आत्मानिरभर भारत मिशन अंतर्गत 101 संरक्षण उपकरणांच्या आयातीवर बंदी

आत्मानिरभर भारत मिशन अंतर्गत 101 संरक्षण उपकरणांच्या आयातीवर बंदी, आर्टिलरी गन, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, प्राणघातक हल्ला, रायफल, कॉर्वेटस, रडार, चाके असलेले आर्मर्ड फाइटिंग व्हेइकल्स (एएफव्ही), वाहतूक विमान आणि इतर उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे यापुढे 101 संरक्षण वस्तू आयात केल्या जाणार नाहीत. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी 10 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केले.

 

आत्मानिरभर भारत मिशन अंतर्गत 101 संरक्षण उपकरणांच्या आयातीवर बंदी

 

संरक्षण उपकरणांचा एतिहास काय आहे

इंडियन अरमेड फोर्केड ध्वरा संगणयात आले की पुढील 5 वर्ष भारत $130 बिल्यन संरक्षण उपकरणावरती खर्च करेल.

2014 ते 2019 दारम्यान भारताने संरक्षण उपकरणावरती यूएस $16.75 बिल्यन रुपये खर्च केले हे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट ट्रक बाय डिफेंस एकस्पोर्ट्स अँड इंपोर्ट्स यांच्या ध्वारे सांगण्यात आले.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट यांच्या मते 2014 ते 2018 दरम्यान भारत हा सौदी अरबीय नंतर दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे जो संरक्षणउपकरणाची आयात करतो.

2009 ते 2013 आणि 2014 ते 2018 या दरम्यान आयात दर 24% कमी झाला कारण 2001 मध्ये रशियाकडून ऑर्डर केलेले लढाऊ विमान आणि 2008 मध्ये फ्रान्समधून पाणबुड्या मागवल्या गेलेल्या यांच्या परवान्याअंतर्गत तयार केलेल्या शस्त्राच्या वितरणास उशीर झाल्याने हे रीपोर्ट मध्ये म्हटले आहे.

अव्वल 10 सर्वात मोठा आयातदार देश

क्रमांक देश  आयात 
01 सौदी अरबीया 12%
02 इंडिया 9.5%
03 इजिप्ट 5.1%
04 ऑस्ट्रेलिया 4.6%
05 अल्जेरिया 4.4%
06 चायना 4.2%
07 यूएई 3.7%
08 इराक 3.7%
09 व्हिएतनाम 2.9%
10 साऊथ कोरिया 3.1%

कोणत्या संरक्षण उपकरणांच्याआयातीवर बंदी?

रविवारी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटर ध्वारे 101 संरक्षण उपकरणांच्याआयातीवर बंदी

घातल्याचे सांगितले यामध्ये म्हटवाची काही उपकरणे आहेत जी आपण दुसर्‍या देशाकडून आयात करत होतो. त्यामध्ये काही खाली महत्वाची उपकरणे आहेत जी भारताने बंदी घातली आहे

  • लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) एमके आय ए, लँड-अटॅक क्रूझ मिसाईल (लांब पल्ला), 155 मिमी तोफखाना दारुगोळा.
  • 120 मिमी फिन स्टेबलाइज्ड आर्मर पियर्सिंग डिसकारिंग सबोट (एफएसएपीडीएस) मार्क II दारुगोळा
  • 7.62×51 स्निपर रायफल, ट्रॅक केलेला सेल्फ प्रोपेल्ड (एसपी) गन (155 मिमी x 52 कॅल)
  • टोवर्ड आर्टिलरी गन (155 मिमी x 52 कॅल), शॉर्ट रेंज पृष्ठभाग ते एअर क्षेपणास्त्र (लँड वेरियंट)
  • 155 मिमी / 39 कॅल अल्ट्रा-लाइट हॉवित्झर, फ्लाय कॅचर अ‍ॅन्ड अपग्रेड सुपरडॅडर्माउस (यूएसएफएम) / एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार (एडीएफसीआर) चा उत्तराधिकारी
  • टोरपीडो ट्यूब लॉन्चर फॉर लाइट वेट टॉरपीडो, मॅग्नेटो-रियोलॉजिकल अँटी व्हायब्रेशन माउंट्स, खोली आकाराचे सर्व रूपे, मोठ्या जहाजांकरिता शिपबोर्न सोनार सिस्टम, हल माउंटड सबमरीन सोनार, शॉर्ट रेंज मेरीटाईम रीकॉनिसन्स एअरक्राफ्ट
  • 40 मिमी यूबीजीएल (अंडरल बॅरेन ग्रेनेड लाँचर), लाइटवेट रॉकेट लॉन्चर, 155 मिमी तोफखाना दारुगोळा, ईडब्ल्यू सिस्टम्स
  • संरक्षण मंत्रालयाने डिसेंबर 2025 पर्यंत लाँग-रेंज – लँड अटॅक क्रूझ मिसाईलवर बंदी घातली आहे.

 कोणत्या संरक्षण उपकरणांच्याआयातीवर बंदी?

कोणत्या संरक्षण उपकरणांच्याआयातीवर बंदी?

कोणत्या संरक्षण उपकरणांच्याआयातीवर बंदी?कोणत्या संरक्षण उपकरणांच्याआयातीवर बंदी?कोणत्या संरक्षण उपकरणांच्याआयातीवर बंदी?

भारतामध्ये कोणती कंपनी उपकरणे बनवेल

आत्मानिरभर भारत मिशन अंतर्गत पुढील 7 वर्षामध्ये भारतीय कंपन्यांसाठी 4 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर तयार होतील असा अंदाज व्यक्त केला आहे असे अमित शहा यांच्याध्वारे ट्वीटर वरुण सांगण्यात आले

तसेच हे ह्या वर्षी Rs 52,000 कोरड रुपयाची उपकरणे मागवली जातील.

  • सध्या L & T डिफेंस कमर्शियल सबमरीन बानवण्यामध्ये expert आहेत येणार्‍या काळामध्ये यांना billions मध्ये कॉंट्रॅक्ट मिळू शकते
  • भारत  डायनॅमिक हे  अम्मुंनिटीओण आणि मिसाइल सिस्टम बनवत आहेत
  • भारत  इलेक्ट्रॉनिक्स हे एव्हियनिक्स रडार रेलटेड आयटम बनवत आहेत
  • भारत अर्थ मोवेर्स  ट्रान्सपोर्ट रीलटेड आयटम बनवत आहेत
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) हे सध्या संशोधन आणि विकास यावर भर देत आहेत
  • गार्डन रीच शिप बिल्डर अँड इंजीनियर हे सध्या नॉवेल शिप्स बनवत आहेत
  • गोवा शिपयार्ड हे सध्या शिपबिल्डिंग चे काम करत आहेत
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे सध्या एरोस्पेस निर्माता चे काम करत आहेत
  • मॅझागॉन डॉक लिमिटेड हे सध्या शिपबिल्डिंग चे काम करत आहेत
  • मिश्रा धातू निगम हे धातुशास्त्र चे काम करत आहेत
  • आयुध फॅक्टरी बोर्ड हे संरक्षण उपकरणे आणि सपोर्ट चे काम करत आहेत
  • कोचीन शिपयार्ड लिमिटेड हे सध्या शिपबिल्डिंग चे काम करत आहेत

सध्या भारतामध्ये या गवर्नमेंट कंपण्या डिफेंस ईक्विपमेंट बनवत आहेत आणि पुढील खही वर्षामध्ये या कंपण्या आत्मानिरभर भारत मिशन अंतर्गत उपकरणे बनवून देतील यामुळे लाखो भारतीयांना रोजगार मिळेल.

हे ही वाचा:-

भारत आणि चीनमधील सीमा विवाद काय आहे?

नवीन शैक्षणिक धोरण 2020

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *