिडिओ कॉलिंग देखील करू शकता. हे इलिमेंट्स अॅप काही फेसबुक आणि व्हॉट्स अॅप प्रमाणेच आहे.
सर्वात चांगली गोष्ट ही आहे की हे स्वदेशी भारतीय ऍप आहे. याचा उपयोग करणे देखील आपल्याला अगदी सहज सोपे आहे. सुरवातीला आपल्याला थोडे वागळे वाटेल कारण की हे अप्प नवीन आणि आपण दुसर्या सोशल मीडिया अप्प ची सवय पडलेली आहे. पण जस जसे ह्या अॅप्लिकेशन चा वापर करत जाऊ तसे आपल्याला सवय पडत जाईल. हे अॅप्लिकेशन आपण गूगल प्ले स्टोर वरुण डाऊनलोड करू शकतो.
एलयमेंट्स अप्प चे फौंडेर कोण आहेत?
एलयमेंट्स अप्प ला 1000 पेक्षा जास्त आयटी प्रॉफेश्नल नी बनवले आहे. ह्या अॅप्लिकेशन ला श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या टीम ने बनवले आहे जो आर्ट ऑफ लिविंग चा एक हिस्सा आहे. आणि त्यांना Sumeru Software Solutions Pvt Ltd या कंपनीने साथ दिली. ह्या दोघांच्या पार्टनर्शिप मध्ये हे अॅप्लिकेशन बनवगले गेले आहेत.
एलिमेंट्स अॅप्लिकेशन ची वैशिष्ट्ये
1. डेटा गोपनीयता
आज प्ले स्टोर वरती लाखो अप्प उपळब्थ्द आहेत पण ह्या अप्प चा डाटा प्रायवसी वर प्रश्न निर्माण होत असतो. एलिमेंट्स हे अॅप्लिकेशन डाटा प्रायवसी वर लक्ष दिले आहे आणि ह्या अॅप्लिकेशन ला आत्मनिर्भर भारत अंतर्गत लाँच केले गेले आहे.
आज भरता मध्ये 50 कोटी पेक्षा जास्त लोक सोशल मीडियाचा उपयोग करत आहेत.अशा परिस्थितीत वापरकर्त्यांच्या डेटाची गोपनीयता खूप महत्वाची असते. परदेशी अनुप्रयोगांच्या माध्यमातून भारतीय वापरकर्त्यांचा डेटा देशाबाहेर जाण्याचा धोका आहे. यामुळेच केंद्र सरकारने अलीकडेच टिकटोकसह अनेक अॅप्सवर बंदी घातली आहे.
2. देशातील प्रथम सोशल मीडिया अॅप
एलिमेंट्स अॅप्लिकेशन ला 1000 पेक्षा जास्त आयटी प्रॉफेश्नल नी बनवले आहे. एलिमेंट्स भारत मध्ये बनवलेले प ही ले सोशल मीडिया सुप्पर अॅप्लिकेशन आहे. आणि ह्या अप्प चे वाईष्ट्या हे आहे की यूजर च्या परवानगी शिवाय त्यांचा डाटा तिसर्या कंपनी ला दिला जानर नाही.
3. ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग सुविधा
ह्या अॅप्लिकेशन ध्वारे उसेर्स विडियो कॉलिंग करू शकतात. तसेच ह्या अॅप्लिकेशन मध्ये फेसबुकप्रमाणेच सोशल मीडिया फीड वापरण्यात वापरकर्ते सक्षम असतील.
4. 8 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे
एलिमेंट्स अॅप्लिकेशन हे 8 पेक्षा जास्त भाषामध्ये उपलब्ध आहे. हे जगभरातील Google Play Store आणि अॅपल स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते. माहितीनुसार लॉन्च करण्यापूर्वी अनेक महिन्यांमध्ये अनेक लोकांमध्ये या अॅपची चाचणी घेण्यात आली.
5. इतर वैशिष्ट्ये
- रीयल टाइम चाट सुविधा
- फोटो शेरिंग
- कंटेंट शेरिंग
- ईकॉमर्स
- एलिमेंट पेमेंट सिस्टम
- चॅटिंग
- इन बिल्ड कॅमेरा सॉफ्टवेअर