प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, नमस्कार, आजही ग्रामीण भागामध्ये किवा शहरी भागामध्ये जेवण बनवण्यासाठी चुलींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, व यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात, तसेच या धूरामुळे आपल्या देशातील महिलांचे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे याविषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारतातील महिलांच्या चेहर्यावर खुशी देणारी योगणा आहे, याची सुरवात 1 मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या योगणे अंतर्गत महिलांना मुक्त गॅस कनेक्शन दिले जाते. करोना (COVID-19) मुळे या योगणेचा कालावधी वाढवून 30 सेप्टेंबर पर्यत्न करण्यात आला आहे. ही योगणा पेट्रोलियम मंत्रालय आणि भारत सरकारचे नैसर्गिक गॅस मंत्रालय यांच्या अंतर्गत येते. याच्या मध्ये जवळ जवळ 715 जिल्हे मध्ये लागू करण्यात आली आहे.
या योगणे अंतर्गत सरकार देशातील गरीब BPLकुटुंबांना गॅस कनेक्शन फी मध्ये देते. या योगणेचा हेतु ग्रामीण भागामध्ये जेवण बनवणार्या महिलांना लाकडांपासून आणि गोबर गॅस पासून निघणार्या धूरांपासून होणार्या आजरांपासून वाचवणे हे आहे. आज जवळ जवळ 7.5 कोटी महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिले गेले आहे.
ह्या लोकांना या योगणेचा लाभ होऊ शकतो.
- बीपीएल कटगेरी मध्ये येणार्या कुटुंबांना या योगणेचा लाभ होऊ शकतो.
- बीपीएल कॅटेगरी मध्ये येणारी महिला या योगणे अंतर्गत फ्री मध्ये गॅस कनेक्शन घेऊ शकतात.
- या योगणेसाठी अर्ज करण्यार्या महिलांचे वय कमीत कमी 18 वर्ष असणे गरजेचे आहे.
- यागणेसाठी अर्ज करणारी महिला बीपीएल कार्ड धारक ग्रामीण भागामध्ये राहणारी असावी.
- सबसिडीचा लाभ घेण्यासाठी महिलांचे अकाऊंट राष्ट्रीयकृत बँकमध्ये असणे गरजेचे आहे.
- ज्या कुटुंबामध्ये एलपीजी गॅस कनेक्शन आहे हे लोक या योगणेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
हे ही वाचा
उज्ज्वला योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन/ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फार्म
आपण वरती बगितल्या प्रमाणे उज्वला योगणा ही भारतील गरीब कुटुंबांना लाभदायक ठरणारी आहे. व यामुळे आपल्या देशातील महिलांचे स्वास्त सूरीक्षित राहन्यास मदत होणार आहे. आता आपण या योगणेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे बगणार आहे.
- सर्व प्रथम तुम्हाला https://pmuy.gov.in/ वर जावे लागेल.
- तुमच्या समोर एक फॉर्म ओपेन होईल तो भरून Generate OTP वर क्लिक करा.
- नंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपेन होईल तो भरून घ्या.
- फॉर्म भरून झाल्यावर तुमच्या जवळच्या ब्लॉक मध्ये सबमिट करा.
- तुमचा फॉर्म स्वीकारल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅसचे कनेक्शन भेटून जाईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सूची
ज्या लोकांनी नवीन गॅससाठी अर्ज दिला आहे हे लोक नवीन प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सूची बगू शकतात, यासाठी आपण ऑनलाइन कसे चेक करायचे हे स्टेप बाय स्टेप बगुया
- पहिल्यांदा तुम्हाला https://pmuy.gov.in/ वर जावे लागेल.
- तुम्हाला होम पेज वर न्यू लिस्ट या लिंक वर क्लिक करा (ही लिंक प्रत्येक वेळी उपलब्ध होईलच असे नाही).
- तेथून तुम्ही नवीन सूची विषयी माहिती करून घेऊ शकता.
- लिस्ट तुम्हाला डाऊनलोड करायची असल्यास तुम्ही डाऊनलोड ही करू शकता.
- डायरेक्ट तुम्हाला लिंक सूची बगायची असल्यास तुम्ही या लिंक वर क्लिक करा.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या अंतर्गत जर तुम्हाला काही मदत किवा अर्ज करण्यासाठी काही शंका असल्यास तुम्ही 1906 किवा 1800 266 6696 ह्या नंबर वर फोन करून योगणेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
उज्ज्वला योजना सब्सिडी
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या अंतर्गत ज्या कुटुंबांना सरकार कडून गॅस कनेक्शन मोफत दिले आहे त्यांना सरकार 175 रुपये सब्सिडी देते होती, याला वाढवून आता 312 रुपये करण्यात आली आहे.
तुम्हाला तुमच्या अकाऊंट मध्ये सबसिडी आली आहे का नाही हे तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता यासाठी तुम्हाला बँक मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. ऑनलाइन सबसिडी तुमच्या अकाऊंट वर जमा झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा
- सर्व प्रथम तुम्हाला MYlpg.in या वेबसाइट वर जावे लागेल
- नंतर तुमच्या समोर एक तीन ऑप्शन दिसतील भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडणे यामधील कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करा.
- थोड खाली आपल्यानतेर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील, जर तुम्ही अगोदर रजिस्टर केले असेल तर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड Entre करून लॉगिन वर क्लिक करा किवा रजिस्टर केले नसेल तर तुम्हाला एलपीजी आयडी, आधार कार्ड नंबर किवा बँक डिटेल्स भरून सबमिट वर क्लिक करा.
- नंतर लॉगिन करून तुम्ही तुमच्या अकाऊंट विषयी माहिती जाणून शकता, तुमच्या अकाऊंट वर किती जमा झाली आहे एत्यादी.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाआहे या विषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेतली. या लेखामध्ये आपण उज्ज्वला योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन/ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फार्म, उज्ज्वला योजना सब्सिडी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सूची, एत्यादी विषयी माहिती जाणून घेतली, मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही, यामध्ये तुम्हाला काही शंका किवा बदल हवे असतील तर commend मध्ये जरूर कळवा.
हे ही वाचा