12% Club Vishay Mahiti | 12% क्लब विषयी माहिती | 12% क्लब अप्प काय आहे?

12% Club Vishay Mahiti (12% क्लब विषयी माहिती), तुम्ही 12% क्लबची अॅप्लिकेशनची माहिती वाचली असेल. हे भारतपे द्वारे बनवलेले गुंतवणूक करणे आणि कर्ज देणारे अॅप आहे. BharatPe ही भारतातील सर्वात मोठी फिनटेक कंपनी आहे. जर तुम्ही तुमचे पैसे 12% दराने गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 12% व्याज मिळेल. एवढेच नाही तर या अॅपवर तुम्ही कधीही 12 टक्के दराने कर्ज घेऊ शकता. BharatPe ने गुंतवणूक-संचयी-कर्ज घेणार्‍या उत्पादनांसाठी RBI मंजूर NDFC सह भागीदारी केली आहे.

तुम्ही या अॅपवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला मिळणारे 12 टक्के व्याज दररोज तुमच्या खात्यात जमा केले जाईल. तुम्ही ते पैसे कधीही काढू शकता. येथे मिळणारे परतावे कोणत्याही मुदत ठेवीपेक्षा जास्त आहेत.

12% क्लब अप्प डाऊनलोड करा 

ह्या लेखात आपण 12% Club Vishay Mahiti (12% क्लब विषयी माहिती) विषयी डीटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत, म्हणजेच हे अॅप्लिकेशन डाऊनलोड कसे करायचे, ह्या मध्ये पैसे कसे गुंतवणूक करायचे, ह्या अॅप्लिकेशनचे आपल्यासाठी तोटे आणि फायदे काय आहेत, एत्यादी. 

12% Club Vishay Mahiti

12% Club Vishay Mahiti| 12% क्लब विषयी माहिती

12% क्लब हे भारत पे द्वारे बनवलेले एक ऍप्लिकेशन आहे, जेथे दररोज, तुम्हाला तुमच्या छोट्या किंवा मोठ्या गुंतवणुकीवर 12% वार्षिक परतावा मिळू शकतो.

12% क्लब हे भारत पे द्वारे ऑफर केलेले पीअर-टू-पीअर (P2P) ऑनलाइन पैसे उधार घेण्यासाठी एक जलद आणि सोयीस्कर व्यासपीठ आहे. हे अॅप RBI नोंदणीकृत NDFC कंपनी Hindon Mercantile Limites, LenDen Club आणि Liquiloan यांच्या भागीदारीत गुंतवणूक पर्याय प्रदान करते.

हे अॅप्लिकेशन तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या पैशावर वार्षिक 12 टक्के व्याज देते. आणि या अॅपवरून तुम्ही कधीही झटपट कर्ज देखील घेऊ शकता. या अॅपद्वारे, तुम्ही तुमचे पैसे घरी बसून सुरक्षितपणे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता.

ह्या अॅप्लिकेशन वरती तुम्ही 1 रुपया पासून ते जास्तीत जास्त 10 लाख रुपया पर्यत्न पैसे गुंतवणूक करू शकता. पैसे गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कमिशन द्यावे लागत नाही. हे अॅप्लिकेशन आरबीआय ध्वारे नोंदणीकृत आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी भारत पे ह्यांनी हे बनवले आहे.

तुम्हाला बँकेमध्ये बचत अकाऊंट मध्ये FD केली तर 7% पर्यत्न परतावा भेटतो. पण तुम्ही 12% क्लब ह्या अॅप्लिकेशन वरती इन्वेस्ट केली तर 12% पर्यत्न परतावा भेटतो. तसेच हा परतावा दररोज तुमच्या अकाऊंट वरती जमा होतो. त्यामुळे तुम्ही कधीही पैसे काढू शकता आणि ह्यासाठी तुम्हाला 0% कमिशन ध्यावे लागते.

12% क्लब अॅप्लिकेशन वरती तुम्हाला व्याजावरती व्याज भेटत नाही, त्यामुळे तुम्ही दररोज भेटलेले व्याज लगेच काढू शकता.

12% क्लब अॅपमध्ये गुंतवणूक कशी करावी (How to Invest Money on 12% Club)

12% अप्प मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हे अॅप्लिकेशन प्ले स्टोर मधून किवा खाली दिलेल्या लिंक वरुण डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

12% क्लब अप्प डाऊनलोड करा 

क्लिक वरती क्लिक केल्यानंतर खाली काही स्टेप्स दिल्या आहेत त्या फॉलो करा.

1. मोबाइल अॅप्लिकेशन आपल्या मोबाइल वरती इंस्टॉल केल्यानंतर Sign Up वरती क्लिक करून तुमचा मोबाइल नंबर भरून OTP ध्वारे पडताळणी (Verification) करून द्या.

2. नंतर हे तुम्हाला अॅप्लिकेशन च्या डॅशबोर्ड वरती घेऊन जाईल.

3. आता तुम्हाला Add Money बटणावर क्लिक करून तुमचे बँक अकाऊंट लिंक करावे लागेल.

4. आता डिजी लॉकरमधून केवायसी पूर्ण करावे लागेल आणि सेल्फी क्लिक करावी लागेल.

5. आता तुम्हाला नियम आणि अटी वाचून आणि ते स्वीकारल्यानंतर OTP डताळणी (Verification) करावा लागेल.

6. तुम्ही तुमच्या गरजेनुसार रक्कम टाकून आणि Add Money वर क्लिक करून या अॅपमध्ये रु. 10 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला UPI, नेटबँकिंग आणि डेबिट कार्डचा पर्याय मिळेल.

7. दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला व्याज मिळू लागते.

12% क्लब अप्प डाऊनलोड करा 

12% क्लब अप्पचे फायदे (Benefits of 12% Club App)

12% क्लब अप्पचे खूप सारे फायदे आहेत, हयाविषयी आपण खाली सवस्थिर पने जाणून घेऊयात.

1. 12% क्लब अॅप्लिकेशन वरती तुम्हाला वर्षाला 12% पर्यत्न व्याज भेटू शकते.

2. ह्या अप्प वरती आपल्याला दरोराज गुंतवणूक केल्याला पैशावरती व्याज भेटते.

3. आपण घर बसल्या आराममध्ये कधीही पैसे गुंतवणूक करू शकता आणि कधीही पैसे काढू शकता.

4. पैसे जमा किवा काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कमिशन ध्यावे लागत नाही. तसेच ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे Hidden Charges किवा जॉयनिंग फी नाही.

5. ह्या अॅप्लिकेशन ध्वारे तुम्हाला सहज लोन ही भेटू शकते.

6. या अॅपमध्ये अनेक प्रकारचे UPI सपोर्ट उपलब्ध आहेत.

12% क्लब अप्पचे तोटे (Disadvantages of the 12% Club App)

मित्रांनो, कोणत्याही गुंतवणुकीत नुकसान होण्याचा धोका असतो, त्यामुळे तुमच्या 12% क्लब P2P लेंडिंगमधील गुंतवणुकीला कोणताही धोका नाही, परंतु जे या अॅपवरून कर्ज घेतात. कर्जदाराने केलेली परतफेड तुमच्या परताव्यावर थेट परिणाम करते. जर सर्व कर्जदारांनी कर्जाची योग्य परतफेड केली तर तुमच्या पैशाला कोणताही धोका होणार नाही.

त्यात गुंतवलेले पैसे इतरांना कर्ज दिले जातात. जर कोणी पैसे परत केले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते.

12% क्लब अप्प सुरक्षित आहे (12% Club app is secure)

12% क्लब भारत पे द्वारे ऑफर केलेले P2P लेंडिंग अप्प Android आणि iOS दोन्हीसाठी तयार केले आहे. जेव्हा तुम्ही हे अप्प डाउनलोड करून नोंदणी करता, तेव्हा हे अप्प तुमच्याकडून काही परवानग्या मागते. तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनचा डेटा या अप्पमध्ये सेट करावा लागेल आणि हे अप्प तुमच्या मोबाइल फोनचा डेटा जसे की लोकेशन, वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती, फोटो आणि व्हिडिओ, फाइल्स आणि कागदपत्रे, संपर्क, अप्प अॅक्टिव्हिटी, डिव्हाइस किंवा इतर आयडी गोळा करते.

हे अॅप तुमचा सर्व डेटा संग्रहित करते आणि सुरक्षित ठेवते. परंतु जर तुम्हाला १२% क्लबमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्याचे गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या स्वतःच्या विचारानुसार गुंतवणूक करा. जेणेकरून तुमच्या गुंतवलेल्या पैशाला कोणताही धोका होणार नाही.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *