मशरूम शेती कशी करावी | मशरूम शेती प्रशिक्षण पुणे | Mushroom Farming in Marathi

मशरूम शेती कशी करावी | मशरूम शेती प्रशिक्षण पुणे (Mushroom Farming in Marathi)

मशरूम शेती कशी करावी (Mushroom Farming in Marathi), मशरूम शेती हा मुळात बुरशी पिकवण्याचा व्यवसाय आहे. आज मशरूमची लागवड हा भारतातील सर्वात उत्पादक आणि फायदेशीर व्यवसाय आहे. हा व्यवसाय भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहे.  कारण, अल्पावधीत, ते शेतकर्‍यांच्या मेहनतीचे फायद्यात रूपांतर करत आहे. मशरूमची लागवड ही भारतातील पैशाचा पर्यायी स्रोत म्हणून शेतकरी करतात. मशरूम खायला चविष्ट असतात. आपण याचे सूप, भाज्या, स्ट्यूजमध्ये रूपांतर करू शकतो तसेच आपल्या आवडत्या पिझ्झावर ते टॉप करू शकतो.

मशरूम शेती केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नाही तर निर्यातीसाठीही ही शेती केली जाते. त्यासाठी आपल्याला थोडी जागा किंवा जमीन असणे आवश्यक आहे, जे लोक भूमिहीन आणि अत्यल्प भूधारक आहेत ते एखादी खोली भाड्याने घेऊन ही शेती करू शकतात.

मशरूम शेतीचे उत्पादन सूर्यप्रकाशाशिवाय, सेंद्रिय खतावर आणि बींना सुपीक माती शीवाय ह्याची वाढ होते. मशरूम शेतीमध्ये उत्पादन देण्याची प्रचंड शमता आहे.

ही शेती करण्यासाठी आपण वरचा मजला किवा मोकळ्या हवेच्या खोलीत देखील ह्याची सुरवात करू शकतो.

मशरूम शेती कशी करावी

मशरूम शेती कशी करावी (Mushroom Farming in Marathi)

खाली आपण सुरवातीपासून मशरूमची शेतीची सुरवात कशी करायची याविषयी डीटेलमध्ये आणि स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.  

1. मशरूम शेतीसाठी जागा 

मशरूम शेती करण्यासाठी आपल्याला कमी जागा लागते, आपण 20 X 20 फूट जागेच्या खोलीत एक यूनिट सेट करून याची सुरवात करू शकता आणि आठवड्याला कमीत कमी 50 कोलो उत्पादन काढू शकता.

हा एक असा व्यवसाय आहे की तुम्ही कमी आठवड्यात पैसे कामवायला सुरवात करू शकता. तसेच आपल्याला जर आणखी या व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर एखादी खोली भाड्याने घेणून आपला व्यवसाय वाढवू शकता.

2.मशरूम शेती करण्यासाठी माहिती करून घेणे. 

मशरूम शेती करण्यासाठी आपल्याला अभ्यास आणि अनुभव असणे आवश्यक आहे, यासाठी आपण ऑनलाइन किवा एखाद्या कृषी विभागाच्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेऊ शकता.

तसेच आपण जे जुने मशुरूम शेती उद्धोग आहेत त्याठिकाणी जाऊन याविषयी माहिती करून घेऊन शकता.

याचे ट्रेनिंग घेत असताना आपल्याला मशरूम पिकवण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

3. मधरूम शेती के लिए साहित्य

  • पेंढा आणि अंडी
  • 400 गेज जाडीची प्लास्टिक शीट
  • लाकडी साचा
  • पेंढा कापण्यासाठी हँड चॉपर किंवा चाफ कटर
  • पेंढा उकळण्यासाठी ड्रम (किमान दोन)
  • ज्यूट दोरी, नारळ दोरी, किंवा प्लास्टिक दोरी
  • गोणी पिशव्या
  • स्प्रेअर
  • स्ट्रॉ स्टोरेज शेड -10X8m आकार

4. मशरूमसाठी अन्न

मशरूम फार्म्स मशरूम वाढवण्यासाठी सामान्यतः भूसा किंवा लाकूड पॅलेट वापरतात. मशरूमला आवडणारा सब्सट्रेट बनवण्यासाठी, तुम्हाला सेंद्रिय सॉफ्टवुड इंधन गोळ्या, लाकूड चिप्स आणि सोया हल्स खरेदी करावे लागतील. मग तुम्हाला हे दोन घटक बायोडिग्रेडेबल पिशवीत मिसळावे लागतील, आणि नंतर योग्य आर्द्रता मिळविण्यासाठी पाणी घालावे लागते.

5. मशरूम वाढवण्याची प्रक्रिया

आपण घरामध्ये किवा बाहेर ह्या दोन्ही ठिकाणी मशरूमची वाढ करू शकतो.

6. मशरूमचा प्रकार निवडा

मशरूम शेती करण्याचे वेगवेगळे टाइप आहेत, आपल्या खर्चावर आणि बजाटवर आपण योग्य टाइप निवडून ह्याची शेती करू शकतो.

  • वाइल्ड मशरूम हे फायदेशीर आणि वाढण्यास सोपे आहेत आणि त्यांचे काही औषधी फायदे देखील आहेत.
  • बटण मशरूम
  • पेंढा मशरूम

आज मार्केटमध्ये बटन मशरूमची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे ह्या प्रकारची शेती करण्यासाठी लोक प्राधान्य देत आहेत.  

जगभरातील अधिकाधिक सुपरमार्केट आणि किराणा माल पिंक ऑयस्टर मशरूम सारख्या विदेशी मशरूमचा साठा करत आहेत. या मशरूम मध्ये प्रथिने, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

7. मशरूम शेती करत असताना घ्यायची काळजी 

मशरूम हे नाजुक असतात, त्यासाठी त्याची हाताळणी आणि काळजी घेणे महत्त्वपूर्ण आहे. हाची वाहतूक करत असताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते.

8. मशरूम विक्री

आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मधरूमचा पुरवठा कमी आहे त्यामुळे ह्याची मागणी वाढत राहते. आपल्याकडे उत्पादन जास्त असल्यास ग्राहक आपल्याला जास्त दर देणून खरेदी करण्यासाठी मागे लागतात. ह्याचे आपण ऑनलाइन शॉप देखील उघडून आपण याचे उत्पादन मार्केटमध्ये विकू शकतो.

मशरूम शेती अनुदान

ट्रेनिंग घेऊन मशरूम शेतीची सुरवात केल्याने आपल्याला सुरकरकडून अनुदान दिले जाते, तासाठी आपल्या प्रकल्पचा आराखडा तयार करून नाबार्ड किवा एनएचबी संस्थेकडून मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर आपल्याला सरकडून 20-30% पर्यत्न अनुदान भेटते. 

जे लोक बेरोजगार आणि अल्पभूधारक आहेत त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे आणि ते लोग याचे अनुदान घेऊन हा व्यवसायाची सुरवात करू शकतात. 

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *