आज आपण कम्प्युटर वायरस काय आहे? (What is a Computer Virus) कम्प्युटर वायरस आपल्या संगणक या मोबाईलमधून कसा काढायचा या बधल जाणून गेणार आहोत.
सरळ भाषा मध्ये संगणक विषाणू ला इलेक्ट्रॉनिक संक्रमण असे म्हटले आहे. जर हा आपल्या संगणक मध्ये आला तर तो आपल्या संगणक चा वेग मंद करतो, आणि फाइल ही हटवतो . हे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. उदाहरण जर कोणता रोग मानवी शरीरामध्ये घुसला तर तो सपूर्ण शरीरला हानिकारक आहे, तसेच संगणक विषाणू ही काम करतो.
संगणक च्या दुसर्या इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी ही हा विषाणू हानीकारक आहे, यामध्ये Melliss Virus, I Love You आणि Code Red हे खूप खतरनाक विषाणू आहेत.
कम्प्युटर वायरस काय आहे? (What is a Computer Virus)
1971 मध्ये रोबर ठोमर (Rober Thomer) या इंजीनियर ने बीबीएन Technologies मध्ये काम करत असताना हा विषाणू तयार केला.
या पाहेल्या विषाणू चे नाव “सीआर” विषाणू ठेवण्यात आले , नंतर थोमारनी स्वत: संगीतले की हा एक experimental program होता. व नंतर त्याला ARPANET च्या मेनफ्रेम ला इन्फेक्त करण्यासाठी तेयार केला होता.
“ELK Cloner” ह्या वायरस ला संगणक History मध्ये पहिल्यांदा शोधून काढले होते ते पण floppy Disk मधून. ELK cloner ह्या virus ला Richard Skrenta यांनी शोधून काढले होते.
गृहीत धरा की संगणक virus ला prank बरोबर design केले होते पण जर का एक milicius progrem आपल्या संगणक मध्ये installकेला तर खूप काही करू शकतो व नंतर आपला संगणक बंद पडू शकतो आणि त्याला आपण काडू पण शकत नाही .
सन 1983 मध्ये फ्रेड कोहेण (Fred Cohen) यांनी Malicious Program ला संगणक वायरस असे नाव दिले. व त्यांनी Acedmemic paper मध्ये या प्रोग्रेम चे नाव “Computer Virus – असे दिले . व Theory and experiments” हा पेपर प्रेझेंट केला त्यावेळी हे नाव समोर आले. यामध्ये त्यांनी malicius program विषयी माहीती दिली होती.
कम्प्युटर वायरस चे प्रकार
1. वेब स्क्रिप्तिंग वायरस (Web Scripting Virus)
हा विषाणू Website च्या लिंक, जाहिरात, प्रतिमा स्थान, विडियो ला जोडलेला असतो. Websites च्या लिंक वर क्लिक केल्यावर Malicious Code आपल्या संगणक आणि मोबाइल मध्ये ऑटोमॅटिक डाऊनलोड होतो नंतर हा वायरस आपल्याला दुसर्या Malicious websites वर पाटवतो.
ह्या विषाणू चा उपयोग सोशल नेटवर्किंग करण्यासाठी केला जातो.
2. ब्राऊजर हिजकर (Browser hijaker)
या विषाणू चा उपयोग जाहिरात मधून पैसे कमवण्यासाठी केला जातो जसे की हा विषाणू तुमला परवानगी शिवाय दुसर्या संकेतस्थळवर गेहून जातो.
3. बूट सेक्टर वायरस (Boot Sector Virus)
एक बूट सेक्टर व्हायरसचा संक्रमित कोड ज्यावेळी आपल्या संगणक मध्ये पसरतो, त्यावेळी सिस्टम एक संक्रमित प्रमाणे बूट होते. हा एक संगणक वायरस खासकरून फ्लॉपी डिस्कला बूट सेक्टर या हार्ड डिस्क च्या मास्टर बूट रेकॉर्ड (MBR) ला संक्रमित करतो.
हा विषाणू जर का संक्रमित कोड कम्प्युटर ला एक्सेस होतो तर तो दुसर्या फ्लॉपी डिस्कला संक्रमित करू शकतो.
4. डायरेक्ट अॅक्शन वायरस (Direct Action Virus)
ह्या विषाणू चे काम आपल्या प्रोग्रेम ची नक्कल करणे आणि फाइल संक्रमित करणे हे आहे. हा विषाणू काही ठराविक फाइल मध्ये हल्ला करतो. हा विषाणू .कॉम आणि .exe extension यासारख्या फाइल मधून संक्रमित होऊ शकतो, जो पेरेंट आपण ती फाइल ओपेन करणार नाही तो पेरेंट हा विषाणू हल्ला नाही व हा विषाणू Antivirus मधून सहज जावू शकतो.
5. फाइल इनफेकतोर वायरस (File Infector Virus)
हा विषाणू तुमच्या संगणक प्रोग्रॅम ची वेग मंद करतो व दुसर्या फाइल वर ही देखील प्रभाव दाखवू शकतो. हा तुमच्या संगणक मध्ये जे अॅप्लिकेशन आहेत त्यांना संक्रमित करू शकतो.
6. नेटवर्क वायरस (Network Virus)
हा विषाणू इंटरनेट आणि स्थानिय नेटवर्क LAN मधून प्रवेश करू शकतो. ह्या विषाणू चा उपयोग आपल्या नेटवर्क ची वेग मंद करण्यासाठी होऊ शकतो.
7. मुलटिपरटीते वायरस (Maltipartite virus)
ह्या प्रकारचे विषाणू वेगवेगळ्या माध्यमातून प्रणाली ला हानी पोहचूवू शकतात. हा वायरस बूट सेक्टर आणि एक्जीक्यूटेबल फायली मुळे Intect करतो.
8. मॅक्रो वायरस (Macro Virus)
हा विषाणू world processing आणि spreadsheet या अॅप्लिकेशन (MS Excel, MS world) मधून येतो. ज्यामधे macros आहेत त्या application आणि Software ला intect करतो.
9. Resident Virus
हा एक संगणक विषाणू आहे जो की स्वता: रॅम मेमोरी मध्ये जातो, आणि दुसर्या फाइल आणि प्रोग्राम ला intect करायला सुरवात करतो. Resident Virus चे उदाहरण CMJ, MEVE, Mrklunky, आणि randex आहेत.
10. Encrepted virus
हा एक असा विषाणू आहे की Antivirus ला पण delete करणे अवघड जाते, कारण की हा वायरस बवण्यासाठी एनक्रिप्टेड दुर्भावनायुक्त कोड (encrypted malicius code) चा वापर केला जातो.
हा वायरस आपल्या कम्प्युटर फाइल आणि program ला हानी पोहचवत नाही पण आपला pc performance slow करतो.
कम्प्युटर वायरसची लक्षणे
संगणक विषाणू ची लक्षणे काय आहेत आणि आपल्याला कसे समजेल की विषाणू ने आपल्या संगणक मध्ये प्रवेश केला आहे.
- तुमचा संगणक स्लो चालणे.
- संगणक स्क्रीनवर सारखे-सारखे पॉप अप येणे.
- Program स्वता:हून चालू होणे.
- फाइल आपोआप multiplying /Duplying होणे.
- नविन फाइल आणि प्रोग्राम ऑटोमॅटिक संगणक मध्ये इंस्टॉल होणे.
- file folder या प्रोग्राम ऑटोमॅटिक डिलीट आणि करप्ट होणे.
- Hard drive मध्ये वेगळाच आवाज येणे.
जर तुमच्या System मध्ये ही लक्षणे देसली तर तुमचा सिस्टम virus ने infect झाला आहे. तो दूर करण्यासाठी तुम्ही Ativirus install karun काढू शकता.
वायरस पासून वाचण्यासाठी उपायोजना
- तुमच्या सिस्टम मध्ये अँटीव्हायरस इंस्टॉल असला पाहीजे आणि तो वेळेनुसार अपडेट करणे गरगेचे आहे.
- नवीन ईमेल प्राप्त झाल्यावर ईमेल विषयी अधिक माहिती नसेल तर तो ओपेन करू नका.
- अनधिकृत वेबसाइट वरुण फायली डाउनलोड करू नका उदाहरण MP3, Movies, software.
- डाउनलोड केलेल्या फाइल स्कॅन करा जेणेकरून वायरस तुमच्या सिस्टम मधून निघून जाईल.
- पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क स्कॅन करूनच त्याचा वापर करा.
- अशा संकेतस्थळ वरच भेट द्या जी संकेतस्थळ अधिकृत आहेत.
वायरस पासून वाचवण्यासाठी हे करू नका
- अज्ञात ईमेल attachment ओपेन करू नका.
- अनधिकृत संकेतस्थळ वरुण सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका.
- अॅड वर क्लिक करू नका. उदारण लॉटरी कूपन, कशबक्क,फ्री मोबाइल रिचार्ज.
कम्प्युटर वायरस कसा काढल?
कम्प्युटर virus काढण्यासाठी सर्व प्रथम संगणक पूर्णपणे स्कॅन करणे गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या सिस्टम मध्ये virus आहे की नाही हे तुम्हाला माहीत होईल. यासाठी तुम्हाला चांगला antivirus download करणे गरजेचे आहे.
ह्या अॅंटीवायरस चा वापर करा
- Quick Heal
- Kaspersky Internet Security
- Bit Defender
- Norton
- McAfee
- Avast
- Guardian Total security
- Avg antivirus
- k7 Antivirus
- Avira
निष्कर्ष
आज आपण कम्प्युटर वायरस काय आहे? (What is a Computer Virus), कम्प्युटर वायरसचे प्रकार, त्याची लक्षणे,कम्प्युटर वायरस पासून वाचवण्यासाठी त्याचे उपाय आपण शिकलो.
आणि मला असे वाटते की आपल्याला हे पोस्ट वाचून वर दिलेली माहिती समजली असेल व दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही, यामध्ये काही बदल व तुमचे काही विचार असतील तर commend बॉक्स मध्ये जरुळ कळवा .