शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मार्गदर्शन, टिप्स

शेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये एखादी कंपनी सार्वजनिक ठिकाणी शेअर्सची विक्री का …

Read more

क्रिप्टोकरन्सी काय आहे? संपूर्ण माहिती मराठी मध्ये

क्रिप्टोकरन्सी काय आहे? संपूर्ण माहिती मराठी मध्ये

क्रिप्टोकरन्सी काय आहे? संपूर्ण माहिती मराठी मध्ये, जगातील कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि देशाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि परस्पर …

Read more

अँड्रॉइड काय आहे?

अँड्रॉइड काय आहे?
अँड्रॉइड हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकला असले, आणि याचा रोजच्या जीवणामध्ये उपयोग करत आहोत. पण काय आपल्याला माहीते आहे का अँड्रॉइड काय आहे?, याचा शोध कुणी लावला?, याचा उपयोग कधी पासून आपण करण्यास सुरवात केली? या सगळ्या प्रश्नची उत्तरे आपण या ब्लॉगमध्ये माहीती करून घेणार आहोत.
Android काय आहे?- मराठी ब्लॉग

अँड्रॉइड काय आहे?

अँड्रॉइड हा एक मोबाइल नाही तर अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी Google ने तेयार केली आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम  ही एक लिनक्स (Linux) केर्नल ऑपरेटिंग सिस्टम  वरती अवलंबून आहे व याला आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम  असेही म्हणू शकतो. व हा एक लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम चे व्हर्जन आहे, जे लिनक्स  ला Customize करण्यासाठी बनवली आहे.
खूप वेळा आपण बघीतले असेल की जेव्हा आपण संगणक किवा लॅपटॉप  विकत घेतो, त्यामध्ये विंडोज , लिनक्स  ह्या ऑपरेटिंग सिस्टम  इंस्टॉल  केल्याला असतात, आपण विंडोज  आणि लिनक्स  या ऑपरेटिंग सिस्टम ध्वारे संगणकामध्ये काम करू शकतो,  त्याच प्रमाणे अँड्रॉइड आपल्या मोबाइल मध्ये काम करत असतो.
गूगल ने अँड्रॉइड चे पहिले आवृत्ती  2008 ला लॉंच केले होते. अँड्रॉइड  ला खास मोबाइलसाठी बनवले आहे जेणेकरून यामध्ये मोबाइल फोन ची सर्व अॅप्लिकेशन आणि कार्य  सहज काम करतील, आपण जे काही मोबाइल स्क्रीन मध्ये बागत आहे हे सर्व अँड्रॉइड सिस्टम  चा भाग आहे.

अँड्रॉइडचा इतिहास

अँडी रुबिन (Andy Rubin) यांनी अँड्रॉइड Inc. ही ऑपरेटिंग सिस्टम तेयार केली, व नंतर 
 2005 मध्ये गूगल  ने अँड्रॉइड Inc. ला विकत घेतले. अँडी रुबिन  यांना google ने कंपनी चा हेड म्हणून नियुक्त केले कारण कि गूगल ला Andy Rubin चे विचार आवडत होते.
गूगल ने अँड्रॉइड ला यासाठी विकत घेतले कारण की त्यांना वाटत होते की अँड्रॉइड ही  एक खूप शक्तिशाली ऑपरेटिंग सिस्टम आहे व नंतर ती आपण फ्री करू शकतो.
मार्च 2013 मध्ये अँडी रुबिन (Andy Rubin) यांनी गूगल कंपनी सोडून देण्याचा विचार केला. व नंतर गूगल ने  सुंदर पिचाई ला गूगल चा हेड म्हणून नियुक्त केले. सुंदर पिचाई या अगोदर क्रोम ओएस (Chrome OS) या कंपनी चे हेड म्हणून काम बगत होते .

Versions ऑफ Android 

ज्या अँड्रॉइड व्हर्जन ला आपण ओळखतो ते या अगोदर विकसीत नव्हते, वेळेनुसार अँड्रॉइड व्हर्जन मध्ये बाधल होत रहीले, व त्यामध्ये नवीन वैशिष्ट्य अॅड होत गेले, आज संगणक जसा काम करतो त्याच बरोबर अँड्रॉइड फोन काम करत आहे जस जसा android चा विकास होत गेला तसे त्याच्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये बधल होत गेले.
अँड्रॉइड आवृत्ती ची नावे वर्णक्रमानुसार A to Z ठेवन्यात आली आहेत. आणि यामध्ये एक मनोरंजक  घोस्ट ही आहे की अँड्रॉइडची नावे ही खाद्ध वस्तु प्रमाणे ठेवण्यात आली  आहे, आता आपण अँड्रॉइड आवृत्ती विषयी माहीती करून घेहूया.  

