Marathi blog topics, तुम्हीही ब्लॉग सुरू करण्याचा विचार करत असाल पण तुमच्या मनामध्ये विविध शंका किवा प्रश्न निर्माण होत असतील की ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा. समझा तुम्ही एखाद्या टॉपिकची निवड केली तर यामध्ये कशा प्रकारे पोस्ट अपलोड करता येतील, याविषयी माहिती करून घेऊया.
आज या लेखामध्ये आपण ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा ह्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत या अगोदर आपण ब्लॉग म्हणजे काय?, ब्लॉग कसा तयार करायचा? आणि ऑन पेज एसईओ checklist याविषयी माहिती जाणून घेतली आहे.
Marathi blog topics | मराठी ब्लॉग टोपीक्स
1. न्यूज वेबसाइट
हा सध्या मुख्य आणि ट्रेडिंग मध्ये टॉपिक आहे. न्यूज वेबसाइट सुरू करण्यासाठी तुम्हाला एक टिमची आवश्यकता असते, पण तुम्ही WordPress मध्ये प्लुगिन च्या मदतीने औटोमोड मध्ये तुमची वेबसाइट सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला एक चांगली होस्टिंग आणि प्लुगिनसाठी पैसे इन्वेस्ट करावे लागतात.
ही वेबसाइट सुरू करण्यासाठी तुम्ही एका परटिक्युलर टॉपिक वर सुरू करू शकता उधारणार्थ फक्त स्पोर्ट्स, हेल्थ न्यूज, पॉलिटिक्स, बिजनेस रेलटेड किवा सर्व टॉपिक तुम्ही एकाच वेबसाइट वर कवर करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला यूट्यूब वर खूप विडियो भेटतील याच्या मदतीने तुम्ही न्यूज वेबसाइट सुरू करू शकता.
2. गवर्नमेंट जॉब्स साइट
गवर्नमेंट जॉब्स साइट वर महिन्याला मिल्यन मध्ये ट्रॅफिक आहे. गवर्नमेंट जॉब्स साइट सुरू करण्यासाठी तुम्हाला डेलि साइट वर जॉब्स पोस्ट करावे लागतील. जेवढे तुम्ही फास्ट आणि पहिल्यांदा जॉब पोस्ट कराल तेवढ्या प्रमाणात तुमच्या साइट वर ट्रॅफिक वाढेल.
तुमच्या मनामध्ये एक शंका व प्रश्न येत असेल की जॉब्स पोस्ट पहिल्यांदा कोठून पोस्ट करणार, यासाठी तुम्हाला क्रोम ब्राऊजर चे एक एक्सटेन्शन आहे याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक गवर्नमेंट साइट वर वॉच ठेवू शकता. जेसे काही अपडेट त्या साइट वर झाले की तुम्हाला लगेच अपडेट भेटून जाईल.
3. हेल्थ विषयी माहिती
हेल्थ विषयी साइट सुरू करणे सध्या एक चांगला ऑप्शन आहे. या टॉपिक वर महिन्याला मिल्यन मध्ये सर्च होत असतात. हेल्थ ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर discriminar द्यावे लागेल.
यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टॉपिक वर माहिती देऊ शकता. एक उधारण घ्यायचं झाल्यास आता COVID-19 कोरोंना संपूर्ण जगामध्ये पसरला आहे व लोक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तुम्ही याविषयी माहिती लिहू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
4. टेक्नॉलजी विषयी माहिती
टेक्नॉलजी मध्ये तुम्ही विविध सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विषयी माहिती लिहू शकता. जसे की संगणक काय आहे?. त्याच्या पार्ट विषयी, मोबाइल विषयी माहिती, एखादे नवीन अॅप्लिकेशन लॉंच झाले तर त्याविषयी माहिती असे बरेच विषय आहेत. तुम्ही याविषयी माहिती लिहू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
5. शेअर मार्केट
यामध्ये तुम्ही शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केट मध्ये पैसे कसे गुंतवायचे? म्यूचुअल फंड काय आहे? एसआयपी काय आहे? ईत्यादी विषयी माहिती तुम्ही लिहू शकता.
6. सरकारी योगणा
आज भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ध्वारे विविध प्रकारे सरकारी योगणा योगणा राबवल्या जात आहे, तुम्ही या योगणे विषयी माहिती आपल्या ब्लॉग मध्ये लिहू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
हे ही वाचा
7. शेती विषयक माहिती
यामध्ये तुम्ही शेतीविषयक माहिती, टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस कोणते आहेत, पारंपरिक शेती कशा प्रकारे केली जाते. भारत सरकार ध्वारे शेतीसाठी कोणत्या योगणा राबवल्या जात आहेत एत्यादी विषयी माहिती तुम्ही तुमच्या वेबसाइट वर लिहू शकता.
8. पॉलिटिक्स
हा एक चांगला आणि लोकांना आवडनारा विषय आहे. तुम्ही सध्या जगामध्ये काय चालय याविषयी माहिती लिहू शकता. तसेच चालू पोलिटिकल घडामोडी, हिस्टरी विषयी माहिती तुम्ही तुमच्या वेबसाइट वर अपलोड करू शकता.
9. रेसीपी विषयी माहिती
यामध्ये तुम्ही वेगवेगळे पद्धार्थ कसे बनवायचे याविषयी माहिती लिहू शकता किवा ऑनलाइन विडियो यूट्यूब वर बनवून तुम्ही वेबसाइट मध्ये अटॅच करू शकता.
10. प्रॉडक्ट रिव्यू
तुम्ही कोणत्याही एका प्रॉडक्ट विषयी माहिती लिहू शकता. या ब्लॉग मध्ये तुम्ही दोन प्रकारे पैसे कमवू शकता एक AdSense आणि दूसरा एफिलिएट मार्केटिंग करून, यासाठी तुम्हाला एक चांगला ऑप्शन आहे. आमझोनचा एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम जॉइन करून तुम्ही प्रॉडक्ट विषयी माहिती तुमच्या वेबसाइट वर अपलोड करू शकता.
11 ट्रॅवल ब्लॉग
हा एक चांगला टॉपिक आहे. ट्रॅवल ब्लॉग मध्ये तुम्ही भारतामधील किवा जगामधील ठिकानाबधल माहिती लिहू शकता. यामध्ये तुम्ही दोन प्रकारे तुमच्या ब्लॉगला monetization करू शकता एक म्हणजे एफिलिएट मार्केटिंग आणि दूसरा AdSense ध्वारे.
12 इतिहास विषयी माहिती
हा एक चांगला टॉपिक आहे व तुम्हाला जास्त सर्च करावे लागणार नाही. आज इतिहास विषयी एवढे टॉपिक आहेत की तुम्ही यामध्ये चांगल्या लिहू शकता. आणि सध्या लोक इतिहास वाचने पसंत करत आहेत. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
13 बेबी विषयी माहिती
यामध्ये तुम्ही एफिलिएट मार्केटिंग आणि AdSense ध्वारे तुमच्या ब्लॉगला मॉनिटर करू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
14. अपकमिंग इवेंट किवा येणारे कार्यक्रम
ऑलिम्पिकसारख्या जागतिक घटना असोत किंवा मैफिलीसारख्या स्थानिक कार्यक्रम असोत किंवा पुस्तक वाचन कार्यक्रम, अशा बर्याच लोकप्रिय कार्यक्रमांबधल लोक वाचण्यास इंट्रेस्ट दाखवतात. तुम्ही या येणार्या इवेंट बद्दल माहिती लिहून आपला एक ब्लॉग तैयार करू शकता.
15. ब्लॉगिंग
मित्रांनो हा चांगला टॉपिक आहे ज्यामध्ये तुम्ही ब्लॉगिंग विषयी माहिती लहू शकता. यामध्ये तुम्ही ब्लॉग कसा सुरू करायचा, ब्लॉगसाठी कोणता टॉपिक निवढायचा, होस्टिंग विषयी माहिती, थीम विषयी माहिती. अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप महिती लिहू शकता.
यामध्ये तुम्ही अफ्फिलियते मार्केटिंग करून जास्त प्रमाणात पैसे कामवायचे चान्स आहे. कारण जो कोणी तुमच्या साइट वर येईल तो एक तर ब्लॉग सुरू करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आहे किवा त्याला कोणताही एखादा टूल विकत घ्यायचा आहे. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
16. करमणूक (Entertainment)
यामध्ये तुम्ही मूवीज विषयी रिव्यू, टीव्ही सिरियल रिव्यू, एखाद्या मूवी किवा टीव्ही सेरीयल विषयी माहिती लिहू शकता. तसेच नवीन मूवी किवा सिरियल रीलीज झाल्यावर त्या मूवी किवा टीव्ही सिरियल चे रिव्यू तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहू शकता.
मित्रांनो ह्या टॉपिक वर मिल्यन मध्ये सर्च होत असतात आणि हा एक चांगला टॉपिक आहे व तुम्हाला जास्त सर्च करावा लागणार नाही.
17. गेमिंग
स्टेप बाय स्टेप विडियो गेम विषयी गाइड, गेम विषयी रिव्यू, एखादा नवीन गेम लॉंच झाल्यावर त्याच्या विषयी माहिती हे सगळे टॉपिक तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये समाविष्ट करू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
18. ग्रीन ब्लॉग
ग्रीन बिल्डिंग ब्लॉग हा एक चांगला विषय आहे, यामध्ये तुम्ही एक चांगले आणि एको फ्रिएंडली घरांविषयी माहिती लिहू शकता, टेसेच तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करून एको फ्रिएंडली प्रॉडक्ट कोणते आहेत त्याचे रिव्यू आपल्या ब्लॉग मध्ये लिहून पैसे कमवू शकता.
तसेच यामध्ये तुम्ही एको फ्रइंडली घर काय आहे याविषयी टिप्स, त्याच्या मटेरियल विषयी माहिती, साऊंड प्रूफ मटेरियल आयडिया एत्यादी विषयी माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहू शकता हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
19. शिक्षण आणि करिअर ब्लॉग
विशिष्ट नोकरी किंवा उद्योगांसाठी करीअर सल्ला, करिअर कोचिंग, नवीन नोकरी मिळविण्यासाठी नवीन कौशल्ये शिकणे, हायस्कूल किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यास हॅक, स्वयंरोजगार, एत्यादी टोपीक्स तुम्ही यामध्ये कवर करू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
20. अन्य टोपीक्स
Marathi blog साठी आणखी कोणते टॉपिक आहेत हे बगुया
- गिफ्ट आयडिया
- इन्फोग्राफिक्स
- फिटनेस
- ग्राहकांच्या यशोगाथा
- एडवाइस
- फॅशन
- पर्सनल फायनॅन्स
- लाइफस्टाईल
- छंद
- फूड
- पाळीव प्राणी ब्लॉग
हे ही वाचा