रॅम म्हणजे काय? (What is RAM?) आपल्या मनामध्ये कोणताही मोबाइल किवा संगणक/ लॅपटॉप विकत घेण्याअगोदर त्याची रॅम किती आहे, हे आपण चेक करत असतो, पण आपल्याला खरच रॅम म्हणजे काय हे माहीत आहे का? आणि याचा उपयोग कशा प्रकारे होतो. तसेच तुम्ही तुसरा शब्द रॉम हा एकला असेल. आज आपण या लेखामध्ये रॅम म्हणजे काय? त्याचे प्रकार आणि उपयोग काय आहेत? या विषयी डीटेल मध्ये जाणून घेणार आहोत.
रॅम म्हणजे काय? (What is RAM?)
रॅम याचा संपूर्ण नाव आहे रॅनडम अॅक्सेस मेमोरी (Random Access Memory), याला आपण मैन मेमोरी किवा प्राथमिक मेमोरी पण म्हणू शकतो. रॅम मध्ये सीपीयूद्वारे सध्या करीत असलेल्या कामाचा डाटा आणि सूचना संग्रहित करते. हे मेमोरी सीपीयूचा भाग आहे, त्यामुळे याचा डाटा डायरेक्ट अॅक्सेस केला जाऊ शकतो. रॅम म्हणजे काय?
या संगणकाच्या मेमरीमध्ये, डेटा आणि सूचना सेलमध्ये संग्रहित केल्या जातात. प्रत्येक सेल काही रो आणि कॉलमला मिळून बनला जातो. ज्याचा आपल्या एक unique अॅड्रेस असतो, व या यूनिक अॅड्रेसला सेल पाथ पण म्हटले जाते.
या मेमरीला संगणकाची तात्पुरती मेमरी देखील म्हटले जाते. यामध्ये कोणताही डाटा स्टोर केला जात नाही, जोपर्यंत संगणक चालू असतो तोपर्यंत डेटा किंवा प्रोग्राम रॅममध्ये तात्पुरते साठविला जातो आणि आवश्यक डेटा मिळविण्यासाठी संगणकाच्या प्रोसेसरला याची आवश्यकता असते. डेटा वापरतो आणि आपण संगणक बंद करताच सर्व डेटा हटविला जातो. या रॅमला वोलाटाईल मेमोरी पण म्हटले जाते. रॅम म्हणजे काय?
रॅमचे प्रकार (Types of Ram)
1. डायनॅमिक रॅम (Dynamic RAM)
याला डीआरएएम या नावाने योळखले जाते, यामध्ये डाटा मेमोरी सेल मध्ये स्टोर होतो, प्रत्येक मेमोरी सेल मध्ये एक ट्रंजिस्टर आणि कपिकेटर असतो जो थोडा थोडा डाटा स्टोर केला जातो. पण जवळ जवळ 4 मिली सेकंड नंतर मेमोरी सेल नियंत्रित मेमोरी सेलला रीफ्रेश करत राहतो. रीफ्रेश करण्याचा अर्थ हा आहे की हा डाटा रिराईट करणे. यामुळे डीआरएएम खूप स्लो होत राहती, पर्यंतू हे अन्य मेमोरी च्या तुलनेत लाइट कमी लागते आणि जास्त काळ टिकून राहते.
2. सिंक्रोनस रॅम (Synchronous RAM)
सिंक्रोनस रॅम डीआरएएम पेक्षा जास्त वेगवान आहे कारण की या रॅमचा डायनॅमिक रॅम पेक्षा रीफ्रेश होण्याचा वेग जास्त आहे. सिंक्रोनस रॅम ही सीपीयू क्लॉक स्पीड या बरोबर रीफ्रेश होती, यामुळे जास्त वेगवान डाटा ट्रान्सफर करते.
3. स्टाटिक रॅम (Static RAM)
याला एसआरएएम (SRAM) या नावाने ओळखले जाते. स्टाटिक रॅम कमी रीफ्रेश होती, पर्यंतू ही डाटाला मेमोरी मध्ये जास्त काळासाठी साठवून ठेवते. जोपर्यत्न सिस्टमला लाइट दिली जाते तोपर्यत्न हे खूप फास्टमध्ये डाटाला अॅक्सेस दिला जातो. स्टाटिक रॅमला जो पर्यत्न रीफ्रेश करत नाही तो पर्यत्न ही रॅम डाटा स्टोर करून ठेवते, याला Cache Ram पण म्हटले जाते. रॅम म्हणजे काय?
हे ही वाचा
- संगणक काय आहे? संगणकाविषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये
- Operating System काय आहे? संपूर्ण माहिती मराठी मध्ये
- मोबाइल फोनचा इतिहास आणि त्याची वैशिष्ट्ये
रॅम आणि रॉम मध्ये काय फरक आहे? (What is the difference between RAM and ROM?)
- ROM मध्ये डाटा लाइट नसली तरी सेव होऊ शकतो पण RAM मध्ये असे होत नाही.
- ROM चा उपयोग आपण डाटा कायमचा सेव करण्यासाठी करू शकतो पण RAM मध्ये डाटा तात्पुरता सेव होतो.
- ROM च्या चीफ मध्ये डाटा सेव होण्यासाठी टाइम लागतो पण RAM मध्ये डाटा सेव होण्यासाठी टाइम लागत नाही.
- RAM चा उपयोग कम्प्युटर मध्ये पण होतो.
- ROM मध्ये 1 जीबी पासून 256 जीबी पर्यत्न डाटा स्टोर करू शकतो. पण RAM मध्ये रीयल टाइम डाटा सेव होतो.
- RAM मध्ये डाटा सीपीयू ध्वारे अॅक्सेस केला जातो आणि ROM मध्ये तुमी सीपीयू अॅक्सेस करू शकत नाही.