1.अँड्रॉइड अल्फा 1.0 (Android Alpha) (unoffecial)

अँड्रॉइड aplha १.० हा एक पहिला व्यावसायिक आवृत्ती आहे. जे 23 सेप्टेंबर 2008 ला पब्लिश केले होते. व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या Android डिव्हाइसला एचटीसी ड्रीम असे नाव देण्यात आले.

2. अँड्रॉइड बीटा (Android Beta)

हे पहीले Version आहे याला नोवेंबर 2007 मध्ये रीलीज केले होते. 

3. अँड्रॉइड (Android) 1.1 

“Pelit four” या नावाने अँड्रॉइड 1.1 ओळखले जाते, याला 9 फेब्रुवारी 2009 मध्ये लॉंच केले होते व  यामध्ये न्यू वैशिष्ट्ये इन-कॉल स्क्रीनची वेळ जास्त  ही सुविधा उपलब्ध करून दिली होती.  जेव्हा आपण स्पीकरफोन चा उपयोग करतो व त्याच बरोबर मसाज अटॅचमेंट ची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

4.अँड्रॉइड 1.5 कपकेक (Android 1.5 Cupcake)

अँड्रॉइड 1.5 कपकेक ला 27 एप्रिल 2009 ला रीलीज केले होते, हे Linux kernal 2.6.27 वर आधारीत व्हर्जन होते, हे अँड्रॉइड चे पहीले व्हर्जन होते त्याचे नाव मिठाई या नावावर ठेवले होते. यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- विजेट करीता समर्थन, थर्ड पार्टी व्हर्च्युअल कीबोर्ड , विडियो रेकॉर्डिंग आणि प्लेबॅक, ईत्यादी सुविधा उपलब्ध होत्या. 

5. अँड्रॉइड 1.6 डोनट (Android 1.6  Donut) 

याला 15 सेप्टेंबर 2009 मध्ये रीलीज केले होते व हा लिनक्स कर्नल (linux kernal) 2.6.29 चा बेस होता.
 यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:
 1. बहुभाषिक भाषण संश्लेषण 
 2. गॅलरी 
 3. Camara
 4. कॅमकॉर्डर 
 5. याच बरोबर हा WVGA स्क्रीन रिझोल्यूशन ला सपोर्ट करत होता.

6. अँड्रॉइड 2.0/2.1 इक्लेअर (Android 2.0/2.1 ECLAIR)

अँड्रॉइड 2.0/2.1 इक्लेअर 26 ऑक्टोबर 2009 ला रीलीज केले होते व हा Linux kernal 2.6.29 वर based होता.  यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. विस्तारित खाते संकालन
 2. ईमेल समर्थन एक्सचेंज 
 3. ब्लूटूथ 2.1 समर्थन 

7. अँड्रॉइड 2.2.x फ्रोयो (Android 2.2.x froyo)

फ्रोयो म्हणजे गोठलेले दही आणि याला 10 मे 2010 मध्ये रीलीज केले होते, आणि हा लिनक्स kernal 2.6.32 वर based होता.
 यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज समर्थन सुधारित 
 2. सुधारित अनुप्रयोग लाँचर 
 3. वाय-फाय हॉटस्पॉट कार्यक्षमता 
 4. एकाधिक कीबोर्ड दरम्यान द्रुत स्विचिंग 
 5. Android मेघ ते डिव्हाइस मालिश सेवा 
 6. ब्लूटूथ सक्षम कार आणि डेस्क डॉक्स सक्षम केले 

8. अँड्रॉइड 2.3.x  जिंजरब्रेड (Andriod 2.3 x Gingerbread)

6 डिसेंबर 2006 ला रीलीज केले होते व हा लिनक्स कर्नल (Linux kernal)2.6.36 वर आधारित होता 
 यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. अतिरिक्त मोठ्या स्क्रीन आकार 
 2. व्हर्च्युअल कीबोर्डमधील वेगवान मजकूर इनपुट
 3. कॉपी पेस्ट कार्य 
 4. डाउनलोड व्यवस्थापक

9. अँड्रॉइड 3.x हनीकॉम्ब (Android 3.x Honeycomb) 

हे version अँड्रॉइड 3.० ला 22 फेब्रुवरी 2011 मध्ये रीलिझ केले होते,  हे लिनक्स कर्नल (Linux kernal) 2.6.36 वर आधारित होता 
  यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. सिस्टम बार 
 2. कृती बार 
 3. पुन्हा डिझाइन केलेले कीबोर्ड संलग्न 

10. अँड्रॉइड 4.0.x आइस्क्रीम सँडविच (Andriod 4.0.x ICE Cream Sandwich)

अँड्रॉइड 4.0.x ICE Cream Sandwich व्हर्जन ला सार्वजनिकरित्या 19 ऑक्टोबर 2011 मध्ये रीलीज केले होते व याच्या code ला 14 नोवेंबर 2011 मध्ये उपलब्ध करून दिले होते 
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. या व्हर्जन मध्ये आरामध्ये folder बनवु शकतो 
 2. मल्टीटास्किंग 
 3. एकाधिक ब्राउझर टॅबना अनुमती देते 
 4. कॅमेर्‍यावर द्रुत प्रवेश प्रदान करते 
 5. गूगल टॉक वापरुन गप्पांसाठी व्हिडिओला सपोर्ट करा 

11. अँड्रॉइड 4.1 जेली बीन (Android 4.1 Jelly Bin) 

अँड्रॉइड 4.1 Jelly Bin 27 जून 2012  मध्ये रीलिझ केली होती हे  लिनक्स कर्नल  3.0.31 च्या उर होती जेली beam ऑपरेशन सिस्टम ही प ही ला मोबाइल नेकसुस 7 टॅब्लेट हा होता यानंतर 4.1 ची Performance bagun यामध्ये काही सुधार करण्यात आहे 11 जुलै 2012 ला 4.1.1 आणि 9 ऑक्टोबर 2012 ला 4.1.2 लॉंच केले होते .
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. द्विदिशात्मक मजकूराची वैशिष्ट्ये 
 2. अ‍ॅप्सवर सूचना बंद करण्याची क्षमता 
 3. ऑफलाइन उपाध्यक्ष शोध 
 4. गूगल वॉलेट 
 5. शॉर्टकट आणि विजेट्स 
 6. मल्टीचेनेल ऑडिओ 

12. अँड्रॉइड 4.4 किटकॅट (Android 4.4 “KitKat”)

Google ने अँड्रॉइड 4.4 kitkat ला ऑक्टोबर 2013 मध्ये रीलीज केले होते, हा Nexus 5 smartphone या मोबाइल मध्ये लॉंच केले होते .
4.1.1 ला 5 डिसेंबर 2013, 4.4.2 ला 9 डिसेंबर 2013 , 4.4.3 ला 2 जून 2014, 4.4.4 ला CVE-2.14-0224 फिक्स्ड या नवीन feature बोरबर 19 जून 2014 मध्ये लॉंच केले होते .
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. आता Google मुख्यपृष्ठ स्क्रीनवर 
 2. नवीन डायलर 
 3. पूर्ण-स्क्रीन अ‍ॅप 
 4. युनिफाइड हँगआउट्स अ‍ॅप
 5. पुन्हा डिझाइन केलेले घड्याळ आणि डाउनलोड अ‍ॅप
 6. इमोजी 
 7. उत्पादकता वर्धित 
 8. एचडीआर+

13. अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप (Android 5.0 Lollipop)

अँड्रॉइड lollipop ला 15 ऑक्टोबर 2014 मध्ये रीलीज केले होते 
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. स्मार्ट मटेरियल डिझाइन 
 2. Multitasking ला redefined करण्यात आले आहेत.
 3. Notification मध्ये बधल करण्यात आले आहेत. 
 4. बॅटरी आयुष्य सुधारणा 

14. अँड्रॉइड 6.0 मार्शमॅलो (Android 6.० Marshmallow)

याला 5 ऑक्टोबर 2015 मध्ये रीलीज केले होते हे दिसायला same os सारखा होता 
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. गूगल नाऊ ऑन tap यामुळे तुम्ही कोणत्याही app ला बंद नाही करता दुसरे काम करू शकत नाही .
 2. cut paste मध्ये improvement केले आहेत 
 3. मोबाइल लोक असताना वाइस सर्च करण्यात आले या अगोदर वाइस सर्च करता येत न व्ह ते 
 4. Securtity मध्ये improvement करण्यात आली आहे आणि बरेच काही बदल यामध्ये करण्यात आले आहेत.
 5. अ‍ॅप परवानगी मध्ये बदल करण्यात आले आहेत
 6. गूगल सेटिंग मध्ये बदल करण्यात आले आहेत
 7. स्मार्ट लॉक संकेतशब्द 

15. अँड्रॉइड 7.0 नौगट (Android 7.0 Nougat)

याला गूगल पिक्सेल फोन मध्ये 4 ऑक्टोबर 2016 मध्ये लॉंच करण्यात आले न्यू फेयातुरेस
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. Night lights त्यामुळे रात्री आपण मोबाइल मध्ये वाचू शकतो 
 2. फिंगरप्रिंट इशारा खाली स्वाइप करा 
 3. डेड्रीम व्हीआर मोड 
 4. अ‍ॅप शॉर्टकट 
 5. परिपत्रक अ‍ॅप चिन्ह समर्थन 
 6. पिक्सेल लाँचर 
 7. गूगल सहाय्यक 
 8. पिक्सेल कॅमेरा अ‍ॅप 
 9. स्मार्ट स्टोरेज 
 10. फोन / गप्पा समर्थन 
 11. डायनॅमिक कॅलेंडर तारीख चिन्ह 

16. अँड्रॉइड 8.0 ओरेओ (Android 8.0 OREO) 

या 18 औगेस्ट 2017 मध्ये लॉंच केले होते आपण याला या डिवाइस मध्ये उपयोग करू शकतो पिक्सेल XL Nexus 5 एक्स, Nexus 6 पी नेकसुस player आणि pixel सी
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. वर्धित बॅटरी लाइफ 
 2. चित्रात चित्र
 3. स्मार्ट मजकूर निवड 
 4. सूचना ठिपके 
 5. उत्तम गूगल सहाय्यक 
 6. नवीन ऑटोफिल वैशिष्ट्य 
 7. वाय-फाय जागरूकता
 8. निर्धोक आणि सुरक्षित 

17. अँड्रॉइड 9.0 पाई (Android 9.0 pie)

हा लेटेस्ट अन्द्रोइड व्हर्जन अँड्रॉइड 9.0 pie OS ला 6 औगेस्ट 2018 ला रीलीज केले होते व याचे नाव अँड्रॉइड Pie ठेवले होते
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. अनुकूली बॅटरी 
 2. अनुकूली ब्राइटनेस 
 3. अ‍ॅप क्रिया
 4. अँड्रॉइड डॅशबोर्ड्स
 5. अ‍ॅप वेळ 
 6. स्लश हावभाव 
 7. विंड डाउन मोड 

18. अँड्रॉइड 10 (Android 10)

अँड्रॉइड 10 हे गूगल चे लास्ट version आहे, व गूगल ने याला रीलिझ केले नाही, अँड्रॉइड पी नंतर यामध्ये खूप सारे नवीन वैशिष्ट्य जोडले गेले आहेत. 
यामध्ये न्यू वैशिष्ट्ये:- 
 1. परवानगी नियंत्रण 
 2. फोल्डेबल फोन ला सपोर्ट
 3. फास्टर शेरिंग
 4. बिल्ट इन स्क्रीन रेकॉर्डिंग
 5. इन अप्प सेटटिंग पॅनल
 6. System wide dark mode
 7. फोटो साठी देप्थ फोरमत्स
 8. एचडीआर १० + सपोर्ट
 9. नवीन ठेमिंग ऑप्शन
 10. चांगले प्रायवसी प्रोटेक्षण अन्द्रोइड मध्ये

अँड्रॉइड अपडेट ला पैसे पडतात का?

अँड्रॉइड अपडेट हे एकदम फ्री आहे व याला कोणतेही पैसे पडत नाहीत, अँड्रॉइड Update केल्यानंतर खूप सारे नवीन Features  आपल्या मोबाइल मध्ये अॅड होतात व आपला मोबाइल चांगल्या पद्धतीने काम करण्यास सुरवात करतो. 

अँड्रॉइड रूट काय आहे?

अँड्रॉइड मोबाइल आल्यानंतर अँड्रॉइड रूट हे नाव त्याला जोडले गेले आहे. आपण जी अँड्रॉइड Operating Syatem use करतो यामध्ये कंपनीने दिलेली software आणि feature चा वापर आपल्याला करावा लागतो, जसे पाहीजे तसे मोबाइल design करता येत नाही यासाठी आपल्याला Android Root चा वापर करवा लागतो व नंतर आपल्याला जे सॉफ्टवेअर व मोबाइल Customize  करू शकतो.

निष्कर्ष 

अँड्रॉइड हा आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनला आहे , आज आपण अँड्रॉइड फोन वरुण सोशल मीडिया चा उपयोग करत आहोत, तसेच आपण अन्द्रोइड फोन चा डिजिटल पेमेंट करण्यासाठी याचा वापर करत आहोत.
मला वाटते की अँड्रॉइड काय आहे? अँड्रॉइड विषयी माहिती, इतिहास,versions of अँड्रॉइड याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्र्यत्न मी केला आहे. व ही माहिती तुम्हाला समजली असेल, यामध्ये तुम्हाला काही शंका व  काही बदल हवे असतील तर commend मध्ये जरूर कळवा.

Read more