ब्लॉग म्हणजे काय? आज जास्त चर्चेत असणारा टॉपिक तो म्हणजे ब्लॉग म्हणजे काय? आणि ब्लॉग कसा तयार करायचा. तुम्ही ह्या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहात म्हणजे तुम्हाला माहीत असेल की ब्लॉग वरुण पैसे कमावता येतात. कारण की ब्लॉग मध्ये वेगवेगळ्या विषयावर माहिती दिली जाते.
या लेखामध्ये या आपण ब्लॉग म्हणजे काय? वेबसाइट म्हणजे काय? ब्लॉग आणि वेबसाइट मधील फरक ईत्यादी विषयी माहिती बगणार आहोत.
ब्लॉग म्हणजे काय?
ब्लॉग ही एक वेबसाइटचा टाइप किवा प्रकार आहे, जीथे माहिती उलट कालक्रमानुसार सादर केली जाते (नवीन माहिती पहिल्यांदा दिसते). ब्लॉगची माहिती बर्याचदा ब्लॉग पोस्ट म्हणून ओळखली जाते. ब्लॉग हे एक व्यक्ती किवा व्यक्तींचा समूह मिळून चालवत असतो, ही व्यक्ती किवा समूह आपल्यापर्यत्न विविध विषयावर माहिती पुरवण्याचे काम करत असतात.
आज जवळ जवळ 570 मिल्यन ब्लॉग इंटरनेट वर उपलब्ध आहेत, 2020 यूएसए मध्ये 31.7 मिल्यन ब्लॉगर काम करत होते.
तसेच ब्लॉग मध्ये आपल्याला ब्लॉगच्या शेवटी commend सेक्शन असतो जीथे यूजर आपली प्रक्रिया नोंद करतो. तसेच वेबसाइट मध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाही किवा यूजर त्यामध्ये commend करू शकत नाही.
ब्लॉग लेखन म्हणजे काय?
ब्लॉग लेखन म्हणजे एखाद्या विषयावर सविस्तर माहिती लिहणे, जेणेकरून यूजर तुमच्या ब्लॉग वर आकर्षित होईल. यामध्ये तुम्ही ज्या विषयावर माहिती लिहणार आहे त्याचा परिचय, व्याख्या, टाइप्स, ईतिहास, उपयोग, ऊधिष्ट एत्यादी विषयी माहिती देणे. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
ब्लॉग लेखन हे कोणत्याही विषयावर असू शकते यामध्ये तुम्ही मनोरंजन, मूवीज, इवेंट विषयी, हेल्थ विषयी, टेक्नॉलजी, डिजिटल मार्केटिंग, एफिलिएट मार्केटिंग, एड्युकेशन, सायन्स, न्यूज, एत्यादी विषयी माहिती लिहू शकता.
ब्लॉग लेखन कसे करावे?
ब्लॉग लेखन करणे हा खूप खोलवरचा टॉपिक आहे, ब्लॉग लिहण्यासाठी तुम्ही जो टॉपिक निवडला आहे त्याविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. ब्लॉग लिहण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या गेल्या आहेत.
- कोणत्याही विषयावर ब्लॉग लिहण्याची सुरवात करत असताना तुम्हाला पहिल्यांदा त्या टॉपिक विषय Introduction द्यावे लागते. की तुम्ही ज्या टॉपिक वर लेख लिहीत आहात, त्या टॉपिक वर तुम्ही कोणते सब टॉपिक कवर करणार आहात, एत्यादी.
- नंतर जो टॉपिक तुम्ही निवडला आहे त्याची व्याख्या, त्याचा अर्थ यूजरला पटवून द्यावा लागेल.
- नंतर तुम्हाला त्या टॉपिकचा ईतिहास, त्याचे टाइप्स, त्याचे फायदे, एत्यादी विषयी माहिती द्यावी लागेल
- लास्ट तुम्हाला या टॉपिक मध्ये आपण काय बगितले हे लिहावे लागेल.
तसे बागायला गेलो तर ब्लॉग लेखन कसे करावे? हा खूप वास्ट टॉपिक आहे, मी तुम्हाला जस्ट वरवरची माहिती दिली, कारण की कोणताही टॉपिक लिहीत असताना keyword रिसर्च करणे गरजेचे आहे आणि ऑन पेज एसईओ. तरच तुमचा ब्लॉग गूगल मध्ये रॅंक होऊ शकेल. येणार्या लेखामध्ये या सगळ्या गोष्टीं विषयी आपण चर्चा करणार आहोत. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
ब्लॉग का सुरू करण्यात आला?
ब्लॉग सुरू करण्याचा एकच उद्देश होता तो म्हणजे लोकांपर्यत्न माहिती पोहचवणे किवा लोकांनी विचारल्याला प्रश्नाची उत्तरे देणे.
जेव्हा सुरवातीला ब्लॉग नव्हते तेव्हा गूगलकडे आपण विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नव्हती, व गूगलला ईतकी माहिती देणे किवा अपलोड करणे शक्य नव्हते. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
यासाठी ब्लॉगरची सुरवात करण्यात आली. कारण की लोकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळावीत म्हणून.
ब्लॉगचा इतिहास
सुरवातीला ब्लॉग हा शब्ध प्रचलित न्हवता. 1994 मध्ये जुस्टिंग हॉल यांनी जगातला पहिला ब्लॉग Links.net हा बनिवला होता. जुस्टिंग हॉल हे Swarthmore कॉलेज जे स्टुडेंट होते, त्या वेळी ह्या ब्लॉगला ब्लॉग म्हणत नव्हते.
पहिल्यांदा 1197 मध्ये जॉन बर्गर यांनी “Weblog” हा शब्ध प्रचलित केला, जे रोबोट विजडमचे लेखक आहेत. जे आपण ब्लॉग हा शब्ध बोलत आहोत तो 1999 मध्ये पीटर मेरहोल्झ ध्वारे “Weblog” ह्या शब्दाला लहान करून “ब्लॉग” हे नाव देण्यात आले.
त्यानंतर ह्या शब्दाला आधार बनवून प्यारा लब्स यांनी “Blogger.com” यांच्या ध्वारे हे टूल बनवण्यात आले. सध्या “Blogger.com” हे गूगल जवळ आहे. व तेव्हापासून ब्लॉगिंग लिहण्यास सुरवात झाली. यामुळे ब्लॉग लिहण्यासाठी आपल्याला प्रोग्रामिंगची गरज पडत नाही, हे सगळे काम “Blogger” करत आहे. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
भारतातील पहिले ब्लॉगर कोण आहेत? अमित अग्रवाल यांना भारतातील पहिले ब्लॉगर मानले जाते ज्यांनी ब्लोग्गिंगची सुरवात केली. व आज हे ब्लोग्गींग वरुण आपले जीवन जगत आहेत. त्यांची साइट Labnol.org वर त्यांच्या विषयी माहिती दिली आहे.
ब्लॉग इतिहास टाइमलाइन
- 1994- जुस्टिंग हॉल हे स्वार्थमोर कॉलेज चे स्टुडेंट आहेत त्यांनी “links.net” हा पहिला ब्लॉग बनविला होता.
- 1997- जोर्ण बर्गर यांच्या ध्वारे “Weblog” हा शब्ध बनविला होता.
- 1998- हुजॉनथन दुबे यांनी हुररिकाने बोननी यांची “Weblog” ही स्टोरी न्यूज साइट वर कवर केली होती.
- 1999- पीटर मेरथोल्झ यांनी “Weblog” ला “Blog” हे नाव दिले.
- 2002- ब्लॉगिंग सर्च इंजिन “Technorati” याला लॉंच करण्यात आले.
- 2003- पैरा लब्स यांनी ब्लॉगरला गूगल ला विकण्यात आले, व याच वर्षी “WordPress” याचे पहिले व्हर्जन लॉंच करण्यात आले. आणि “Typepad” ब्लॉगिंग सेवा सुरू करण्यात आली.
- 2004- Garfield यांनी पहिला विडियो ब्लॉग सुरू केला. याला पहिला विलोंग्स समजले जाते.
- 2005- AOL ध्वारे Weblogcs, Inc हे 25 मिल्यन Doller ला विकत घेण्यात आले.
- 2006- Technorati यांच्या रीपोर्ट नुसार 50 मिल्यन ब्लॉग असल्याची माहिती देण्यात आली. आणि “Mashable Blog” याला लॉंच करण्यात आले.
- 2007- “Tumblr” सुरू करण्यात आले आणि “Tim ‘O’ Reilly” यांच्या ध्वारे ब्लोग्गेर्ससाठी कोड ऑफ Conduct बनवण्यात आले.
- 2008- “Posterous” लॉंच करण्यात आली आणि ज्याच्या ध्वारे ब्लोग्गेर्स शॉर्ट अपडेट देऊ शकतात.
- 2011- गूगलची नवीन सेवा Google+ सुरू करण्यात आली.
ब्लॉगिंगचे प्रकार
ब्लॉगचे प्रकार हे ब्लॉगचा उद्देश दाखवतो की आपण कोणत्या उद्देशाने ब्लॉग बनवत आहोत. या मध्ये आपण ब्लॉग हे कोणत्या प्रकारे असू शकतात याविषयी माहिती बगणार आहोत. तसे ब्लॉगचे प्रकार सांगणे खूप कठीण आहे कारण की कोणत्याही उद्देशाने ब्लॉग बनवला जाऊ शकतो. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
1. पर्सनल ब्लॉग
पर्सनल ब्लॉगमध्ये ब्लॉगर हा आपल्याविषयी किवा एखाध्या व्यक्ती विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो.
यामध्ये ब्लॉगर हे आपल्या विषयी माहिती लिहीत असतात त्यामध्ये ते त्यांचा रोजचे जीवन, त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या आयूष्यातील एखादा प्रसंग ईत्यादी. ही सगळी माहिती लिहून लोकांना आकर्षित करत असतात.
2. पर्सनल ब्रॅंड ब्लॉग
ब्लॉग मधून ब्रॅंड तयार करण्यासाठी कोचिंग, मार्गदर्शन, वैयक्तिक, विकास, अध्यात्म इत्यादी माध्यमातून विशिष्ट लोकांना आकर्षित करता येते. हे सगळे ब्लॉग स्वत:ची लिखित माहिती किवा जाहिरातींमधून पैसे कमवत असतात. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
3. कॉर्पोरेट ब्लॉग
हे ब्लॉग कंपनी आपल्या बिजनेसचे प्रॉडक्ट विकण्यासाठी कॉर्पोरेट ब्लॉग बनवत असते. या ब्लॉगचा मुख्य उद्देश प्रॉडक्ट प्रोमोट करणे आणि आपल्या प्रॉडक्टची विक्री वाढवणे हा आहे.
कॉर्पोरेट ब्लॉगला बिजनेस ब्लॉगही म्हंटले जाते. या प्रकारचे ब्लॉग कंपनीची माहिती, प्रॉडक्ट आणि सर्विस या बद्धल असतात.
4. नीची ब्लॉग (Niche ब्लॉग)
या प्रकारचे ब्लॉग कोणत्याही एका विषयावर लिहण्याविषयी असतात. ब्लॉगर कोणताही एक टॉपिक निवडून त्यावर माहिती प्रसारित करत असतो. म्हणजेच कोणत्याही एका विषयावर माहिती देणे याला आपण नीची ब्लॉग असे म्हणू शकतो. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
नीची ब्लॉगचे काही विषय आहेत त्यामध्ये ब्लॉगर माहिती लिहीत असतात.
- मनोरंजन ब्लॉग
- मूवीज ब्लॉग
- फूड ब्लॉग
- हेल्थ ब्लॉग्स
- एड्युकेशन ब्लॉग
- टेक्नॉलजी ब्लॉग
- ट्रॅवल ब्लॉग
- सायन्स ब्लॉग
- फॅशन ब्लॉग
- न्यूज ब्लॉग
- गवर्नमेंट जॉब्स ब्लॉग्स
5. एफिलिएट मार्केटिंग ब्लॉग
एफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसर्या कंपनीचे प्रॉडक्टची माहिती ब्लॉग ध्वारे लोकांना देणे व लोकांनी तो प्रॉडक्ट ब्लॉगरने दिलेल्या लिंक ध्वारे विकत घेतल्यास कंपनी ध्वारे कमिशन मिळवणे.
ब्लॉगर आपल्या ब्लॉगमध्ये प्रॉडक्टची मार्केटिंग करत असतो. यामध्ये यूजर दिल्या गेलेल्या लिंक ध्वारे प्रॉडक्ट विकत घेतो, व ब्लॉगरला त्या बदल्यात कमिशन भेटते.
अशा प्रकारे ब्लॉगर एफिलिएट मार्केटिंग करून लाखो रुपये कमवत आहेत. एफिलिएट मार्केटिंग ब्लॉग पर्सनल किवा ग्रुप ब्लॉगिंग असू शकतात.
6. मायक्रो ब्लॉग
या प्रकारच्या वेबसाइट मध्ये माहिती थोडक्यात दिलेली असते. मायक्रो ब्लॉगिंग साइटला सोशल मीडिया पण म्हंटले जाते. सोशल मीडिया वर पब्लिश केलेली ब्लॉग पोस्ट मायक्रो ब्लॉग म्हंटले जाते. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
7. इवेंट ब्लॉग
कोणत्याही खास इवेंट वर बनवलेल्या ब्लॉगला इवेंट ब्लॉग म्हंटले जाते. काही ब्लॉगर होळी, दिवाळी, गुडीपाडवा, एत्यादी सनाविषयी माहिती आपल्या ब्लॉग मध्ये पब्लिश करत असतात. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
8. मीडिया ब्लॉग
या प्रकारच्या ब्लॉग मध्ये मीडिया फाइल पब्लिश केली जाते. यामध्ये व्लोग मुख्य आहे ज्यामधे विडियो पोस्ट केल्या जातात. इमेज ब्लॉगिंग पण असते त्यामध्ये फोटो पब्लिश केले जातात.
9. गेस्ट ब्लॉग्स
काही ब्लॉगर दुसर्याच्या वेबसाइट मध्ये माहिती लिहीत असतात. लोकांना अधिक आकर्षित करण्यासाठी या प्रकारची ब्लॉगिंग केली जाते.
वेबसाइट म्हणजे काय?
वेबसाइट हा वेबपजेस आणि मल्टिमीडियाचा एक संग्रह आहे, जो वर्ल्ड वाइड वेबवर एका डोमिन अंतर्गत उपलब्ध आहे. वेबसाइट बहुदा वेबहोस्टिंग सेवा वर होस्त केलेल्या असतात. हे वेब पजेस आणि मल्टिमीडिया वर्ल्ड वाइड अॅक्सेस करण्यास अनुमती देऊ शकतील.
वेबसाइट ही वेगवेगळ्या कामासाठी तैयार केलेली असते, त्यामध्ये बिजनेस, पर्सनल ब्लॉग, आणि माहितीसाठी गवर्नमेंट एजेन्सीस. वेबसाइट तयार करण्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे विजीटर आणि कंपनीच्या लोकांना माहिती पुरवणे. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
वेबसाइटचे प्रकार
इंटरनेटवर दोन प्रकारची वेबसाइट उपलब्ध आहेत एक स्टाटिक आणि दुसरी डायनॅमिक
1. स्टाटिक वेबसाइट
ह्या वेबसाइट चे डिजाइन एक सारखे असते, जर तुम्ही ह्या प्रकारच्या साइट वर जात असाल तर तुम्हाला वेबपेज किवा ब्लॉग दिसतील. या वेब पेज आणि ब्लॉग ध्वारे तुम्हाला दुसर्या पेज वर जाऊ शकाल.
2. डायनॅमिक वेबसाइट
डायनॅमिक साइट वेगवेगळ्या कामांसाठी तयार केलेल्या असतात. जसे की फेसबूक, आमझोन, फ्लिपकार्ट
ब्लॉग आणि वेबसाइट मधील फरक
ब्लॉग आणि वेबसाइट मधील प्राथमिक फरक असा आहे की ब्लॉग ही एक वेबसाइट आहे ज्यामध्ये एखाद्या विषयावर माहिती प्रदर्शित केलेली असते. ही माहिती वारंवार अपडेट केली जाते. ब्लॉग स्वत: वेबसाइट किवा ईतर मोठ्या साइटचा भाग असू शकतो. आपण या लेखामध्ये ब्लॉग म्हणजे काय? याविषयी माहिती बगत आहोत.
आणि वेबसाइट ही एक प्रकारची साइट आहे, जीथे एखाद्या कंपनी विषयी माहिती पेज अपलोड केलेले असतात. यामध्ये सारखी माहिती अपलोड केली जात नाही.
वेबसाइट | ब्लॉग | |
व्याख्या | बिजनेस वेबसाइट औपचारिक, व्यावसायिक आहे. | ब्लॉग सहसा अनौपचारिक, माहितीपूर्ण आणि शिक्षित स्वभावाचा असतो. |
मूलभूत युनिट | पजेस अपलोड केलेली असतात | कंटेंट अपडेट केलेले असतात |
कंटेंट क्रम | यामध्ये कंटेंटची अरेंजमेंट केलेली नसते. | जिथे सामग्री उलट कालक्रमानुसार ठेवली जाते. |
होमपेज | वेबसाइट मध्ये होम पेज अॅड करावे लागते | मुख्यपृष्ठ कदाचित ब्लॉगमध्ये असू शकते |
टिप्पणी देणे | वेबसाइटवर तुम्ही टिप्पणी देऊ शकत नाही | ब्लॉग मध्ये तुम्हाला खाली टिप्पणी देण्यासाठी जागा दिलेली असते. |
अपडेट | वेबसाइट मध्ये सारखे अपडेट केले जात नाहीत. | ब्लॉग मध्ये रोज कंटेंट अपडेट केले जातात. |
राजकीय प्रबोधन आजची गरज