Google Pay वरुण पैसे कसे कमवाचे? सर्व माहिती मराठी मध्ये

Google Pay वरुण पैसे कसे कमवाचे? नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला Google Pay वरुण पैसे कसे कमवाचे? या विषयी माहिती सांगणार आहे. तुम्हाला गूगल पे काय आहे, आणि गूगल पेचा उपयोग कशासाठी होतो, हे तुम्हाला माहित असेल, नसेल तर  त्याविषयीही आपण चर्चा करणार आहोत.

आज UPI (Unified Transition Interface) चा टाइम आहे आणि आपण घरी बसून online मोबाइल रीचार्ज , Electricity Bill Payment, मनी ट्रान्सफर हे गूगल पे वरुण करू शकतो.
 
 
Google Pay वरुण पैसे कसे कमवाचे

 

 

 

Google Pay काय आहे?

हे एक गूगलचे आधिकृत App आहे, सुरवातीला हे Tez ह्या नावाने काम करत होते नंतर गूगल ने हे नाव बदलून Google Pay या नावाने प्र्सिद्ध केले. हे अप्प इंडिया मध्ये सर्व नॅशनल बँकला सपोर्ट करते आणि हे App  इंग्लिश, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ आणि तेलगू या भाषामध्ये मध्ये उपलब्ध आहे.

 

Google Pay वर अकाऊंट खोल्याण्यासाटी आव्यशक गोष्टी

 

1. तुमच्या जळल बँकेचे पासबूक असणे गरजेचे आहे.

2.तुमचा मोबाइल नंबर तुमच्या अकाऊंट ला जोडला असला पाइजे.

3.तुमच्या जवळ बँकेचे ATM असणे गरजेचे आहे.
वरती दिल्याला गोष्टी तुमच्या जवळ असतील तर तुम्ही Google pay वर अकाऊंट ओपेन  करू शकता.

 

Google Pay अकाऊंट कसे इंस्टॉल कारयचे?

जर तुम्ही नवीन आहात, व गूगल पे App कसे इंस्टॉल कारयचे हे माहीत नसेल, तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

 

1. गूगल पे App प्ले स्टोर वरुण डाऊनलोड करा.

डाऊनलोड करण्यासाठी: क्लिक करा

2.तुमचा मोबाइल नंबर एंटर करून पिन वेरिफाय करा.

अप्प इंस्टॉल केल्यानंतर ते ओपेन करा व आपला बँक रजिस्टर मोबाइल नंबर Entre करून तो Varify करा, नंतर एसएमएस, कॉनटॅक्ट आणि लोकेशन अलॉव करा. 
 
नंतर हे अप्प आटोमटिक आपला Email id माहीत करून घेहील व नंतर कंटिन्यू वर क्लिक करा, त्यानंतर आपल्या मोबाइल वर ओटीपी भेटेल तो Entre  करून Varify करा.
 

3.स्क्रीन लोक व पिन ची सेटटिंग करा.

तुम्हाला स्क्रीन लोक किवा गूगल पिन सिलेक्ट करावा लागेल. दोन्ही पैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता.

 

4.बँक अकाऊंट अॅड करा.

यामध्ये तुम्ही बँक सिलेक्ट करून तुमचा डेबिट कार्ड चे लास्ट 6 डिजिट Entre करून  UPI पिन Generate करा. हा पिन तुम्ही ट्रांजिशन Use करू शकता.   

 

5.Rs 1. सेंड करा आणि कशबक्क मिळवा    

जर तुम्ही वर दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करून अप्प इंस्टॉल केले असेल तर Google Pay वरुण फर्स्ट पेमेंट या मनी ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला Rs.21 चा Cashback भेटल.

 

Google Pay वरुण पैसे कसे कमवाचे?

1. Invite करा आपल्या मित्रांना 

जर तुम्ही Google Pay वरुण तुमच्या मित्रांना लिंक शेअर केली व त्याने ह्या लिंक वरुण अप्प Download केल्यावर फर्स्ट ट्रांजिशन वर तुम्हाला Rs.51 रुपये चा रिवॉर्ड भेटेल. हा फिक्स रिवॉर्ड नाही, गूगल पे ध्वरा ऑफर चेंज होत राहते. 

2.Rs 150 चे पेमेंट करा आणि Rs 1000 रुपये प्रयत्न स्क्रच कार्ड मिळवा 

तुम्ही 150 व त्यापेशा जास्त पेमेंट केले तर तुम्हाला 1000 रुपये प्रयत्न स्क्रच कार्ड भेटेल. व साप्ताहिक तुम्हाला जातीत जास्त ५ स्क्रच कार्ड बेटतात.

नंतर प्र्तेक शुक्रवार तुम्हाला लकी फ्रायडे स्क्रच कार्ड भेटल व तुम्ही Rs 1 लाख पेरेंट Rewards भुटू शकेल.

 

3.पे करा तुमचे मासिक बिल्ल Google Pay वर

तुम्ही गूगल पे वरुण तुमचा मोबाइल रिचार्ज, वीज बिल, डीटीएच रिचार्ज, पाण्याचे बिल भरू शकता व प्रत्येक बिल वर  १००० रुपये पर्यंत स्क्रॅच कार्ड मिळवू शकता.

Instagram वर पैसे कसे कमवायचे ?

Google Pay विषयी आणखी माहिती

या मध्ये आपण गूगल पे चा उपयोग करून तुसर्‍या कोणत्या गोष्टी करू शकतो याबाधल जाणून गेहू.

 

गूगल पे वर बॅलेन्स कसा चेक कारयचा

1. गूगल पे अकाऊंट ओपेन करा.

2. खाली चेक अकाऊंट बॅलेन्स वर क्लिक करा.

3. नंतर तुमचा UPI पिन Enter करा व नंतर तुमचा अकाऊंट बॅलेन्स तुम्हाला दिसेल.
 

Google Pay वर UPI पिन कसा रेसेट कारयचा?

तुम्ही तुमचा यूपीआय पिन विसरला असेल तर तो कसा चेंज करायचा याविषयी जाणून गेहूया.

1. गूगल पे ओपेन करा.
2. वरती तुमच्या फोटो वर क्लिक करा.
3.नंतर method payment method वर क्लिक करा.
4. नंतर forget upi पिन वर क्लिक करा.
5.तुमच्या डेबिट क्रर्द चे लास्ट ६ डिजिट एंतरे करा. 
6.नंतर नवीन UPI पिन बनवा.
7.नंतर मोबाइल मध्ये एक एसएमएस येईल तो एंतरे करा.
 

Google Pay वरुण पिन कसा बादलायचा?

1. गूगल पे Open करा.

2. वरती तुमच्या फोटो वर क्लिक करा.

3.नंतर Payment method वर क्लिक करा.
4.नंतर बँक अकाऊंट सिलेक्ट करा.      
5.नंतर UPI पिन चेंज वर क्लिक करा.
6. नंतर तुमचा नवीन यूपीआय पिन दोन वेळा टाइप करा.
 

Google Pay वरुण पैसे कसे कमवाचे?

मला  वाटते कि Google Pay वरुण पैसे कसे कमवाचे?  या विषयी पुर्ण माहिती तुम्हाला समजली असेल आणि  यासाठी तुम्हाला  दुसरीकडे  जाण्याची गरज पडणार  नाही व तुमचा टाइम ही वाचेल.

 
जर तुम्हाला काही आणखी काई महती व काई बदल हवा असेल तर commend मध्ये जरूर कळवा.
 

Leave a Reply

%d bloggers like this: