इंस्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे? | How to Make Money on Instagram

इंस्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे? आज आपल्या भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर खूप प्रमाणात होत आहे, कारणकी लोक आज सोशल मीडियावर नवीन अकाऊंट बनवून आपल्या मित्रांबरोबर जोडले जात आहेत. आज आपण सोशल मिडियचा उपयोग कॉलिंग, चॅटिंग, फोटो आणि विडियो शेअर करण्यासाठी करत आहे. तसेच आपण कुटे फिरायला गेलो तर तिथले फोटो आणि लोकेशन शेअर करण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत आहोत.

 

आज उधारण घ्यायचं झाल्यास भारताचा कर्णधार विराट कोली इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी जवळ जवळ 5 कोटी रुपये घेतो हे तुम्ही एकले असेल, यावरू तुम्ही विचार करू शकता की इंस्टाग्रामवर किती पैसे आपण कमवू शकतो. 

आज आपण इंस्टाग्राम बद्दल माहिती आणि इंस्टाग्रामचा वापर करून पैसे कसे कामवायचे या बद्दल चर्चा करणार आहोत. आपण इंस्टाग्राम वर खूप अकाऊंट बघीतली असतील त्यामध्ये लोक कंपनीचे फोटो, टिक टोक व्हिडिओ, रील्स, एत्यादी बनवून शेअर करत आहेत व त्यांच्या फोटो आणि विडियोला खूप लाइक आणि शेअर भेटत आहेत. आणि या Instagram वरुण लोक आज कोटी मध्ये रुपये कमवत आहेत.

 
इंस्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे?

इंस्टाग्राम म्हणजे काय? (What is Instagram)

 

इंस्टाग्राम हे सोशल मीडिया साइट Facebook, whatsupp, Twitter, Youtube, एत्यादी साइट सारखे एक सोशल मीडिया अप्प आहे, व हे अप्प या सोशल मीडिया सारखे काम करते. आज आपण यूट्यूबचा उपयोग विडियो पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी करतो. तसेच आपण इंस्टाग्रामचा उपयोग फोटो आणि विडियो शेअर करण्यासाठी केला जातो.इंस्टाग्रामवर आपण 1-2 मिनटेपेक्षा जास्त मोठी विडियो शेअर करू शकत नाही. 

इंस्टाग्रामवर जोडण्यासाठी आपल्याला फॉलो करावे लागते तसेच आपण सेटटींग ध्वारे कोणी आपल्याला फॉलो करायचे आहे व कोणी नाही हे आपण ठरवू शकतो. 

इंस्टाग्राम विषयी माहिती (Information About Instagram)

 

 इंस्टाग्राम हे 2010 मध्ये Kevin Systrom आणि Mike Krieger यांनी तयार केले व नंतर लोकांना वापरण्यासाठी मार्केमद्धे लॉंच केले.  नंतर फेसबूकने 2012 साली $1 billon doller ला विकत घेतले. 

या अ‍ॅपचा मुख्य उद्देश लोकांना फोटो काढण्यास प्रोत्साहित करणे, त्यात फिल्टर जोडणे आणि एक छान माहिती लिहिणे आणि पोस्ट आपल्या अकाऊंट वर शेअर करणे. असे केल्याने आपल्याला जे फोललोवेर्स आहेत त्यांना एक नोटिफिकेशन जाते. नंतर हे लोक आवडल्यास आपल्या फोटोला लाइक ही करू शकतात आणि जास्त लाइक झाल्यास आपली पोस्ट वायरल ही होते. 

जर आपण आधीच्या इन्स्टाग्रामची तुलना सध्याच्या इन्स्टाग्रामशी तुलना केली तर आपल्याला आढळेल की आधीचे इन्स्टाग्राम खूप सोपे होते, तेथे बरेच वैशिष्ट्ये नव्हती.

सध्याच्या इन्स्टाग्राममध्ये तुम्हाला अशी अनेक वैशिष्ट्ये मिळतील जी यापूर्वी नव्हती, तुम्हाला त्यासोबतच आणखी फिल्टर्स इ. पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त, आता आपण व्हिडिओ पोस्ट देखील करू शकता परंतु त्याला एक मर्यादा देखील आहे.

 

इंस्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे? (How to Make Money on Instagram)

 1. ब्रॅंडला स्पॉन्सर करून

मेत्रांनो आज जगामध्ये खूप असे ब्रॅंड आहेत की ते आपल्या ब्रॅंडची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत, त्यामध्ये एक आहे इंस्टाग्राम. तुम्हीपण या ब्रॅंडचा प्रचार करून पैसे कमवू शकता. 
इंस्टाग्राममध्ये कंपनी आपल्या ब्रॅंडचा प्रचार करण्यासाठी काही लोकांची निवड करते, व हे लोक त्या कंपनीच्या प्रॉडक्टची माहिती फोटो किवा विडियो मार्फत आपल्या अकाऊंटमध्ये शेअर करून पैसे कमवतात.

2. Affiliate Marketing करून

जर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट (Amazon किवा Flipkart) ला जोडले आहात तर तुम्ही ही इंस्टाग्राम ध्वारे पैसे कमवू शकता. यासाठी तुमला कोणता प्रॉडक्ट ची जाहिरात करायची आहे त्या प्रॉडक्टची Affailate link बनवून इंस्टाग्राम वर शेअर करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला त्या प्रॉडक्ट बदल डीटेल माहिती द्यावी लागेल जेणेकरून लोकांना ती माहिती आवडेल आणि ते तुमचा प्रॉडक्ट विकत गेतील.

3.प्रॉडक्ट विकून पैसे कामु शकता

जर तुमची कोणती कंपनी व तुमचा कोणता प्रॉडक्ट असेल तर तो प्रॉडक्ट इंस्टाग्राम वर विकून तुम्ही पैसे कमवू शकता, त्यासाठी तुम्हाला त्या प्रॉडक्ट बदल माहिती द्यावी लागेल जेणेकरून लोकांना ती माहिती आवडेल व लोक व्यस्त राहतील आणि ते तुमचा प्रॉडक्ट विकत गेतील.

4. फोटो विक्री करून

आज खूप सारे लोक फोटो कलेक्शन करत आहे, व हेच फोटो विकून तुम्ही पैसे कमवू शकता, त्यासाठी तुम्हाला काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करावे लागतील, यामध्ये मध्ये तुम्ही तुमची माहिती नाव, मोबाइल नंबर, अॅड करून इंस्टाग्राम वर शेअर करा.

आणि नंतर लोक हा विचार करतील की तुम्ही एक चांगले फॉटोग्राफर आहात आणि ते आपल्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी ते तुमचे फोटो विकत गेतील आणि तुम्ही घरी बसून पैसे कमवू  शकता.

5. इंस्टाग्राम अकाऊंट विकून

जर तुमच्याकडे जास्त फोललोवेर्स असतील आणि तुम्ही शेअर केलेले फोटो किवा विडियोला  लाइक आणि शेअर भेटत असतील तर तुम्ही आराममध्ये इंस्टाग्राम अकाऊंट विकून पैसे कमवू शकता. काही कंपनी आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात करण्यासाठी अकाऊंट विकत घेत आहेत.

इंस्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे? 


मला असे वाटते कि इंस्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे? या विषयी पुर्ण माहिती तुम्हाला समजली असेल व यासाठी तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही व तुमचा वेळ ही वाचेल.

 जर तुम्हाला आणखी काही नविन  माहिती  व काही  बदल हवा असेल तर commend मध्ये जरूर कळवा.
हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *