मोरपीस कोणत्या दिशेला लावावे

मोरपीस कोणत्या दिशेला लावावे, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्यांना सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक देखील मानले जाते. ज्याप्रकारे ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात त्यावेळी ते चांगले भाग्यही आकर्षित करतात आणि ते बर्‍याच प्रकारे शुभ मानले जाते. 

या लेखामध्ये आपण आपल्या घरामध्ये मोरपीस कोणत्या दिशेला लावावे आणि यापासून आपल्याला कोणते फायदे मिळतात याविषयी डीटेल मध्ये आणि थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. 

मोरपीस कोणत्या दिशेला लावावे

मोरपीस कोणत्या दिशेला लावावे

श्रीमंत कुबेर यांची दक्षिण दिशा आहे, जी आरोग्य आणि पैशासाठी जबाबदार आहे. मोरची पिसे हे आपल्या खोलीत कपाटामध्ये दक्षिण दिशेला ठेवल्याने पैसा आणि संपत्ती याला आकर्षित करतो.

आपल्या बेडरूममध्ये दक्षिण-पूर्व दिशेला मोरची पिसे ठेवल्याने आपल्याला आपले कार्य चालू ठेवण्यास, आरोग्यासाठी आणि चांगले शिक्षण मिळविण्यात मदत मिळते. 

उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेला मोरची पिसे ठेवल्याने विषारी प्राण्यांपासून संरक्षण मिळते. 

आपल्या पॉकेटमध्ये मोरची पिसे ठेवल्याने राहू आणि त्यांच्या प्रभावापासून आपल्याला सरक्षण मिळते. 

लहान मुलांच्या उषाखाली मोरची पिसे ठेवल्याने शुभ मानले गेले आहे, तसेच बाळाला वाईट डोळ्यांपासून सुरक्षित ठेवते. 

आपल्या पुस्तकामध्ये मोरची पीसे ठेवल्याने ज्ञानासाठी, शिकणासाठी आणि आपल्या करीयरसाठी चांगले मानले गेले आहे. 

तसेच आपल्या कपाटामध्ये ठेवल्याने आपल्या इन्कम मध्ये वाढ होते. 

आपल्या लिव्हिंग रूमच्या ईशान्य दिशेला मोरांचे पीस ठेवल्यास आपल्या घरात राहूचा प्रभाव कमी होऊ शकतो.

आपल्या चांगल्या विवाहित जीवणसाठी आपल्या बेडरूममध्ये मोरचे पीस ठेवा. 

मोरचे पीस ठेवल्याने फायदे आणि महत्त्व

मोरचे पीस घरात ठेवल्याने, सर्व प्रकारच्या नकारात्मक उर्जा काढून टाकतो आणि आपल्या घरात सकारात्मकता आणतो.

मोर पंख संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते.

हे नकारात्मक उर्जा दूर ठेवते आणि सकारात्मक स्पंदांना आकर्षित करते.

आपल्या घरच्या दरवाज्यासमोर मोरचे पीस ठेवल्याने सकारात्मक व्हायबर्सला आकर्षित करतात.

आपल्याला माहीत असेल की मोर हा साप खातो आणि आपल्या वास्तुनुसार राहू हा अर्धवट साप आहे आणि हा एक चांगला ग्रह मानला जात नाही. तर असे मानले जाते की मोराची पीसे ठेवल्याने राहूचा प्रभाव कमी होतो.

मोर हे सौंदर्य आणि शहाणपणाचे प्रतीक आहे म्हणूनच ती सरस्वती देवी जवळ देखील मोर पाहिला जातो. सरस्वती ही ज्ञानाची, शहाणपणाची आणि वाढीची देवी आहे आणि हे सर्व गुणधर्म मोरच्या पिसामध्ये मानले जातात. 

मत्सर, लोभ, चिंता, इत्यादीमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक व्हायस नष्ट करण्यासाठी मोरचे पीस जबाबदार आहेत. 

हे ही वाचा 

Leave a Comment